CIDCO Ltd

7K posts

CIDCO Ltd banner
CIDCO Ltd

CIDCO Ltd

@CIDCO_Ltd

CIDCO's official handle for updates & info only. To register complaints, please use our grievance portal: https://t.co/MNqstlWL0B

Katılım Kasım 2015
26 Takip Edilen31.8K Takipçiler
CIDCO Ltd
CIDCO Ltd@CIDCO_Ltd·
नवभारतसोबतची बहुप्रतीक्षित विशेष मुलाखत — सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी नवी मुंबईच्या सर्वांगीण आणि भविष्योन्मुख विकासाचा स्पष्ट रोडमॅप मांडला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळच्या, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळच्या तिसऱ्या धावपट्टीची संकल्पना, विस्तारित मेट्रो नेटवर्क, एकात्मिक लॉजिस्टिक्स पार्क, नैना (NAINA) क्षेत्राचा विकास, एज्युसिटी, मेडिसिटी, आधुनिक एंटरटेनमेंट अरेना, परवडणाऱ्या घरांचे सुनियोजित गृहनिर्माण प्रकल्प तसेच मजबूत बहुआयामी कनेक्टिव्हिटी — या सर्वांच्या माध्यमातून नवी मुंबईला एक सक्षम आर्थिक, लॉजिस्टिक्स आणि लाइफस्टाइल डेस्टिनेशन म्हणून घडवण्याचा निर्धार. नियोजित शहरीकरण आणि भविष्योन्मुख पायाभूत सुविधांमुळे उलगडत आहे ‘नव्या नवी मुंबई’चा नवा अध्याय. 👉 संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी क्लिक करा: youtu.be/Xp0ORgS2zIk?si… The most awaited exclusive interview with Navbharat — Shri Vijay Singhal, Vice Chairman & Managing Director, CIDCO, presents a comprehensive and future-ready roadmap for Navi Mumbai’s growth. Along with the Navi Mumbai International Airport, Navi Mumbai International Airport for a third runway, expanding Metro network, Integrated Logistics Park, development of NAINA, EduCity, MediCity the vision also includes a modern entertainment arena and well-planned housing projects, supported by strong multi-modal connectivity. Together, these initiatives are shaping Navi Mumbai into a leading economic, logistics, and lifestyle destination. Driven by planned urbanisation and future-ready infrastructure, a new chapter of ‘Next-Gen Navi Mumbai’ is unfolding. 👉 Click here to watch the full interview: youtu.be/Xp0ORgS2zIk?si…
YouTube video
YouTube
MR
2
0
6
493
CIDCO Ltd
CIDCO Ltd@CIDCO_Ltd·
अनधिकृत बांधकामांवर सिडकोची कठोर कारवाई 🚧 नवी मुंबईतील उलवे नोड व कोपरखैरणे परिसरात सिडकोने अनधिकृत बांधकामांविरोधात धडक मोहीम राबवली. नियमांचे उल्लंघन करून उभारण्यात आलेल्या तीन मजली इमारतीसह बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. सिडकोच्या नियोजनबद्ध विकास धोरणानुसार, कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम सहन केले जाणार नाही. नागरिकांनी अधिकृत परवानगीशिवाय बांधकाम करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. सुरक्षित, शिस्तबद्ध आणि नियोजित नवी मुंबईसाठी सिडको कटिबद्ध. CIDCO Takes Strict Action Against Unauthorized Constructions 🚧 CIDCO carried out a decisive demolition drive against illegal constructions in Ulwe Node and Koparkhairane, Navi Mumbai. Unauthorized multi-storey structures built in violation of regulations were demolished as part of this action. As per CIDCO’s planned development vision, illegal constructions will not be tolerated. Citizens are urged to undertake construction activities only with proper authorization. CIDCO remains committed to building a safe, well-planned, and orderly Navi Mumbai. #cidcoupdates @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar
CIDCO Ltd tweet mediaCIDCO Ltd tweet mediaCIDCO Ltd tweet media
MR
2
0
3
385
CIDCO Ltd
CIDCO Ltd@CIDCO_Ltd·
🚀 नवी मुंबईची झेप – भारताच्या प्रगतीला नवे पंख! नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या माध्यमातून प्रदेशाच्या विकासाला नवी गती मिळत असून, प्रवासी वाहतूक झपाट्याने वाढत आहे. डिसेंबरपर्यंत दररोज सुमारे ५०,००० प्रवाशांची हाताळणी क्षमता गाठण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ✈️ मुंबई–नवी मुंबई मेट्रो-८ (गोल्डन लाईन) या महत्त्वपूर्ण प्रकल्पामुळे दोन्ही विमानतळांमधील कनेक्टिव्हिटी अधिक जलद, कार्यक्षम आणि सुलभ होणार आहे. 🚇 हा प्रकल्प केवळ विमानतळापुरता मर्यादित नसून, रोजगारनिर्मिती, गुंतवणूक वाढ, उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी आणि जागतिक स्तरावरील संधींचे प्रवेशद्वार ठरणार आहे. सिडकोच्या दूरदृष्टीपूर्ण नियोजनातून आधुनिक, सक्षम आणि जागतिक दर्जाची नवी मुंबई साकार होत आहे. 🌍 🚀 Navi Mumbai Takes Off – Powering India’s Growth Trajectory Navi Mumbai International Airport is emerging as a key growth driver, with passenger traffic witnessing rapid growth. It is projected to handle around 50,000 passengers per day by December, marking a significant milestone in regional connectivity. ✈️ The upcoming Mumbai–Navi Mumbai Metro Line-8 (Golden Line) will further enhance seamless connectivity between the two airports, ensuring faster, smarter, and more efficient travel. 🚇 This development goes beyond infrastructure—it serves as a gateway to employment generation, increased investments, enhanced connectivity, and global opportunities. Through CIDCO’s visionary planning, Navi Mumbai is being transformed into a modern, efficient, and world-class urban hub. 🌍 #cidcoupdates @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar
CIDCO Ltd tweet mediaCIDCO Ltd tweet mediaCIDCO Ltd tweet mediaCIDCO Ltd tweet media
MR
1
0
3
355
CIDCO Ltd
CIDCO Ltd@CIDCO_Ltd·
Navi Mumbai is steadily emerging as a national logistics powerhouse. CIDCO has initiated the development of a ~374-hectare Integrated Logistics Park (ILP) near Chirle–Pushpak Nagar, strategically located close to JNPT, Navi Mumbai International Airport, and key connectivity corridors. In Phase 1, EOIs have been invited for 12 plots (~72 hectares), marking a significant step towards building a future-ready logistics ecosystem. The project will feature world-class infrastructure, multimodal connectivity, warehousing, container freight stations, and allied facilities. With planned road networks, utility services, and seamless connectivity, the ILP is set to boost trade efficiency, attract investments, generate employment, and strengthen Navi Mumbai’s position as a logistics hub of national importance. नवी मुंबई राष्ट्रीय लॉजिस्टिक्स हब म्हणून वेगाने पुढे येत आहे. सिडकोकडून चिर्ले-पुष्पकनगर परिसरात सुमारे ३७४ हेक्टर क्षेत्रावर एकात्मिक लॉजिस्टिक्स पार्क (ILP) उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हा प्रकल्प जेएनपीटी, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि महत्त्वाच्या कनेक्टिव्हिटी कॉरिडॉर्सजवळ धोरणात्मकदृष्ट्या स्थित आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ७२ हेक्टर क्षेत्रातील १२ भूखंडांसाठी EOI मागविण्यात आले आहेत, ज्यामुळे भविष्यकालीन लॉजिस्टिक्स इकोसिस्टम उभारण्याला गती मिळणार आहे. या पार्कमध्ये आधुनिक वेअरहाऊसिंग, कंटेनर फ्रेट स्टेशन, मल्टिमोडल कनेक्टिव्हिटी आणि इतर पूरक सुविधा विकसित केल्या जाणार आहेत. सुयोग्य रस्ते जाळे, मूलभूत सुविधा आणि अखंड कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून हा प्रकल्प व्यापार सुलभता वाढवून गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि नवी मुंबईला राष्ट्रीय लॉजिस्टिक्स नकाशावर मजबूत स्थान मिळवून देईल. #cidcoupdates @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar
CIDCO Ltd tweet mediaCIDCO Ltd tweet mediaCIDCO Ltd tweet mediaCIDCO Ltd tweet media
English
1
0
4
370
CIDCO Ltd
CIDCO Ltd@CIDCO_Ltd·
🚒 अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त खारघर येथे मॉक ड्रिलचे यशस्वी आयोजन अग्निशमन सेवा सप्ताहाच्या निमित्ताने खारघर येथील डी-मार्टमध्ये मॉक ड्रिलचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या सरावादरम्यान सुमारे ३५० नागरिकांची सुरक्षित सुटका करण्यात आली. या उपक्रमातून आपत्कालीन परिस्थितीत तत्परता, समन्वय आणि प्रभावी प्रतिसाद यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. तसेच नागरिकांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली. सुरक्षित आणि सज्ज नागरी जीवनासाठी सिडकोचा कटाक्ष. 🚒 Successful Mock Drill Conducted at Kharghar on the Occasion of Fire Service Week As part of Fire Service Week, a mock drill was successfully conducted at D-Mart, Kharghar. During the exercise, around 350 citizens were safely evacuated, demonstrating effective emergency response measures. The drill emphasized the importance of preparedness, coordination, and swift action during emergency situations, while also creating awareness among citizens. #cidcoupdates @cmomaharashtra_ @devendra_fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar
CIDCO Ltd tweet media
MR
0
0
0
168
CIDCO Ltd
CIDCO Ltd@CIDCO_Ltd·
नवभारतसोबतच्या विशेष मुलाखतीतून — नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो, लॉजिस्टिक्स पार्क, नैना, तिसरी धावपट्टी तसेच सर्वांगीण कनेक्टिव्हिटी यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर आपला दृष्टिकोन मांडला. या प्रकल्पांच्या माध्यमातून घडत आहे नवी मुंबईच्या भविष्याचा नवा अध्याय — सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांचे ठोस आणि दूरदर्शी विचार. सायंकाळी ७ वाजता – नक्की पाहा. In an exclusive interview with Navbharat — A new chapter in Navi Mumbai’s transformation is unfolding with the Navi Mumbai International Airport, Metro, logistics park, NAINA, the third runway, and overall connectivity— powerful and forward-looking insights by Shri Vijay Singhal, Vice Chairman & Managing Director, CIDCO. Don’t miss it at 7 PM. #cidco #navbharat @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar
MR
4
1
2
337
CIDCO Ltd
CIDCO Ltd@CIDCO_Ltd·
सिडको नवी मुंबईतील चिर्ले गावाजवळ सुमारे ३७४ हेक्टर जागेवर इंटिग्रेटेड लॉजिस्टिक्स पार्क उभारण्याचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पामुळे लॉजिस्टिक्स सुविधा मजबूत होऊन कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल. पहिल्या टप्प्यात ७२ हेक्टर क्षेत्रावर काम सुरू होणार असून, आधुनिक व कार्यक्षम मालवाहतूक व्यवस्था विकसित केली जाणार आहे. सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री विजय सिंघल यांनी सांगितले की, नवी मुंबईची धोरणात्मक स्थानिकता आणि भक्कम पायाभूत सुविधा यामुळे ती देशातील महत्त्वाचे लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून विकसित होईल. CIDCO is planning an Integrated Logistics Park in Navi Mumbai, covering around 374 hectares near Chirle village. The project aims to strengthen logistics infrastructure, improve connectivity, and boost economic growth. The first phase will begin with 72 hectares , creating a modern ecosystem for efficient movement of goods and attracting investments. Shri Vijay Singhal, Vice Chairman & Managing Director, CIDCO, stated that Navi Mumbai’s strategic location and strong infrastructure will help transform it into a logistics hub of national importance. Click here: economictimes.com/industry/servi…
MR
0
2
6
907
CIDCO Ltd
CIDCO Ltd@CIDCO_Ltd·
नवी मुंबईच्या भविष्याला नवी दिशा देणाऱ्या सिडकोच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांवर सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री विजय सिंघल यांनी माध्यमांशी संवाद साधत महत्त्वपूर्ण माहिती दिली. या संवादादरम्यान त्यांनी एअरपोर्ट, मेट्रो, लॉजिस्टिक्स पार्क, नैना, तिसरी धावपट्टी तसेच सर्वांगीण कनेक्टिव्हिटी यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर आपला दृष्टिकोन मांडला. भविष्योन्मुख पायाभूत सुविधा, नियोजनबद्ध विकास आणि शाश्वत प्रगतीच्या दिशेने सिडकोची वाटचाल अधिक वेगाने सुरू आहे. स्टे ट्यून्ड... Shri Vijay Singhal, Vice Chairman & Managing Director, CIDCO, interacted with the media and shared key insights on CIDCO’s important projects that are shaping the future of Navi Mumbai. During the interaction, he presented his perspective on key focus areas including the airport, metro, logistics park, NAINA, the third runway, and overall connectivity. With a focus on future-ready infrastructure, planned development, and sustainable growth, CIDCO’s journey is gaining greater momentum. This is just a glimpse… stay tuned to watch the full interview.” #cidco @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar
MR
3
0
3
270
CIDCO Ltd
CIDCO Ltd@CIDCO_Ltd·
CIDCO is planning an Integrated Logistics Park in Navi Mumbai, covering around 374 hectares near Chirle village. The project aims to strengthen logistics infrastructure, improve connectivity, and boost economic growth. The first phase will begin with 72 hectares , creating a modern ecosystem for efficient movement of goods and attracting investments. Shri Vijay Singhal, Vice Chairman & Managing Director, CIDCO, stated that Navi Mumbai’s strategic location and strong infrastructure will help transform it into a logistics hub of national importance. सिडको नवी मुंबईतील चिर्ले गावाजवळ सुमारे ३७४ हेक्टर जागेवर इंटिग्रेटेड लॉजिस्टिक्स पार्क उभारण्याचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पामुळे लॉजिस्टिक्स सुविधा मजबूत होऊन कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल. पहिल्या टप्प्यात ७२ हेक्टर क्षेत्रावर काम सुरू होणार असून, आधुनिक व कार्यक्षम मालवाहतूक व्यवस्था विकसित केली जाणार आहे. सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री विजय सिंघल यांनी सांगितले की, नवी मुंबईची धोरणात्मक स्थानिकता आणि भक्कम पायाभूत सुविधा यामुळे ती देशातील महत्त्वाचे लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून विकसित होईल. #cidco @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar
CIDCO Ltd tweet mediaCIDCO Ltd tweet mediaCIDCO Ltd tweet mediaCIDCO Ltd tweet media
English
2
2
7
589
CIDCO Ltd
CIDCO Ltd@CIDCO_Ltd·
CIDCO demolished a G+3 (four-story) illegal building in Ulwe Node, Sector 3. The structure was built on Plot Nos. 175 and 184, which was designated for a planned road. Built without any permission on a 160 sq. meter plot, the building was demolished using Poclain machines and JCBs. Another illegal construction in Ghansoli Sector 16 was also razed. CIDCO warned buyers to check CIDCO permissions and RERA registration before investing. सिडकोने उलवे नोड, सेक्टर ३ मधील एका ४ मजली (जी+३) बेकायदेशीर इमारतीवर कारवाई करून ती जमीनदोस्त केली. ही इमारत नियोजित रस्त्याच्या जागेवर (भूखंड क्र. १७५ आणि १८४) कोणत्याही परवानगीशिवाय बांधली होती. तसेच घणसोली सेक्टर १६ मधील एका अनधिकृत बांधकामावरही हातोडा चालवण्यात आला. घर खरेदी करण्यापूर्वी सिडकोची परवानगी आणि रेरा (RERA) नोंदणी तपासण्याचे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे. #cidcoupdates @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar
CIDCO Ltd tweet mediaCIDCO Ltd tweet mediaCIDCO Ltd tweet media
English
2
2
3
413
CIDCO Ltd
CIDCO Ltd@CIDCO_Ltd·
🚛 नवी मुंबई लॉजिस्टिक्स हब म्हणून पुढे येत आहे! सिडकोचा इंटिग्रेटेड लॉजिस्टिक्स पार्क JNPT व नवी मुंबई विमानतळाजवळ उभारला जाणार असून, यामुळे कनेक्टिव्हिटी, व्यापार आणि आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. 🚛 Navi Mumbai’s logistics future is getting stronger! CIDCO’s Integrated Logistics Park will boost connectivity, trade, and economic growth with world-class infrastructure near JNPT & Navi Mumbai Airport. 👉 Click here to read full: thecsrjournal.in/cidco-integrat…
CIDCO Ltd tweet media
MR
1
2
8
654
CIDCO Ltd
CIDCO Ltd@CIDCO_Ltd·
सिडकोतर्फे नवी मुंबईमध्ये एकात्मिक लॉजिस्टिक्स पार्क विकसित करण्यात येणार; प्राथमिक टप्प्यासाठी स्वारस्य अभिव्यक्ती (Expression of Interest) आमंत्रित नवी मुंबईमध्ये नियोजित भव्य एकात्मिक लॉजिस्टिक्स पार्क प्रकल्पाच्या प्राथमिक टप्प्याकरिता सिडकोकडून स्वारस्य अभिव्यक्ती आमंत्रित लॉजिस्टिक्स क्षेत्राला चालना : सिडकोतर्फे नवी मुंबईमध्ये भव्य एकात्मिक लॉजिस्टिक्स पार्कच्या प्राथमिक टप्प्याचे नियोजन CIDCO Developing Integrated Logistics Park at Navi Mumbai; Invited EOI for Phase 1 Mega Logistics Park Planned in Navi Mumbai; CIDCO Invited EOI for Phase 1 Big Boost to Logistics: CIDCO Plans Mega ILP in Navi Mumbai. Invited EOI for Phase 1 #cidcoupdates @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar
CIDCO Ltd tweet media
MR
1
8
41
2.3K