Dadarao Keche

2K posts

Dadarao Keche banner
Dadarao Keche

Dadarao Keche

@dadaraokeche

विधानपरिषद सदस्य महाराष्ट्र राज्य, Vice President BJP Maharashtra, Ex.Member of Maharashtra Legislative Assembly - 44 Arvi | 2nd Term Representing Arvi | Member

Maharashtra Katılım Eylül 2013
142 Takip Edilen1.9K Takipçiler
Dadarao Keche
Dadarao Keche@dadaraokeche·
राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः सर्व कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #BJPFoundationDay #भाजपा_स्थापना_दिवस #DadaraoKeche #Bjp4vikasitbhart
Dadarao Keche tweet media
MR
0
0
0
20
Dadarao Keche
Dadarao Keche@dadaraokeche·
विधान भवन!24-03-2026 प्रथेप्रमाणे आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सर्व निवृत्त सदस्यांसोबत फोटोसेशन पार पडले — या क्षणांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. या संपूर्ण प्रवासात साथ देणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे, अधिकारी वर्गाचे आणि जनतेचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. #विधानपरिषद #निरोपसमारंभ
Dadarao Keche tweet media
MR
0
0
2
64
Dadarao Keche
Dadarao Keche@dadaraokeche·
स्व. अजितदादा पवार यांची जबाबदारी समर्थपणे आपल्या खांद्यावर घेत महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्रीपदासह राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण तसेच अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रीपदी विराजमान झाल्याबद्दल मा. श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
Dadarao Keche tweet media
MR
0
0
1
70
Dadarao Keche
Dadarao Keche@dadaraokeche·
अहिंसा, विश्वबंधुता आणि सहिष्णुतेचे अधिष्ठान, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त सादर नमन! #MahatmaGandhi
Dadarao Keche tweet media
MR
0
0
0
47
Dadarao Keche
Dadarao Keche@dadaraokeche·
महाराष्ट्राच्या नेतृत्वाला अपूरणीय क्षती. स्व. आदरणीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ॐ शांती 🙏 #maharashtra #भावपूर्ण_श्रद्धांजली
Dadarao Keche tweet media
MR
0
0
0
99
Dadarao Keche
Dadarao Keche@dadaraokeche·
संविधानाच्या मूल्यांवर विश्वास ठेवत, लोकशाही अधिक बळकट करूया! सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳 #RepublicDay #26january #indian
Dadarao Keche tweet media
MR
0
0
0
63
Dadarao Keche
Dadarao Keche@dadaraokeche·
"पर्यटन: एक सामायिक परिसंस्था - जबाबदार, नैतिक आणि शाश्वत प्रवास" देशातील व राज्यातील तीर्थक्षेत्र, गड, किल्ले तसेच ऐतिहासिक वारसा स्थळांचे जतन करुया, भारताच्या महान संस्कृतीची जगाला ओळख करून देऊया... राष्ट्रीय पर्यटन दिन निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! #NationalTourismDay
Dadarao Keche tweet media
MR
0
0
0
18
Dadarao Keche
Dadarao Keche@dadaraokeche·
जगातील सर्वात मोठी लोकशाही वृद्धिंगत करणे हा आपला अधिकारच नव्हे तर ते राष्ट्रीय कर्तव्य देखील आहे.. महत्व तुम्हाला, तुमच्या मताला! राष्ट्रीय मतदार दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा! #NationalVotersDay
Dadarao Keche tweet media
MR
0
0
0
19
Dadarao Keche
Dadarao Keche@dadaraokeche·
आझाद हिंद सेनेचे संस्थापक, थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #SubhashchandraBose
Dadarao Keche tweet media
MR
0
0
0
11
Dadarao Keche
Dadarao Keche@dadaraokeche·
‘जाज्वल्य हिंदुत्वाचा झंझावात’ हिंदूहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त सादर नमन! #BalasahebThackeray #maharashtra
Dadarao Keche tweet media
MR
0
0
0
20
Dadarao Keche
Dadarao Keche@dadaraokeche·
समाजातील उपेक्षित, वंचित आणि अनाथांच्या आयुष्याला मायेचा आधार देणाऱ्या पद्मश्री, थोर समाजसुधारक सिंधुताई सपकाळ यांचे कार्य सदैव प्रेरणादायी राहील. त्यांच्या पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन. 🌸 #SindhutaiSapkal #Mai #Padmashree #DadaraoKeche #SamajSudharak #InspirationalLife
Dadarao Keche tweet media
MR
0
0
1
87
Dadarao Keche
Dadarao Keche@dadaraokeche·
राष्ट्रीय एकता व अखंडतेचे प्रणेते, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन! #SardarVallabhbhaiPatel
Dadarao Keche tweet media
MR
0
0
0
38
Dadarao Keche
Dadarao Keche@dadaraokeche·
भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिन निमित्त विनम्र अभिवादन! #DrBabasahebAmbedkar #MahaparinirvanDiwas #DadaraoKeche
Dadarao Keche tweet media
MR
0
0
0
43
Dadarao Keche
Dadarao Keche@dadaraokeche·
दत्त दिगंबर दैवत माझे। हृदयी माझ्या नित्य विराजे।। श्री दत्त जयंती निमित्त भाविक-भक्तांना हार्दिक शुभेच्छा! #ShriDattaJayanti
Dadarao Keche tweet media
MR
0
0
0
34
Dadarao Keche
Dadarao Keche@dadaraokeche·
जीवेत् शरदः शतम्। भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण तथा रसायने व खते मंत्री, शीर्ष नेतृत्व माननीय जे. पी. नड्डा साहेब यांना वाढदिवसानिमित्त हृदयपूर्वक शुभेच्छा! आपणास दीर्घायुरारोग्य लाभो हीच सदिच्छा! #JPNadda #HappyBirthday @OfficeofJPNadda
Dadarao Keche tweet media
MR
0
0
0
27
Dadarao Keche
Dadarao Keche@dadaraokeche·
न्याय, समता आणि बांधुतेच्या मूल्यांचा भक्कम पाया रचणाऱ्या भारतीय संविधान दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा 🇮🇳📜 संविधानातील आदर्श आपल्या कृतीतून जपण्याची नवी प्रेरणा मिळो. #ConstitutionDay #SamvidhanDivas #India #Bharat #Equality #Liberty #Dignity #ProudIndian #DadaraoKeche
Dadarao Keche tweet media
MR
0
0
0
37
Dadarao Keche
Dadarao Keche@dadaraokeche·
आमच्या विनंतीला मान देऊन श्री क्षेत्र संत लहानुजी महाराज टाकरखेडा (जि.वर्धा) आणि श्री क्षेत्र हर हर महादेव धामंत्री (जि.अमरावती) या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या वर्धा नदीवरील 35 कोटी रुपयांच्या पुलाला मंजुरी दिल्याबद्दल मा. श्री नितीनजी गडकरी साहेब यांचे जाहीर आभार. @nitin_gadkari
Dadarao Keche tweet media
MR
0
0
0
19
Dadarao Keche
Dadarao Keche@dadaraokeche·
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएचा निर्णायक विजय..! सर्व विजयी उमेदवारांचे आणि भारतीय जनता पार्टीसह एनडीएमधील सर्व घटक पक्षांचे हार्दिक अभिनंदन !!! #bjp #BJPBihar #Congratulations #NDA4Bihar
Dadarao Keche tweet media
MR
0
0
0
12
Dadarao Keche
Dadarao Keche@dadaraokeche·
इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा देणारे, क्रांतिसूर्य लहुजी वस्ताद साळवे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #LahujiVastadSalve
Dadarao Keche tweet media
MR
0
0
0
14
Dadarao Keche
Dadarao Keche@dadaraokeche·
‘अनाथांची माय’, महाराष्ट्राचे मातृतुल्य व्यक्तिमत्व, पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना जयंतीनिमित्त सादर अभिवादन! #SindhutaiSapkal
Dadarao Keche tweet media
MR
0
0
0
17