Deepak Mankar

2.2K posts

Deepak Mankar banner
Deepak Mankar

Deepak Mankar

@deepakmankarncp

मा. शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पुणे शहर | Ex. President, Nationalist Congress Party, Pune City

Pune, India Katılım Mayıs 2016
131 Takip Edilen1.2K Takipçiler
Deepak Mankar
Deepak Mankar@deepakmankarncp·
अखंड विश्वाला शांती आणि करुणेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांना कोटी-कोटी वंदन.. बुद्ध पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा! #तथागत #बौध्द_पौर्णिमा #गौतम_बुद्ध #Gautambuddha #भगवान_बुद्ध
Deepak Mankar tweet media
MR
0
0
1
14
Deepak Mankar
Deepak Mankar@deepakmankarncp·
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..! #महाराष्ट्र_दिन #कामगार_दिन #जय_महाराष्ट्र #Jai_Maharashtra #Maharashtra_Day
Deepak Mankar tweet media
MR
0
0
0
39
Deepak Mankar
Deepak Mankar@deepakmankarncp·
माझ्या जन्मदिनाबाबत महत्वाचे आवाहन...
Deepak Mankar tweet media
MR
1
1
4
21
Deepak Mankar
Deepak Mankar@deepakmankarncp·
अभिनंदन, श्री. सौरभ शेखरबापू कुंजीर! पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी येथील छत्रपती शिवाजी महाराज आडते असोसिएशनच्या अध्यक्षपदी श्री. सौरभ शेखरबापू कुंजीर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करत अभिनंदन केले. #Pune #APMC #Gultekdi #AgricultureMarket
Deepak Mankar tweet media
MR
0
0
2
60
Deepak Mankar
Deepak Mankar@deepakmankarncp·
लिंगायत धर्माचे संस्थापक, क्रांतीसूर्य, जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #महात्मा #बसवेश्वर_महाराज #लिंगायत #जगतज्योती
Deepak Mankar tweet media
MR
1
2
3
42
Deepak Mankar
Deepak Mankar@deepakmankarncp·
आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि धनसंपदा नांदो! अक्षय्य तृतीयानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! #AkshayaTritiya #अक्षय्य_तृतीया #AkshayaTritiya2026
Deepak Mankar tweet media
MR
0
1
3
31
Deepak Mankar
Deepak Mankar@deepakmankarncp·
भारतीय संविधानाचे शिल्पकार, सामाजिक न्यायाचे प्रणेते, प्रज्ञासूर्य विश्ववंदनीय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र वंदन! #Dr_Babasaheb_Ambedkar #बाबासाहेब #आंबेडकर #भीमजयंती #जयभीम
Deepak Mankar tweet media
MR
0
0
1
21
Deepak Mankar
Deepak Mankar@deepakmankarncp·
परिवर्तनवादी विचारांची मशाल पेटवून, समाजपरिवर्तनाचे स्वप्न साकारणारे क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #महात्मा_ज्योतिबा_फुले #क्रांतिसूर्य #समाजसुधारक #जयंती
Deepak Mankar tweet media
MR
1
1
3
50
Deepak Mankar
Deepak Mankar@deepakmankarncp·
मुरलीधरअण्णा, लवकर बरे व्हा ! केंद्रीय मंत्री मा.श्री. मुरलीधरजी मोहोळ यांच्यावर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली. उपचार सुरु असताना त्यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. ते लवकरात लवकर बरे व्हावेत आणि पुन्हा सक्रिय व्हावेत, अशी सदिच्छा व्यक्त केली. @mohol_murlidhar
Deepak Mankar tweet media
MR
0
0
1
33
Deepak Mankar
Deepak Mankar@deepakmankarncp·
प्रौढप्रताप पुरंदर। क्षत्रिय कुलावतंस। सिंहासनाधीश्वर। महाराजाधिराज।। स्वराज्याचा दिवा प्रज्वलित करणारे, रयतेच्या डोळ्यातील अश्रू पुसणारे, स्वाभिमान आणि धर्मरक्षणासाठी आयुष्य अर्पण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त मानाचा मुजरा!
Deepak Mankar tweet media
MR
1
2
4
54
Deepak Mankar
Deepak Mankar@deepakmankarncp·
महाबळी प्राणदाता सकळां उठवी बळें। सौख्यकारी दुःखहारी धूर्त वैष्णव गायका ॥ श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त सर्व भक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा ! #हनुमान_जन्मोत्सव #हनुमान_जयंती #HanumanJayanti #HanumanJanmotsav
Deepak Mankar tweet media
MR
0
0
1
86
Deepak Mankar
Deepak Mankar@deepakmankarncp·
अहिंसा परमो धर्म: भगवान महावीर यांना जन्म कल्याणकनिमित्त कोटी-कोटी वंदन आणि सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा ! #भगवान_महावीर #महावीर #जयंती #महावीर_स्वामी
Deepak Mankar tweet media
MR
0
0
2
31
Deepak Mankar
Deepak Mankar@deepakmankarncp·
कंदर्प अगणित अमित छवी नव नील नीरज सुन्दरम्। पटपीत मानहु तडित रूचि शुचि नौमी जनक सुतावरम् ।। श्रीरामनवमीनिमित्त सर्व रामभक्तांना श्रीरामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा! #जयश्रीराम #श्रीरामनवमी #जयसियाराम #ramnavami
Deepak Mankar tweet media
हिन्दी
0
1
3
36
Deepak Mankar
Deepak Mankar@deepakmankarncp·
लाहोरच्या कारागृहात थोर क्रांतिकारक, हुतात्मा भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी दिलेले सर्वोच्च बलिदान हा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक निर्णायक टप्पा होता. आज शहीद दिनानिमित्त, या महान क्रांतीला आणि देशासाठी आपले आयुष्य अर्पण केलेल्या क्रांतिकारकांच्या अदम्य धैर्याला वंदन !
Deepak Mankar tweet media
MR
0
0
0
24
Deepak Mankar
Deepak Mankar@deepakmankarncp·
अभिनंदन महाराष्ट्र केसरी पै. हर्षवर्धन सदगीर! ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पै.हर्षवर्धन सदगीर यांनी पै. महेंद्र गायकवाड यांचा पराभव करत महाराष्ट्र केसरीची गदा आपल्या नावावर केली. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! #MaharashtraKesari
Deepak Mankar tweet media
MR
0
0
0
32
Deepak Mankar
Deepak Mankar@deepakmankarncp·
ईद मुबारक! ईदनिमित्त मित्र-परिवारांच्या घरी भेट देत त्यांना ईदच्या मनोभावे शुभेच्छा दिल्या. ईद हा स्नेह, ऐक्य आणि प्रेमाचे प्रतीक असून, समाजात सौहार्द आणि एकात्मता वाढवणारा पवित्र उत्सव आहे. या दिवशी सर्वांना आनंद, स्वास्थ्य, प्रेम आणि समृद्धी लाभो, याच सदिच्छा! #EidMubarak
Deepak Mankar tweet mediaDeepak Mankar tweet mediaDeepak Mankar tweet mediaDeepak Mankar tweet media
MR
0
1
3
37
Deepak Mankar
Deepak Mankar@deepakmankarncp·
ईद मुबारक! मुस्लिम बांधवांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा ! या पवित्र सणानिमित्त आपल्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी नांदो. बंधुत्व, प्रेम आणि एकोप्याची भावना अधिक दृढ होवो, हीच सदिच्छा! #ईद_मुबारक #रमजान_ईद #EidMubarak
Deepak Mankar tweet media
MR
0
1
4
64
Deepak Mankar
Deepak Mankar@deepakmankarncp·
अशक्य ही शक्य करतील स्वामी...🙏🙏🙏
MR
0
0
0
15
Deepak Mankar
Deepak Mankar@deepakmankarncp·
हे तीर्थ घेई, आठवी रे प्रचिती, न सोडती तया, जया स्वामी घेती हाती | श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त सर्व स्वामीभक्तांना मंगलमय शुभेच्छा ! #स्वामी_प्रकट_दिन #ShriSwamiSamarth
Deepak Mankar tweet media
MR
0
1
1
44