
🔰 गंगा सप्तमी निमित्त हार्दिक शुभेच्छा ! 🔰
नमामि गंगे ! पावन, पवित्र आणि मोक्षदायिनी माता गंगेच्या कृपेने आपल्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो.
📍आजच्या या पवित्र दिवशी आपण सर्वांनी स्वच्छता, सेवा आणि निसर्ग संरक्षणाचा संकल्प करूया.
#gnagasaptmi #गंगासप्तमी

MR
























