dilip kshirsagar

380 posts

dilip kshirsagar banner
dilip kshirsagar

dilip kshirsagar

@dilipkshir60

Katılım Mayıs 2014
86 Takip Edilen196 Takipçiler
dilip kshirsagar
dilip kshirsagar@dilipkshir60·
♦️"आणीबाणी विरोधात रा.स्व.संघाचे लोकशाही पुनर्स्थापनेचे बहुमोल कार्य" - दिलीप क्षीरसागर♦️ भानुदास येवला यांच्या पुस्तकाचे प्रकाशन आणीबाणीच्या अंध:कारमय कालखंडात संघर्ष करुन लोकशाही पुनर्स्थापनेचे आव्हानात्मक कार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केले.
dilip kshirsagar tweet media
MR
0
0
0
10
dilip kshirsagar
dilip kshirsagar@dilipkshir60·
#RSS100 हिंदू संमेलन - नाशिक -योग विद्या धाम परिसर
dilip kshirsagar tweet media
MR
0
1
0
26
dilip kshirsagar
dilip kshirsagar@dilipkshir60·
वर्षप्रतिपदेच्या हार्दिक शुभेच्छा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्मदिन. विनम्र अभिवादन! लेख : महाराष्ट्र टाइम्स १९ मार्च २०२६
dilip kshirsagar tweet media
MR
0
0
0
16
Kaushal S Inamdar| कौशल इनामदार
#मराठीदिन निमित्त एक मजेशीर गोष्ट. काही वर्षांपूर्वी मुंबईच्या झेवियर्स महाविद्यालयातील काही मुलं मला भेटायला आली. मला म्हणाली -“सर, झेवियर्स महाविद्यालयात खूप पूर्वीपासून मराठी वाङमय मंडळ आहे परंतु काही कारणाने ते अनेक वर्ष निष्क्रीय होतं. आमचे सर आहेत - शिंदे सर - त्यांनी या मंडळाला पुनुरुज्जिवित करायचं ठरवलं आहे. या मंडळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून आपण यावं अशी आमची इच्छा आहे. तुम्ही याल का?” तरूण मुलांशी संवाद साधायला मी कधीही नकार देत नाही. मी त्वरित होकार दिला. तसा त्यातला एक मुलगा जरा ओशाळून म्हणाला - “एकच प्रॉब्लेम आहे सर. मंडळ नवीन आहे आणि तुम्हाला झेवियर्सची कल्पना आहे. आमच्याकडे बराचसा श्रोतृवर्ग अमराठी आहे. तर तुम्ही तुमचं भाषण इंग्रजीतून कराल का?” मला याची गंमत वाटली. कुणी म्हणेल हे कसलं मराठी मंडळ! पण मला यात एक संधी दिसली. मी म्हटलं मी इंग्रजीत हे भाषण करेन. मुलं खूष होऊन परतली. त्या कार्यक्रमात मी मराठी का बोलली गेली पाहिजे. या विषयावर इंग्रजीतून भाषण केलं. पुण्याचे अनिल गोरे ज्यांना महाराष्ट्र शासनाचा भाषासंवर्धन पुरस्कार दिला गेला आहे, ते एकदा जे म्हणाले होते तेच मी या मुलांना इंग्रजीतून सांगितलं. आपण इंग्रजी बोलतो. उदा. आपण म्हणतो - “Virat Kohli is riding on a wave of popularity.” किंवा “I was surfing channels on my TV.” ही भाषा कुठून आली? तर ही भाषा समुद्रातून आणि नौकायनातून आली आहे. कारण इंग्लंड हा देश पाण्याने वेढलेला आहे. त्यामुळे औरंगाबादला राहणारी मुलगी जेव्हा riding on a wave म्हणते तेव्हा ती second hand अनुभवातून बोलत असते. लाटेवर स्वार होणं म्हणजे काय हे कळायला तो अनुभव स्वतःच्या इंद्रियांनी अनुभवायला हवा! आपली भाषा आपल्या मातीतून उगवते. म्हणूनच हिंदीत - “अफ़वाहों की बाढ़ आती है” आणि मराठीत “अफवांचं पीक येतं”. म्हणूनच मराठीत “पिकतं तिथे विकत नाही” आणि पत्रकार “घोटाळ्याची पाळंमुळं खणून काढतात”. लोक म्हणतात भाषा केवळ एक संवादाचं माध्यम आहे. भाषा संवादाचं माध्यम आहेच पण ‘केवळ’ नव्हे! भाषा संस्कृतीची वाहक आहे. आपली ओळख म्हणजे काही जन्माचा दाखला नाही. आपली ओळख सनातन आहे. भाषा ही आपल्या ओळखीचं एक परिमाण आहे. म्हणूनच तर ज्ञानेश्वर आपल्या रक्तात आहेत आणि तुकाराम आपल्या नेणिवेत. मराठी भाषेमुळेच शिवाजी महाराज म्हटलं की आपल्याला होणारी जाणीव ही इतरांना होणाऱ्या जाणिवेपेक्षा काहीतरी वेगळी आहे. भाषा आपल्या पर्यावरणाशी असलेलं आपलं नातं आहे जे आपल्याला जमीनीशी, वास्तवाशी जोडून ठेवतं. आणि म्हणून जिथे आपण राहतो तिथली भाषा आपल्याला येणं इष्ट असतं. मला ठाऊक नाही की माझ्या बोलण्याचा किती परिणाम झाला पण दोन वर्षांपूर्वी मला झेवियर्स महाविद्यालयात पुन्हा बोलावलं. या वेळी संपूर्ण कार्यक्रम तर मराठीत झालाच पण मीही माझं भाषण पूर्णपणे मराठीत केलं. पुन्हा एकदा माझं आवडतं वाक्य म्हणतो आणि थांबतो. वीज वाचवायची तर तिचा वापर कमी करायला हवा, पण भाषा वाचवायची असेल तर तिचा वापर वाढवायला हवा! #Repost
MR
48
209
863
28.5K
dilip kshirsagar
dilip kshirsagar@dilipkshir60·
"स्मरणशिल्पे" पुस्तक प्रकाशन कार्यक्रम कै. सुदर्शनजी, "संघाचे काम हे प्रसिद्धीपराङमुख आहे हे बरोबर आहे. परंतु प्रसिद्धीपराङमुखता देखील काय असते, हे कळण्यासाठी सुद्धा अशा कार्यकर्त्यांची आत्मकथने अथवा स्मृतीग्रंथ काढणे आवश्यक आहे." #saptahikvivek
dilip kshirsagar tweet mediadilip kshirsagar tweet mediadilip kshirsagar tweet media
MR
0
0
0
36
dilip kshirsagar
dilip kshirsagar@dilipkshir60·
#chatrapatishiwajimaharajjayanti 🚩*शतकांच्या यज्ञातून उठली* *एक केशरी ज्वाला* *दहा दिशांच्या ह्रदयांमधुनी* *अरुणोदय झाला*🚩
dilip kshirsagar tweet media
MR
0
0
0
117
dilip kshirsagar
dilip kshirsagar@dilipkshir60·
डॉ.मोहनराव भागवत मुंबईतील व्याख्यान -राज ठाकरे प्रतिक्रिया. त्यावरील भाष्य -म. टा. श्रीपाद अपराजित एकता आज्ञांकिता हा मंत्र आमुचे अंतरी | श्वासनिश्वासातुनी निष्ठा असे नेत्यावरी || आम्ही स्वेच्छेने केले अधीन जीवन राष्ट्राच्या... | दिली खंडणी कर्तृत्वाची एक मुखाने संघाच्या
dilip kshirsagar tweet media
MR
0
0
0
36
dilip kshirsagar
dilip kshirsagar@dilipkshir60·
#MakarSankranti2026 स्नेह,समर्पण,त्याग ह्रदयमें सभी दिशा मे लायेंगे | समता* की नवजीवन रचना, हम सबको अपनायेंगे || मकर संक्रमणाच्या हार्दिक शुभेच्छा! तिळगुळ घ्या गोड गोड बोला
dilip kshirsagar tweet media
हिन्दी
0
0
1
79
dilip kshirsagar
dilip kshirsagar@dilipkshir60·
#sanglishikshansanstha #rss100 ११२ वर्षांची परंपरा असलेल्या सांगली शिक्षण संस्था आयोजित *गुरुवर्य केशवरावजी दीक्षित स्मृती व्याख्यानमालेत *संघाच्या शताब्दीतील वाटचालीचा प्रवास* मांडण्याची संधी मिळाली. youtube.com/live/cXi9KiYaS…
YouTube video
YouTube
MR
0
0
0
42
dilip kshirsagar
dilip kshirsagar@dilipkshir60·
विनम्र श्रद्धांजली... आदरणीय श्रीधर राजाराम तथा मोहनराव भागवत (मृत्यु दिनांक ३ ऑक्टोबर २०२५)
dilip kshirsagar tweet media
MR
0
0
1
19
dilip kshirsagar
dilip kshirsagar@dilipkshir60·
#RSS100Years राष्ट्रीय स्वयंसेवक संघ: विजयादशमी २०२५ संघ शताब्दी वर्ष दैनिक सकाळ : विशेष पुरवणी...लेख.
dilip kshirsagar tweet media
MR
0
0
1
32
dilip kshirsagar
dilip kshirsagar@dilipkshir60·
#विजयादशमी2025 #RSS100Years सह्याद्री वाहिनीवरील "रयतेचा दरबार" या कार्यक्रमात ... (फोटो : कार्यक्रम निर्माते व सादरकर्ते स्वाती पाटणकर व कमलेश चंगेडिया यांच्या समवेत दिलीप क्षीरसागर ) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ - १०० वर्षे विशेष भाग youtube.com/live/N4CP1UMIA…
YouTube video
YouTube
dilip kshirsagar tweet media
MR
0
0
2
35
dilip kshirsagar
dilip kshirsagar@dilipkshir60·
लोकसेवा इ स्कुल अँड जुनिअर कॉलेज, पाषाण(पुणे) यांच्या वतीने सरसंघचालक श्री मोहनजी भागवत यांच्या वाढदिवसानिमित्त *पंच परिवर्तन* या संकल्पनेवर आधारित सामाजिक जाणीव जागरूकता अभियान राबविण्यात येणार आहे. भव्य रांगोळीद्वारे सादरीकरण करण्यात आले. मार्गदर्शन : दिलीप क्षीरसागर
dilip kshirsagar tweet media
MR
0
1
1
34
dilip kshirsagar
dilip kshirsagar@dilipkshir60·
स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान (पुणे) आयोजित व्याख्यानमाला संयोजक परिषद 2025 व्यासपीठावर डावीकडून रवींद्र शिंगणापूरकर (स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान)रवींद्र मुळे (लेखक व व विचारवंत),प्रकुलगुरु पराग काळकर, दिलीप क्षीरसागर (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ)सुधीर काळकर (स्वानंद जनकल्याण)
dilip kshirsagar tweet media
MR
0
3
4
56
dilip kshirsagar
dilip kshirsagar@dilipkshir60·
सेवाव्रती सत्कार.... आपल्यावर होणारा संस्कार....
dilip kshirsagar tweet media
MR
0
2
4
73
dilip kshirsagar
dilip kshirsagar@dilipkshir60·
विनम्र श्रद्धांजली.... पुणे महानगर प्रचारप्रमुख म्हणून अनेक वर्षे काम केलेले व संघ कामात विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या असे ज्येष्ठ संघ कार्यकर्ते श्री सुनील खेडकर यांचे १३ जुलै रोजी दुःखद निधन झाले. 🙏
dilip kshirsagar tweet media
MR
1
0
1
52
dilip kshirsagar
dilip kshirsagar@dilipkshir60·
"एकता मासिक - स्वर्गीय नानाराव ढोबळे "विशेषांक प्रकाशन,ज्येष्ठ प्रचारक मा. सुहासराव हिरेमठ यांची सूचना, नाशिक चे पूर्व प्रचारक अभ्युदय प्रतिष्ठानचे श्रीपादजी जोशी (डोंबिवली) यांनी दिलेले निमंत्रण. आजी - माजी संघ प्रचारकांच्या त्रिवेणी संगमातून प्रेरणादायी चरित्र कथनाचा योग.
dilip kshirsagar tweet media
MR
0
2
6
74