Chandrashekhar Sane

176 posts

Chandrashekhar Sane banner
Chandrashekhar Sane

Chandrashekhar Sane

@csanec

Historian & Researcher focused on V. Savarkar's Life & Legacy. Fact Checking Blogging & Creating Content On Youtube

Katılım Mayıs 2022
23 Takip Edilen348 Takipçiler
Chandrashekhar Sane
Chandrashekhar Sane@csanec·
@rajuparulekar खोटी माहिती सिंहगडाच्या पायथ्याशी असा कोणताही बोर्ड नव्हता. मूळ शब्द कुणविणे असा आहे त्याचा अर्थ खरेदी करणे. त्या जागी कुळबीण हा शब्द लिहीणे ही राजूच्या विकृत आणि जातीयवादी डोक्यातील पैदास आहे. लक्ष द्यायचे म्हणजे काय? दंगली घडवायचे आहेत का राजू तुला?
MR
1
0
1
113
Raju Parulekar
Raju Parulekar@rajuparulekar·
पुण्यात सिंहगडावरच्या पायथ्यापाशी आत्ताआत्ता पर्यंत पेशवाईत विकायला काढलेल्या कुणबीणींचे दरपत्रक असलेले ऐतिहासिक बोर्ड होते. माझ्याकडे त्याचे फोटोही असतील. आपल्याला कसला एपस्टीन नि कसलं काय? एव्हढ होऊनही इथला बहुजन नि स्त्रिया जाग्या झाल्या नाहीत. आता चला रेशीमबागेकडे…
MR
27
102
657
18.2K
Chandrashekhar Sane
Chandrashekhar Sane@csanec·
@rajuparulekar ही खोटी माहिती आहे मूळ शब्द कुणबीणी कसा कुठेही नाही तिथे शब्द आहे कुणविणे गुणविणे याचा अर्थ खरेदी-विक्री गुलामांचा व्यापार चालायचा, पण कुणबीण हा शब्द राजूच्या विकृत डोक्यातली पैदास आहे. तसेच सिंहगडाच्या पायथ्याशी सुद्धा असा कोणताही बोर्ड नव्हता
MR
0
0
1
40
nikhil wagle
nikhil wagle@waglenikhil·
मुख्यंमंत्री फडणवीस बाबा आढावांना अखेरचा निरोप द्यायला आले नाहीत. कॅाम्रेड पानसरेंबाबतही ते असेच संकुचित वागले होते. #Devendrafadanvis
MR
38
106
988
15.1K
Sameer Kasture
Sameer Kasture@sameer_kasture·
Intentionally suppressed statements from Swatantryaveer Savarkar’s petition fetched from British Library, London to uplift Mohan Gandhi & Jawahar Nehru. Photos taken at Victoria Police Station post his arrest while returning from Paris to London, March 1910.
Sameer Kasture tweet media
English
3
18
58
835
Chandrashekhar Sane
Chandrashekhar Sane@csanec·
Excellent job Election commission. Very clear message
English
0
0
3
128
SHIVANI GOKHALE 🚩
SHIVANI GOKHALE 🚩@shivanigokhale·
जनरली कसं असतं स्वतःच्या आई -वडीलांबद्दल कुठली माहिती/बातमी देताना, संभाषण करताना लोक बाजारू संबोधनं वापरत नाहीत. सुसंस्कृत लोक इतरांबद्दलही वापरत नाहीत. स्वतःच्या आई/मातृभूमीबद्दल बोलताना दणका -बिणका असे शब्दप्रयोग फक्त आत्मा विकलेले किंवा स्वतःबद्दल कुठलीच खात्री नसलेले लोक करतात. काल मोदीजींनी ट्रम्पचा कथित मध्यस्थीचा मुद्दा संसदेत खोडून काढला, व्यापार/व्यवहाराच्या धाकातून मोदीजींनी सीझ फायर केले असते तर अमेरिका असलं टेरीफ लावायला धजावला नसता हे आता स्वच्छ समोर आलेलं आहे. पण स्वतःच्या मातृभूमीला दणका म्हणणारे व तो खरच बसलाय अशी भ्रामक समजूत घेऊन सेलिब्रेट करणारे कोणाचेही होऊ शकत नाही ‌. जो स्वतःच्या आईचा नाही तो कोणाचा नाही. @abpmajhatv प्रगतीपथावर जोरात पळताय. शुभेच्छा. --शिवानी गोखले
ABP माझा@abpmajhatv

#BREAKING ट्रम्प यांचा भारताला दणका भारतीय वस्तूंवर 25 टक्के टॅरिफची घोषणा! ▶️ वाचा सविस्तर बातमी marathi.abplive.com/news/world/don… #DonaldTrump #India #tariff #India #tariff

MR
96
113
497
18.4K
Chandrashekhar Sane retweetledi
Sameer Kasture
Sameer Kasture@sameer_kasture·
Nehru’s one more craftiness. We’ve been taught in the text book that Nehru fought for the आझाद हिंद सेना in the court against the charges imposed on troops. But the fact from British home dept. National Archives report concludes, it was congress upcoming election propaganda.
Sameer Kasture tweet media
English
2
86
140
2.6K
Sameer Kasture
Sameer Kasture@sameer_kasture·
So along with Gandhi & other congress leaders, Subhas chandra Bose & his brother Sarat Bose were getting allowance of Rs. 250/- & Rs. 1200/- per month from the britishers in 1934. Source: British home department reports / notings from National Archives.
Sameer Kasture tweet mediaSameer Kasture tweet mediaSameer Kasture tweet media
English
3
55
93
2.3K
Chandrashekhar Sane
Chandrashekhar Sane@csanec·
@waglenikhil मला तर परवा कै. श्री. रमेश वांजळे आणि श्री. अबू आजमी सुद्धा आठवले
MR
0
0
1
17
nikhil wagle
nikhil wagle@waglenikhil·
सहमत.
Raj Thackeray@RajThackeray

काल विधानभवन परिसरात सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधी पक्षातील आमदार यांच्या कार्यकर्त्यांच्यात तुफान हाणामारी झाल्याची चित्रफीत पाहिली. ही चित्रफीत पाहून मला खरंच प्रश्न पडला, ' काय अवस्था झालीये आपल्या महाराष्ट्राची ?' सत्ता हे साधन असावं साध्य नाही याचा विसर पडल्यामुळे वाट्टेल त्या लोकांना पक्षात घ्यायचं, त्या लोकांचा वापर इतर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर गलिच्छ शेरेबाजी करण्यासाठी करायचा आणि पुन्हा राजकीय साधनशुचितेच्या गोष्टी बोलायच्या हा भंपकपणा आता तरी महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आला असेल असं मी मानतो. मी तर मराठी जनतेलाच विचारेन, 'कोणाच्या हातात दिला आहेत महाराष्ट्र?' मराठी भाषेसाठी, मराठी माणसाच्या अपमानासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हात उचलला तर त्याच्यावर, आमच्या पक्षावर तुटून पडणारे आता कुठे लपून बसलेत? जेंव्हा मराठी भाषेला किंवा मराठी माणसाच्या गळ्याला कोणी नख लावायचा प्रयत्न केला तर माझा महाराष्ट्र सैनिक त्या व्यक्तीला दणका देतो याचा मला अभिमान आहे कारण ते कृत्य हे व्यक्तिगत हेव्यादाव्यातून येत नाही तर ते माझ्या भाषेसाठी आणि माझ्या मराठी माणसासाठी असतं. माझ्या दिवंगत आमदाराने पण विधानभवनात एका मुजोर आमदाराला दणका दिला होता, तो व्यक्तिगत द्वेषातून नव्हता तर मराठीला कमी लेखायचा प्रयत्न केला होता म्हणून. पण यांचं काय? अचूक आकडेवारी जरी माझ्याकडे नसली तरी, एका जुन्या अंदाजानुसार अधिवेशनाच्या एका दिवसाचा खर्च हा किमान दीड ते दोन कोटी रुपये असतो. हे पैसे तुमच्या व्यक्तिगत शेरेबाजीसाठी वाया घालवायचे? महाराष्ट्रात इतके प्रश्न प्रलंबीत आहेत, राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे, कंत्राटदारांची देणी रखडली आहेत, जिल्ह्यांना विकास निधी मिळत नाहीये... सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि मंत्रीच प्रश्न विचारत आहेत की अधिवेशन ही औपचारिकता उरली आहे का? या सगळ्याकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून माध्यमांना खाद्य पुरवण्यासाठी या उथळ गोष्टी घडू दिल्या जात आहेत? आज अशा लोकांना जर माफ केलं गेलं तर यापुढे हे प्रमाण मानून भविष्यात विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही ! माध्यमांमध्ये जे काही थोडे सूज्ञ आवाज उरलेत त्यांना विनंती आहे की या भंपक प्रकारणांच्यात तुम्हाला कितीही गुंतवायचा प्रयत्न झाला तरी त्यात अडकू नका आणि सरकारला पण माझं आव्हान आहे की जर थोडी जरी साधनशुचिता शिल्लक असेल तर तुमच्या स्वतःच्या लोकांवर पण कारवाई करून दाखवा. जर ती तुम्हाला करायची नसेल तर हरकत नाही, मग मात्र मुजोर मराठी द्वेष्ट्याना माझे महाराष्ट्र सैनिक हात सोडून सरळ करतील तेंव्हा आम्हाला अक्कल शिकवू नका. । राज ठाकरे

NE
6
16
313
7.3K
nikhil wagle
nikhil wagle@waglenikhil·
आज सुप्रीम कोर्टात शिवसेनेचं नाव आणि निशाणीची केस. लक्ष ठेवा. #SupremeCourtofIndia #Shivsena
MR
35
64
717
23K
Chandrashekhar Sane
Chandrashekhar Sane@csanec·
@PrasannJOSHI @keshavupadhye प्रसन्न जोशी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर शाही फेकली गेली तेव्हा इतक्या पोट तिडकीने कार्यक्रम घेतला होता का? स्वतःची मतं आणि राजकीय आवड मांडण्यापेक्षा जरा सूत्रसंचालनाकडे लक्ष द्या.
Chandrashekhar Sane tweet media
MR
0
0
1
75
Prasanna Joshi
Prasanna Joshi@PrasannJOSHI·
भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये: काटे ‘कडवा उजवा’ आहे का? या माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलंच नाही! #झिरो_अवर चर्चा #प्रवीण_गायकवाड हल्ला @keshavupadhye
MR
143
78
725
75.3K
Chandrashekhar Sane
Chandrashekhar Sane@csanec·
@keshavupadhye प्रसन्न जोशी चर्चांचे सूत्रसंचालक नसून एखाद्या राजकीय पक्षाचे प्रवक्ते अधिक आहेत. एखाद्या कशाला, काँग्रेस नाहीतर डाव्या वाळवीचे प्रवक्ते आहेत प्रसन्न जोशी. काय तो आवेश भांडल्यासारखा. जसा न्यायालयात वकील लढतो आहे एखादी बाजू घेऊन.
MR
0
0
0
34
Keshav Upadhye
Keshav Upadhye@keshavupadhye·
‘माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंच नाही’, असा कांगावा करताना आपण ‘चॅनेल’च्या नाही तर ‘मी’पणाच्या भूमिकेतून बोलत आहात, हे स्पष्ट दिसतं ! ‘उजव्यां’बद्दलचा आकस दावखताना स्वतः दुसऱ्या टोकाला तर नाही ना? ही देखील शंका आहे ! आपण एंकर म्हणून चर्चा घडवत होतात, की व्यक्तिगत मतं मांडण्यासाठी, हे आधी ठरवा ! चॅनेलचा प्रतिनिधी असलेल्या एंकरने वैयक्तिक भूमिका घेतली, तर पत्रकारिता कुठे जाईल? प्रश्न विचारा जरूर, पण व्यक्तिवाद आणि एकतर्फी अपेक्षांचा आग्रह हा #झिरो_अवर नाही, तर ‘झिरो_स्टँडर्ड’ ठरेल ! प्रश्न उरला काटेबद्दलचा, तर त्यांचं समर्थन कधीही करू शकत नाही !
Prasanna Joshi@PrasannJOSHI

भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये: काटे ‘कडवा उजवा’ आहे का? या माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलंच नाही! #झिरो_अवर चर्चा #प्रवीण_गायकवाड हल्ला @keshavupadhye

MR
141
231
1.1K
47.5K
B ( Only Merit Not a Freeloader)
B ( Only Merit Not a Freeloader)@JustPunforfun·
Here's a piece of history that we were not taught at school. We were taught in books that Mahatma Gandhi was assassinated by Nathuram Godse, but we were never taught who attacked and tried to kill Sardar Patel in Bhavnagar on 14 May 1939 and how many criminals were sentenced to death and life imprisonment by the court.* The fifth session of the Bhavnagar Rajya Praja Parishad was to be held in Bhavnagar on 14 May and 15 May 1939 under the presidency of Sardar Vallabhbhai Patel. Sardar Vallabhbhai Patel came to Bhavnagar and a grand procession was taken out in an open jeep from the railway station. Sardar Patel was sitting in an open jeep and was accepting the greetings of the people standing on both sides of the road. *When the procession reached Khar Gate Chowk, 57 peaceful people hiding in the Nagina Mosque rushed towards the jeep with swords, knives and spears.* *Two youths Bachubhai Patel and Jadhavbhai Modi saw them,* they stood holding Sardar Patel from all sides and bore the entire deadly attack on themselves like a shield. They became Sardar Patel's protective shield. The attackers made several sword attacks on both the youths, in which Bachubhai Patel died on the spot while Jadhavbhai Modi died in the hospital. *The statues of both those brave youths are also installed at the place where they died.* The then British government investigated the incident very thoroughly and formed a special court. 57 accused were arrested, out of which ●Azad Ali, ●Rustam Ali Sipahi were sentenced to death, and ● Qasim Dosa Ghanchi, ● Latif Mian Qazi, ● Mohammad Karim Sipahi, ● Syed Hussain, ● Chand Gulab Sipahi, ● Hasham Sumra Sandhi, ● Lohar Musa Abdullah, ● Ali Mian Ahmad Mian Syed, ● Ali Mamad Suleman, ● Mohammad Suleman Kunbar, ● Abu Bakr Abdullah, ● Lohar Ahmadiya, ● Mohammad Mian Qazi were sentenced to life imprisonment. *He told the court that Sardar Vallabhbhai Patel had given a speech against the Muslim League in Kolkata. The conspiracy to kill him was hatched from that.* *It is unfortunate that after Patelji's death, the Nehru government erased this incident of history from the books so that no one in the future would know that the murderous attack on Sardar Patel and the conspiracy to kill him were once hatched by peace-loving people.* Now, do you get why Congress should never come to power? We can criticize the BJP all we want and get them to improve, but we should never ever vote for the Congress again. Repost this until it reaches every voter. #WA
English
24
247
398
9.6K
PRATHMESH
PRATHMESH @prathmeshsavita·
@PNRai1 इस खबर का सोर्स क्या है
हिन्दी
1
0
0
89
P.N.Rai
P.N.Rai@PNRai1·
इतिहास के किताबों में कभो नहीं पढ़ाया गया की 14 मई 1939 को भावनगर में सरदार पटेल के ऊपर जानलेवा हमला और उनकी हत्या की कोशिश किसने किया था और कितने अपराधियों को फांसी और आजीवन कारावास की सजा अदालत ने सुनाई। 14 मई और 15 मई 1939 को भावनगर में सरदार वल्लभभाई पटेल की अध्यक्षता में भावनगर राज्य प्रजा परिषद का पांचवा अधिवेशन होने वाला था 14 मई 1939 को सरदार वल्लभभाई पटेल भावनगर आए और रेलवे स्टेशन से खुली जीप में उनकी भव्य शोभा यात्रा निकली सरदार पटेल खुली जीप में बैठकर सड़क के दोनों तरफ खड़े लोगों का अभिवादन स्वीकार कर रहे थे और जब यह यात्रा खार गेट चौक पहुंची तब वहां नगीना मस्जिद में छुपे हुए 57 मुस्लिम लोगों ने तलवार छुरी और भाला लेकर जीप के तरफ दौड़कर आए तुरन्त दो नवयुवक बच्चू भाई पटेल और जाधव भाई मोदी की नजर उन पर पड़ी और उन्होंने सरदार पटेल को चारों तरफ से पकड़ कर खड़े हो गए और एक ढाल की तरह पूरा जानलेवा हमला खुद पर झेल लिया वह सरदार पटेल का सुरक्षा कवच बन गए हमलावरों ने तलवार का कई वार इन दोनों युवाओं पर किया जिसमें बच्चू भाई पटेल तो घटनास्थल पर ही वीरगति को प्राप्त हो गए जबकि जाधव भाई मोदी अस्पताल में वीरगति को प्राप्त हुए जहां पर यह दोनों वीर नवयुवक वीरगति को प्राप्त हुए आज वहां पर उनकी मूर्ति भी लगी है इस घटना में तब की अंग्रेजी सरकार ने बहुत अच्छे तरीके से जांच किया और एक विशेष कोर्ट बनाई कल 57 आरोपी पकड़े गए इसमें से आजाद अली रुस्तम अली सिपाही को सजा ए मौत यानी फांसी दिया गया और कासम डोसा घांची, लतीफ मियां काजी, मोहम्मद करीम सिपाई, सय्यद हुसैन, चांद गुलाब सिपाई, हाशम सुमरा संधि, लोहार मूसा अब्दुल्ला, अली मियां अहमद मियां सैयद, अली मामद सुलेमान, मोहम्मद सुलेमान कुंभार अबू बकर अब्दुल्ला लोहार अहमदिया मोहम्मद मियां काजी को आजीवन कारावास की सजा सुनाई गई इन्होंने अदालत में यह कहा की सरदार वल्लभभाई पटेल जो कोलकाता में मुस्लिम लीग के खिलाफ भाषण दिए थे उसी से उनके हत्या की साजिश रची गई थी लेकिन अफसोस यह इतिहास की यह घटना कांग्रेस ने किताबों से हटा लिया ताकि यह कोई जान नहीं सके कि सरदार पटेल के जानलेवा हमला और उनकी हत्या की साजिश मुसलमानों ने रची थी।
हिन्दी
10
164
231
1.9K
AJIT BHOSLE
AJIT BHOSLE@AJITBHOSLE15480·
@PNRai1 पर इसके पुख्ता सबूत कैसे मिलेंगे grok भी बात को घुमा रहा है
हिन्दी
2
0
0
35