Devaa🤓

52.8K posts

Devaa🤓 banner
Devaa🤓

Devaa🤓

@devendrajoshi64

खान्देशी-विदर्भीयन-मुंबईकर Katılım Ağustos 2012
68 Takip Edilen6.3K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Devaa🤓
Devaa🤓@devendrajoshi64·
वेळ देऊन ट्विटर वापरण्यापेक्षा वेळ मिळेल तेव्हाच ट्विटर वापरण्यात खरी मजा असते..
MR
6
18
272
0
Devaa🤓
Devaa🤓@devendrajoshi64·
जोपर्यंत हव्या त्या व्यक्तीची केव्हाही अचानक आठवण येणं थांबत नाही तोवर तरी आपण त्या व्यक्तीला त्या व्यक्तीच्या आठवणींना विसरलेलो नसतो.. त्या व्यक्तीने कधी विचारलंच तर अगदी आनंदाने त्या व्यक्तीला हे सांगावंही आपण की तू अजूनही मला किती हवीहवीशी आहेस ते..
MR
0
3
12
324
Devaa🤓 retweetledi
DEEPTI DONGARE P. 🤓❤🌼🍀📚🏕
" प्रत्येक घराचे आणि भोवतालच्या जागेचे स्वतःचे असे काही एक स्वरुप असते. नेहमी रहायची जागा बदलली की नव्या जागेच्या परकेपणामुळेच मन भांबावते... " 📖 गंगाजल ✍️🏾 इरावती कर्वे
DEEPTI DONGARE P. 🤓❤🌼🍀📚🏕@mydeeptidongare

" मूल आपले गुण घेऊन जन्माला येते, ही गोष्ट तर खरीच, पण संस्कारक्षम वयामध्ये झालेल्या वाचनाचाही परिणाम मनावर होत असला पाहिजे..." 📖 गंगाजल ✍️🏾 इरावती कर्वे

MR
0
3
9
153
Devaa🤓
Devaa🤓@devendrajoshi64·
माझा तर उपवास वगैरे नसतो.. पण घरातल्या कोणाचा ना कोणाचा उपवास सुरूच असतो.. आणि त्यांच्या उपवास असण्यामुळे आपल्यालाही उपवासाचं भारी खायला मिळतं.. आज आईने मस्त गावराणी तुपातली साबुदाणा उसळ बनवलेली आणि त्याच्यात बटाटे.. एकदम भारी लागलेली..
MR
0
0
11
160
Devaa🤓
Devaa🤓@devendrajoshi64·
लायब्ररीमध्ये ओळखीची झालेली लोकं जपावीत..
MR
2
1
16
463
Devaa🤓 retweetledi
Devaa🤓
Devaa🤓@devendrajoshi64·
शुभ सकाळ ट्विटरकर..☕ हॅप्पी संडे..🤗
MR
0
0
3
131
Devaa🤓
Devaa🤓@devendrajoshi64·
आपल्या ऑफिसच्या कामांसोबत इतर जबाबदाऱ्याही आपण छानप्रकारे पार पाडत आहोत याचाही मग नंतर खूप आनंद वाटत राहतो स्वतःला..
MR
0
0
1
125
Devaa🤓
Devaa🤓@devendrajoshi64·
आधी ती गावी येणार असेल आणि हे निव्वळ त्याला कळावं म्हणून ती तसं स्टेट्सलाही लावत असायची.. ते बघून त्याचा रिप्लाय असायचा.. रिसिव्ह करायला येईल म्हणून मी.. तिला कसला आनंद व्हायचा ना.. पण आता तसं काहीही नाही.. ती नेहमीप्रमाणे स्टेटसला लावत असते.. पण तो नाही जात आता..
MR
1
0
14
428
Devaa🤓
Devaa🤓@devendrajoshi64·
सहन नाहीये होत आहे आता हा उन्हाळा.. पाऊस पाठवून द्या कोणी आता इकडे..
MR
0
1
2
174
Devaa🤓 retweetledi
DEEPTI DONGARE P. 🤓❤🌼🍀📚🏕
" होय, उत्कट प्रेम करण्याइतका जगात दुसरा कोणताही मोठा अपराध नाही. आपण आपले सर्वस्व द्यावे नि ज्याला ते दिले त्याने ते कवडीमोल लेखावे, यापेक्षा मोठे दुःख जगात दुसरे कुठलेही नाही!!!" - आनंद 📖 सुखाचा शोध ✍️🏾 वि.स.खांडेकर
DEEPTI DONGARE P. 🤓❤🌼🍀📚🏕@mydeeptidongare

" ज्याचा आग्रह धरावा अशी जगात 'सत्य' ही एकच गोष्ट आहे!!!" - आनंद 📖 सुखाचा शोध ✍️🏾 वि.स.खांडेकर

MR
3
5
37
1.3K
Devaa🤓
Devaa🤓@devendrajoshi64·
शुभ सकाळ ट्विटरकर..☕
हिन्दी
0
0
2
106
Devaa🤓
Devaa🤓@devendrajoshi64·
संध्याकाळ होताच कामाचा टाइम संपल्यावर लॅपटॉप,मोबाईलच्या स्क्रिनच्या विळख्यातून बाहेर पडल्यानंतरची शांतता खरंच आल्हाददायक वाटणारी असते.. बराच वेळ मग या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवावसं वाटू लागतं..
MR
1
2
19
571
Devaa🤓
Devaa🤓@devendrajoshi64·
@Mr_innocent_16 हा.. इथे मशीनचा आवाज राहिला असता मग.. शांतता कुठेही नाहीये..
MR
1
0
1
55
Devaa🤓 retweetledi
Devaa🤓
Devaa🤓@devendrajoshi64·
@AxisBank I want to close my airtel axis cc.. kindly assist with the card closure process..
English
1
0
1
235