chandrakant B utekar

325 posts

chandrakant B utekar banner
chandrakant B utekar

chandrakant B utekar

@chandrakantreal

प्रहार कामगार संघटना-ठाणे जिल्हा प्रमुख, Student Activist,Social worker

mumbai Katılım Mayıs 2010
1.8K Takip Edilen227 Takipçiler
chandrakant B utekar retweetledi
Bhaiya Patil
Bhaiya Patil@BhaiyaPatil·
वाल्मीकच्या प्रकरणात तुम्ही सगळ्यांनी पाहिले असेल कसे जात म्हणून सगळे लोक पाठीशी उभे राहतात. आरोपी साठी मोर्चे काढले जातात,उपोषण केली जातात. जातीसाठी माती खाणं म्हणजे हेच, हा समाज फार एकीने अशा गोष्टी करतो. वंजारी अधिकारी,ब्राह्मण अधिकारी त्यांच्या समाजातील मुलांना फार मदत करतात अगदी पायावर उभा करायला सुद्धा, एखादा मुलगा सरकारी कार्यालयात फार फिरत असेल तर त्याची विचारपूस करून त्याला जवळ घेऊन पैशाची कामे देण्याचे, त्याच्या अर्थाजन करायची व्यवस्था लावायचे कामे या जातीची अधिकारी लोक करतात, त्या उलट मराठा समाजाचं आणि मराठा अधिकाऱ्यांचे वागणं आहे. मराठा राजकारणामुळे मराठा समाजाची वाताहात झालेली आहे, मराठ्यांचं राजकीय महत्त्व संपलेले आहे. त्यात मराठा अधिकारी फारसं कोणाला समाज म्हणून मदत करत नाहीत, अनेकांना जात नाव काढणे आणि जातीसाठी काही करणं म्हणजे आपण जातीवादी असल्यागत वाटतं. त्यामुळे ते समाजातील कोणाच्याही करंगळीवर मुतत नाहीत, मराठा अधिकाऱ्यांच्या काही संघटना आहेत त्यात फक्त प्रमोशन आणि त्यांच्या नोकरी विषयक अडचणी त्याच्या पलीकडे विचार केला जात नाही.. हे जुने जाणते मराठा अधिकारी नव्या जॉईन झालेल्या मराठा अधिकाऱ्यांना सुद्धा मदत करत नाहीत तर समाजातील समाजासाठी लढणाऱ्या तरुणांच्या पाठीशी कसे राहणार. माझ्या आजवरच्या जीवनात काम करत असताना मला बहुजन दलित आदिवासी अधिकाऱ्यांनीच मदत केलेली आहे अपवादात्मक काही मराठा असतील. मराठा अधिकाऱ्यांचा समाजाप्रती असणारा हा दृष्टिकोन फार काही चांगला नाही, राजकारणात ही मराठ्यांच काही उरलं नाही पण प्रशासनातही पुढे जाऊन फार काही उरणार नाही. आधीच या समाजाची कुठली आयएएस-आयपीएस लॉबी नाही, जे काय आहे ते राज्य केडर मधले लोक आहेत. प्रशासनातला दुजाभाव तेही पाहतात पण तो दूर करण्यासाठी काही करत नाहीत. ही खंत वाटते.. - भैया पाटील /Bhaiya Patil
MR
38
154
812
34.2K
chandrakant B utekar
chandrakant B utekar@chandrakantreal·
मा.रतन टाटा साहेबांना भावपूर्ण आदरंजली 🙏🏻 #RatanNavalTata
chandrakant B utekar tweet media
MR
0
0
0
17
chandrakant B utekar retweetledi
BACCHU KADU
BACCHU KADU@RealBacchuKadu·
१९९५ कायद्यानुसार दिव्यांगाना ५% राखीव कायदा आहे, सहकार खात्यात याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नाही. दिव्यांगाना गाळे बाजार समितीतर्फे वाटपात ५% आरक्षण, शेतकर्‍यांना आर्थिक मदत, नौकरीत आरक्षण ई. संबंधित मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.
BACCHU KADU tweet mediaBACCHU KADU tweet mediaBACCHU KADU tweet media
MR
11
6
63
2.1K
chandrakant B utekar
chandrakant B utekar@chandrakantreal·
@phadtare_a_s सर नवी मुंबई मध्ये असाच एक मोठा भ्रष्टाचार झाला आहे आपल्याला भेटून बोलता येईल का...?
MR
1
0
0
6
A S Phadtare Ex Under Secretary
@ashish_jadhao मी मंत्रालयात अवर सचिव म्हणून कार्यरत असताना आपत्ती व्यवस्थापन मधील पाच घोटाळे उघड करून शासनास लेखी तक्रार केली व सदर तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश मा.लोकायुक्तांनी ही दिले येतीसुद्धा शासन चौकशी करीत नाही.यामध्ये मंत्रालय स्तरावर 100 कोटींचा गैरव्यवहार झाला आहे
MR
0
1
1
62
chandrakant B utekar retweetledi
BACCHU KADU
BACCHU KADU@RealBacchuKadu·
ऑनलाईन जुगाराच्या विरोधात "प्रतिकात्मक जुगार आंदोलन" दि. १० जुलै २०२४ सकाळी १० वाजता स्थळ:- मंत्रालय येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर
BACCHU KADU tweet media
MR
9
18
108
3K
chandrakant B utekar retweetledi
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
“बाबासाहेबांचं संविधान आणि छत्रपतींचा स्वाभिमान या देशात जिवंत राहायला हवा, यासाठी आजची ही लढाई आहे. ही निवडणूक नसून लढाई म्हणून आम्ही स्वीकारू.” बच्चू कडू साहेबांची ही भूमिका सर्वसामान्य जनतेची भावना बोलून दाखवणारी आहे. देशभरात निवडणूक ही आता निवडणूक राहिलेली नाही तर जनतेची लढाई झालेली आहे आणि जेंव्हा जनताच निवडणूक हातात घेते तेंव्हा काय निकाल येतो ते कसबा पोटनिवडणुकीत आपण बघितलंय. तसाच निकाल ४ जूनलाही येईल यात काही शंका नाही. मधला काही काळ बच्चू कडू साहेब भरकटले असले तरी उशिरा का होईना त्यांनी जागं होऊन जनतेची बाजू घेतली याबद्दल त्यांचे आभार. आता केवळ ‘सागर’ किंवा ‘वर्षा’वर बैठक होऊन तडजोडी करून त्यांनी झोपेचे सोंग घेऊ नये ही अपेक्षा! ते स्वाभिमानी आणि लढाऊ असल्याने देशाच्या संविधांनासाठी आणि छत्रपतींच्या स्वाभिमानासाठी तरी ते इतरांप्रमाणे उपसलेली तलवारी म्यान करणार नाहीत, असा विश्वास वाटतो!
MR
16
78
853
28.8K
chandrakant B utekar retweetledi
BACCHU KADU
BACCHU KADU@RealBacchuKadu·
प्रहार नवी मुंबई आयोजीत अभंग सोहळा उपस्थिती दर्शवली. संताचे अभंग नविन युगाची कास धरुन "अभंग रिपोस्ट" या बँडने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. प्रहार नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष प्रविण खेडकर, चंद्रकांत उतेकर व टिमने अतिशय चांगला उपक्रम राबविला..
BACCHU KADU tweet mediaBACCHU KADU tweet mediaBACCHU KADU tweet mediaBACCHU KADU tweet media
MR
2
3
37
1.9K
chandrakant B utekar retweetledi
BACCHU KADU
BACCHU KADU@RealBacchuKadu·
जरांगे पाटलासारखे प्रामाणिक नेतृत्व फार कमी आहे. त्यांची समाजाला गरज आहे. आज पासुन जरांगे पाटलांनी पाणी त्याग करु नये या विनंतीसाठी सिंदखेड राजा येथे रक्तदान करुन अंतरवाली सराटी येथे जरांगे पाटलांची भेट घेतली.
BACCHU KADU tweet media
MR
33
26
582
23.7K
chandrakant B utekar retweetledi
धनुभाऊ 𝕏
धनुभाऊ 𝕏@DhanubhauX·
टरबूज कापून बर्थडे शेलीब्रेशन 😂😂😂
MR
19
73
474
11.5K
chandrakant B utekar retweetledi
BACCHU KADU
BACCHU KADU@RealBacchuKadu·
दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियान, धाराशिव गुरवार दि. २१ सप्टेंबर २०२३ छायादिप लॉन्स (मंगल कार्यालय) छत्रपती संभाजीनगर रोड, धाराशिव
BACCHU KADU tweet media
MR
7
2
37
1.9K
chandrakant B utekar retweetledi
BACCHU KADU
BACCHU KADU@RealBacchuKadu·
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात दादा पाटील यांच्या कडुन रक्षाबंधनची अनोखी भेट, जाई ताई खामकर मागील अनेक वर्षापासून राज्यातील अंध मुलांना उच्च शिक्षण देण्यासाठी निवासी महाविद्यालय चालवितात. अनुदानासाठी मागील अनेक वर्षापासून जाई ताई व आम्ही प्रयत्न करत होतो. (१/२)
MR
8
9
89
4.3K
chandrakant B utekar retweetledi
DISTRICT INFORMATION OFFICE, THANE
#दिव्यांग_कल्याण_विभाग_दिव्यांगाच्या_दारी या मेळाव्यास #ठाणे जिल्ह्यातील दिव्यांग बांधव-भगिनींनी उपस्थित राहून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनुज जिंदल यांनी केले आहे. @ceozpthane #Divyang
DISTRICT INFORMATION OFFICE, THANE tweet mediaDISTRICT INFORMATION OFFICE, THANE tweet media
MR
0
4
7
526
chandrakant B utekar retweetledi
BACCHU KADU
BACCHU KADU@RealBacchuKadu·
चर्मकार बांधवांना विवीध शासकीय योजनेचा लाभ देणे व चर्मकार बांधवांना व्यवसायाकरीता ५०,००० ते ५,००,००० पर्यत कर्ज उपलब्ध करून देण्याकरीता, कुरळपूर्णा येथे चर्मकार बांधवाचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात ५० लाभार्थ्यांना जागेवर कर्ज उपलब्ध करून देण्यात आले.
BACCHU KADU tweet mediaBACCHU KADU tweet mediaBACCHU KADU tweet mediaBACCHU KADU tweet media
MR
3
3
50
2.5K
chandrakant B utekar retweetledi
BACCHU KADU
BACCHU KADU@RealBacchuKadu·
प्रहार जनशक्ती पक्ष व अमरावती सायकल असोसिएशन द्वारा आयोजित "शहिदो के सन्मानमे सायकल रॅली" स्थळ :- नेहरू मैदान, अमरावती ते यावली शहीद वेळ - सकाळी १० वाजता दि. १५ ऑगस्ट २०२३ संपर्क :- संदीप रोंघे 8379921963, संजय गोमकाळे 9860042025
MR
14
8
92
5.4K
chandrakant B utekar retweetledi
BACCHU KADU
BACCHU KADU@RealBacchuKadu·
भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाईन Paytm First या ऑनलाइन जुगाराची जाहीरात लवकरात लवकर मागे घ्यावी. तसेच अश्या ऑनलाइन जुगाराचा स्पष्ट विरोध करावा. अन्यथा कायदेशीर परिणामांना सामोरे जावे... @sachin_rt
MR
18
20
143
10.1K
chandrakant B utekar retweetledi
BACCHU KADU
BACCHU KADU@RealBacchuKadu·
महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियान शुभारंभ... दि. ७ जुन २०२३ हॉल क्र. ५, नेस्को एक्झिबिशन & ट्रेड सेंटर, गोरेगाव पूर्व, मुंबई..
BACCHU KADU tweet media
MR
61
48
351
19.9K
chandrakant B utekar
chandrakant B utekar@chandrakantreal·
स्व. बाळासाहेब ठाकरे आणि स्व. आनंद दिघे साहेबांसारखे निर्णय घ्या. आम्हाला न्याय मिळवून द्या. बामणडोंगरी, उलवे EWS घरांचे दर सर्वसामान्यांना परवडतील असे करा … @CMOMaharashtra @mieknathshinde @CIDCO_Ltd @DrSanMukherjee @MeGajananKale #CidcoOverPricedHomes
MR
0
0
8
148