Dharashiv Live

3.1K posts

Dharashiv Live banner
Dharashiv Live

Dharashiv Live

@dhepesm

ईपेपर/ डिजिटल चॅनल

Dharashiv, India Katılım Mart 2011
18 Takip Edilen958 Takipçiler
Dharashiv Live
Dharashiv Live@dhepesm·
*धाराशिव जिल्हा परिषद: अध्यक्षपदासाठी ‘महायुती’तच ठिणगी; अर्चना पाटील की उषाताई गायकवाड?* *सविस्तर बातमी वाचा* dharashivlive.com/dharashiv-zp-p…
MR
0
0
0
34
Dharashiv Live
Dharashiv Live@dhepesm·
*सत्तेची नशा आणि अधःपतनाचा आरंभ: राणा पाटलांच्या राजकारणाचे गंभीर वळण* dharashivlive.com/power-intoxica…
MR
0
0
3
75
Dharashiv Live
Dharashiv Live@dhepesm·
*तुळजापुरात महसूल मंत्र्यांचा सत्कार, पण ड्रग्स आणि मटका किंगच्या हस्ते! राजकीय वर्तुळात खळबळ* *मंत्र्यांकडून आरोपीची तोंडभरून स्तुती; गर्दी जमवण्यासाठी पैसे वाटल्याचा गंभीर आरोप*
MR
0
0
2
58
Dharashiv Live
Dharashiv Live@dhepesm·
*तुळजापुरात महसूल मंत्र्यांचा सत्कार, पण ड्रग्स आणि मटका किंगच्या हस्ते! राजकीय वर्तुळात खळबळ* *मंत्र्यांकडून आरोपीची तोंडभरून स्तुती; गर्दी जमवण्यासाठी पैसे वाटल्याचा गंभीर आरोप*
MR
0
0
2
48
Dharashiv Live
Dharashiv Live@dhepesm·
*नळदुर्ग : शेअर बाजारातील गुंतवणुकीचा मोह नडला; सावकारांच्या त्रासाला कंटाळून बँक अधिकाऱ्याने रचला लुटीचा बनाव* dharashivlive.com/bank-manager-f…
MR
0
0
0
46
Dharashiv Live
Dharashiv Live@dhepesm·
*धाराशिवच्या राजकारणात नवा 'कलगीतुरा': आ. राणा पाटलांच्या 'आयडिया'वर पालकमंत्र्यांचा 'सर्जिकल स्ट्राईक'!* dharashivlive.com/dharashiv-poli…
MR
0
0
2
50
Dharashiv Live
Dharashiv Live@dhepesm·
*धाराशिव - ऑनलाइन रम्मीचा डाव जीवावर बेतला; कर्जबाजारीपणातून तरुणाने पत्नीसह पोटच्या गोळ्याला संपवले* dharashivlive.com/dharashiv-man-…
MR
0
0
0
55
Dharashiv Live
Dharashiv Live@dhepesm·
बीडचे जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार देशमुख यांची धाराशिवला उपविभागीय अधिकारी म्हणून बदली
Dharashiv Live tweet media
MR
0
0
0
50
Dharashiv Live
Dharashiv Live@dhepesm·
*धाराशिव : जिल्हा परिषद अभियंत्यावर दुसऱ्या विवाहाचा आणि मारहाणीचा आरोप* *पत्नीची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धाव, पोलिसांतही तक्रार दाखल* dharashivlive.com/dharashiv-zp-e… @ChakankarSpeaks
MR
0
0
0
48
Dharashiv Live
Dharashiv Live@dhepesm·
*धाराशिवमधील कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे: नूतन अधीक्षकांकडून ‘सफाई’ची अपेक्षा!* *अधीक्षक बदलले, आता धाराशिवची ‘दशा’ आणि ‘दिशा’ बदलेल का?* dharashivlive.com/dharashiv-poli…
MR
0
0
0
40
Dharashiv Live
Dharashiv Live@dhepesm·
*तुळजापुरात ‘राज पॅलेस’वर धडाका! मटकाकिंग नाईकवाडी जाळ्यात, २८ बहाद्दर पोलिसांच्या रडारवर!* *‘कल्याण’च्या आकड्यांनी अनेकांना केलं होतं कंगाल, अखेर स्पेशल टीमचा दणका!* dharashivlive.com/tuljapur-raj-p…
MR
0
0
0
31
Dharashiv Live
Dharashiv Live@dhepesm·
*धाराशिवमध्ये अतिक्रमणाकडे वर्षभर दुर्लक्ष: मुख्याधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा* *जिल्हाधिकाऱ्यांची कारणे दाखवा नोटीस!* dharashivlive.com/dharashiv-chie…
MR
0
0
0
34
Dharashiv Live
Dharashiv Live@dhepesm·
*परंड्याचं ‘एमडी’ पुराण ५.०: जुनी तक्रार, नवी तलवार (आणि साहेबांचा खुलासा!)* dharashivlive.com/paranda-drug-t…
MR
0
0
0
37
Dharashiv Live
Dharashiv Live@dhepesm·
*सोलापूरचे ख्यातनाम न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणी एका महिलेला अटक* *सविस्तर बातमी वाचा* dharashivlive.com/solapur-neuros…
MR
0
0
0
89
Dharashiv Live
Dharashiv Live@dhepesm·
फुलवंती फेम अभिनेत्री प्राजक्ता माळीने घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन
MR
0
0
0
34
Dharashiv Live
Dharashiv Live@dhepesm·
फुलवंती फेम अभिनेत्री प्राजक्ता माळीने घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन #PrajaktaMali
Dharashiv Live tweet media
MR
0
0
0
136
Dharashiv Live
Dharashiv Live@dhepesm·
नळदुर्ग मध्ये मुस्लिम बांधवांचा भव्य मोर्चा वक्फ सुधारणा विधेयकाला तीव्र विरोध करत मुस्लिम बांधवांनी किल्ला गेट ते बस स्थानक दरम्यान मोर्चा काढला आणि केंद्र सरकारचा निषेध केला...
MR
0
0
0
27