Dr. Vikas Baba Amte

447 posts

Dr. Vikas Baba Amte banner
Dr. Vikas Baba Amte

Dr. Vikas Baba Amte

@drvikasamte

Doctor, Leprosy Rights Activist, Social Entrepreneur, Secretary-Maharogi Sewa Samiti, Warora. The Official Account of Dr. Vikas Baba Amte.

Anandwan Katılım Kasım 2014
29 Takip Edilen5.5K Takipçiler
Dr. Vikas Baba Amte
Dr. Vikas Baba Amte@drvikasamte·
दीपावलीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपणास सुख समृद्धीची, भरभराटीची आणि आरोग्यदायी जावो. #दिवाळीच्याशुभेच्छा #दिवाळी #दीपावली #Diwali
Dr. Vikas Baba Amte tweet media
MR
3
4
47
0
Dr. Vikas Baba Amte
Dr. Vikas Baba Amte@drvikasamte·
गणेशचतुर्थीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. #गणपतीबप्पा #बाप्पा #गणेशोत्सव२०२१ #GanpatiBappaMorya
Dr. Vikas Baba Amte tweet media
Haveli, India 🇮🇳 MR
0
0
28
0
Dr. Vikas Baba Amte
Dr. Vikas Baba Amte@drvikasamte·
ज्या गुरूंनी मला घडवले, ज्यांनी वेळोवेळी माझ्या आयुष्याला दिशा दिली अश्या सर्व ज्ञात अज्ञात गुरूंना माझे वंदन. 🙏 #शिक्षकदिवस #शिक्षक_दिवस #शिक्षकदिन #TeachersDay
Dr. Vikas Baba Amte tweet media
Warora, India 🇮🇳 MR
0
1
31
0
Dr. Vikas Baba Amte
Dr. Vikas Baba Amte@drvikasamte·
स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम. त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला आहे महान. 🙏🇮🇳 #happyindependenceday #india #independenceday #15august #स्वातंत्र्यदिन
Dr. Vikas Baba Amte tweet media
MR
0
0
16
0
Dr. Vikas Baba Amte
Dr. Vikas Baba Amte@drvikasamte·
राष्ट्रभूषण,महाराष्ट्रभूषण शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बाबासाहेबांनी 100 वर्षांच्या आयुष्यात हजारो वर्ष पुरेल एवढं कार्य केलय. शिवचरित्र घराघरात पोहचवण्यात बाबासाहेबांचा सिहांचा वाटा आहे.उभा महाराष्ट्र यासाठी आपला कायम ऋणी राहील. 💐🎂
Dr. Vikas Baba Amte tweet media
MR
0
2
39
0
Dr. Vikas Baba Amte
Dr. Vikas Baba Amte@drvikasamte·
आज गुरुपौर्णिमा. आईबाबा, माझे गुरू ज्यांच्यामुळे माझे अस्तित्व आहे त्यांना प्रणाम 🙏. आपणा सर्वांना गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. #गुरुपौर्णिमा #गुरू #GuruPurnima2021
Dr. Vikas Baba Amte tweet media
MR
0
3
27
0
Dr. Vikas Baba Amte
Dr. Vikas Baba Amte@drvikasamte·
भारत मातेचे सुपुत्र आणि देशाचे महान क्रांतिकारक विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 💐🙏 #सावरकर #सावरकरजयंती #savarkar
Dr. Vikas Baba Amte tweet media
Haveli, India 🇮🇳 MR
1
2
50
0
Dr. Vikas Baba Amte retweetledi
Kaustubh Vikas Amte
Kaustubh Vikas Amte@kvamte·
Please spread a word about #लढारक्तदानाचा Plasma Donation Campaign by @Ladharaktadana1
Kaustubh Vikas Amte tweet mediaKaustubh Vikas Amte tweet mediaKaustubh Vikas Amte tweet mediaKaustubh Vikas Amte tweet media
English
1
5
20
0
Dr. Vikas Baba Amte
Dr. Vikas Baba Amte@drvikasamte·
हिंदू तसेच मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे नववर्ष आपणास सुखसमृद्धीचे आणि आरोग्यदायी जावो. @MSSAnandwan @kvamte #गुढीपाडवा #गुढीपाडवा_निमित्त_मंगलमय_शुभेच्छा #गुढीपाडवा२०२१ #gudhipadwa #नववर्ष #नवसंवत्सर
Dr. Vikas Baba Amte tweet media
Warora, India 🇮🇳 MR
1
0
34
0
Dr. Vikas Baba Amte
Dr. Vikas Baba Amte@drvikasamte·
आज #मराठीराजभाषादिन. आपण आपली भाषा बोलली पाहिजे, जपली पाहिजे आणि वाढवली पाहिजे. भाषा टिकली तर संस्कृती टिकेल आणि संस्कृती टिकली तर आपण. आपले अस्तिव आपल्या हातात. आज पासून सर्व ठिकाणी मराठीचा वापर करूया. #मराठी #राजभाषा #राजभाषामराठी #आनंदवन #marathidiwas
Dr. Vikas Baba Amte tweet media
MR
0
3
55
0
Dr. Vikas Baba Amte
Dr. Vikas Baba Amte@drvikasamte·
आज बाबांची पुण्यतिथी. बाबांना जाऊन १३ वर्ष झाली. बाबा आमचे कायमच मार्गदर्शक राहतील. त्यांनी आखून दिलेल्या चाकोरीतूनच आज आनंदवनच कार्य सुरू आहे आणि पुढेही राहील. 💐 #Anandwan #आनंदवन #BabaAmte #बाबाआमटे
Dr. Vikas Baba Amte tweet media
MR
11
33
291
0
Dr. Vikas Baba Amte
Dr. Vikas Baba Amte@drvikasamte·
आज शीतलचा वाढदिवस. आज तु हवी होतीस शीतल. असा एकही दिवस जात नाही, जेव्हा तुझी आठवण येत नाही. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂 😞 #HappyBirthdaySheetal #happybirthday
Dr. Vikas Baba Amte tweet media
MR
14
21
434
0
Dr. Vikas Baba Amte
Dr. Vikas Baba Amte@drvikasamte·
माझ्या सोबत अनेकांना ऊर्जा आणि प्रेरणा देणाऱ्या, अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. ताईंच खूप खूप अभिनंदन. ताई तुम्ही अशाच आम्हाला ऊर्जा देत रहा. आपल्या कार्यास आनंदवनाचा सलाम 🙏 #आनंदवन #Anandwan #सिंधुताई_सपकाळ #सिंधुताई
Dr. Vikas Baba Amte tweet media
Haveli, India 🇮🇳 MR
1
11
131
0
Dr. Vikas Baba Amte
Dr. Vikas Baba Amte@drvikasamte·
आज बाबांची जयंती. त्यांनी घेतलेला वसा आणि सुरू केलेले कार्य आज त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून आम्ही पुढे घेऊन जात आहोत. बाबांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏 @MSSAnandwan @kvamte #BabaAmte #Anandwan
Dr. Vikas Baba Amte tweet media
MR
14
36
489
0
Dr. Vikas Baba Amte
Dr. Vikas Baba Amte@drvikasamte·
ही दिवाळी आपण सर्वांना आनंदाची, सुखासमृद्धीची आणि भरभराटीची जावो. #दिवाळी #दिवाळीशुभेच्छा #diwali #happydiwali
Dr. Vikas Baba Amte tweet media
MR
5
1
48
0
Dr. Vikas Baba Amte
Dr. Vikas Baba Amte@drvikasamte·
आज पुलंची १०१ वी जयंती. रोज पुलंची काही ना काही कारणाने आठवण येतच राहते. कधी त्यांचे कथाकथन ऐकताना तर कधी एखादा मिश्किल विनोद वाचताना.कधी जुने अल्बम चाळत असताना त्यांनी #आनंदवनाला दिलेल्या भेटीचे फोटो पाहताना आठवण येते. @MSSAnandwan #पुलदैवत #पुलदेशपांडे #pula #puladeshpande #पुल
Dr. Vikas Baba Amte tweet media
MR
2
3
52
0
Dr. Vikas Baba Amte
Dr. Vikas Baba Amte@drvikasamte·
काल माझ्या वाढदिवसानिमित्त आपणा सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांनी मी भारावून गेलो आहे. आपले प्रेम आणि लोभ असाच असावा ही विनंती. धन्यवाद 🙏 आपला, विकास
MR
7
0
111
0