शिवसेनेमध्ये ही एका आमदाराला मिळणारी इज्जत... आमदार मुख्यमंत्र्याला एक विषय सांगतोय पण मुख्यमंत्र्यांनी त्याचं ऐकून सुद्धा घेतलं नाही. जर शिवसेनेच्या आमदाराला ही वागणूक मिळते तर विचार करा साध्या शिवसैनिकांची अवस्था काय असेल शिवसेनेत.
@meNeeleshNRane दरोडेखोर ची टोळी आहे हे राज्य सरकार ते घाणी त पडलेलं पैसे सुध्दा खातील तर बाकीच काय ,मंत्री च सगळे भ्रष्टाचार करणारे आहेत, रेमडीसीविर इंजेक्शन bjp महाराष्ट्र त आणत आहे म्हंटलं वर लगेच त्या कंपनी च्या मालकावर गुन्हा दाखल करणारे हे बांडगुळ सरकार आहे
ह्यातला तर तो साठा नाही जो रोहित पवारने स्वतःच्या कार्यकर्त्यांना दिला??? अजित पवार साहेब बघा तुमच्या जिल्ह्यात काय चाललंय आणि तुम्ही चालला महाराष्ट्राला तत्वज्ञान शिकवायला. तुमच्या नाकाखाली अनेक दिवस चाललं होतं हे सगळं पण तुम्हाला साधी भनक सुद्धा लागले नाही.
MSP पर रिकॉर्ड फसल खरीदने वाली सरकार- मोदी सरकार
MSP को सबसे ज्यादा मजबूत करने वाली सरकार- मोदी सरकार
बीच से बाजार तक किसानों के साथ खड़ी रहने वाली सरकार- मोदी सरकार
देश को दशकों से गुमराह करते आए लोग, आज किसानों को गुमराह करने में लगे हैं।
#MSPhaiAurRahega#ModiWithFarmers