डॉ. विश्वंभर चौधरी

6.9K posts

डॉ. विश्वंभर चौधरी banner
डॉ. विश्वंभर चौधरी

डॉ. विश्वंभर चौधरी

@DrVishwam

Social activist and Environmentalist PhD in Environmental Impact Assessment. RT is not endorsement.

Pune, India Katılım Kasım 2011
453 Takip Edilen26.3K Takipçiler
डॉ. विश्वंभर चौधरी
गेली बारा वर्ष सगळीकडे सत्तेत असलेला भंपक पक्ष स्वतःच देशभर बांग्लादेशी, बांग्लादेशी बोंबा मारत फिरतो! बारा वर्षात किती बांग्लादेशी घुसखोर बाहेर काढले? आकडेवारी द्या. किरीट सोमय्या, आहे का काही आकडेवारी तुमच्याकडे? काय दिवे लावले तुमच्या पक्षानं कळू द्या लोकांना!
MR
32
119
697
8.2K
डॉ. विश्वंभर चौधरी
बावळटांनो काय डोंबलाचा नारी सन्मान करणार तुम्ही, रस्त्यावरच्या एकाच नारीनं देशभरात बाजार उठवला तुमचा! 😁😁
MR
25
98
867
8.1K
डॉ. विश्वंभर चौधरी
महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले आहे.गृहमंत्री अपयशी ठरले आहेत.अन्यथा पडळकर, जगताप,राणे आदींना हिंदू आक्रोश मोर्चे काढून आक्रोश रस्त्यावर आणायची गरज पडली नसती.सोमय्यांना स्वतः बांग्लादेशी शोधावे लागले नसते.आपल्याच सरकारविरूद्ध हे प्रामाणिक लोक एवढं काम करत आहेत हे सरकारचं अपयश आहे.
MR
11
110
622
6.9K
डॉ. विश्वंभर चौधरी
विश्वगुरू मोदीजींनी ही संधी सोडू नये. आपलं आणि पाकचं युद्ध जसं तात्यानं एका ट्वीटवर थांबवलं तसं मोदीजींनी एक ट्वीट करून इराण युद्ध थांबवावं. 💪
MR
95
100
890
17.5K
डॉ. विश्वंभर चौधरी
2014 पासून 1,12,000 शेतकऱी आत्महत्त्या.त्यातील 80% हिंदू धरा, 90,000 झाले.टिपूच्या 75000चा पुरावा माझ्याकडे नाही पण 1,12,000 आकडा अधिकृत आहे.टिपूनं तलवारीनं 75000 हिंदू मारले हे खरं मानलं तरी भाजपानं केवळ चुकीच्या धोरणांनी मारलेल्या हिंदूंची संख्या 90,000 आहे.टिपूच्या बरीच पुढे.
डॉ. विश्वंभर चौधरी tweet media
MR
23
137
318
4.7K
डॉ. विश्वंभर चौधरी retweetledi
@ Honest, Common Citizen of India Vinita Deshmukh
2. Appealing to commuters who were stuck in the catastrophic 32 hour traffic jam on Pune-Mumbai Expressway to file e-FIR. We will guide on the process. 1/2
English
2
4
15
1.7K
डॉ. विश्वंभर चौधरी retweetledi
@ Honest, Common Citizen of India Vinita Deshmukh
We had an effective meeting & have formed the #PuneMumbaiExpresswsyForum. Our asap action plan. 1.Formation of 'People's Special Investigation Team' (PSIT),report to be subnitted to the Chief Secretary in 1 month. It will comprise experts from various fields. Details soon. 1/1
English
9
31
102
12.7K
डॉ. विश्वंभर चौधरी
स्वातंत्र्य. समता. न्याय. बंधुता. सार्वभौमत्व. समाजवाद. धर्मनिरपेक्षता. लोकशाही. गणराज्य. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳
MR
5
17
150
4K
डॉ. विश्वंभर चौधरी retweetledi
ashish jadhao
ashish jadhao@ashish_jadhao·
The first hearing of the Shiv Sena case began on 27 June 2022 before the vacation bench of Justice Suryakant and Justice J.B. Pardiwala. Now, the last hearing in the extended matter, specifically UBT–Shiv Sena’s challenge to the ECI decision, is still pending before a bench headed by CJI Justice Suryakant. It neatly frames the case—from its opening chapter to its yet-unfinished conclusion—under the judicial watch of the same judge, first as a vacation bench member and now as Chief Justice of India. A rare institutional arc in a politically historic case.
Bar and Bench@barandbench

Justice delayed is not justice denied but justice destroyed: CJI Surya Kant Read more: barandbench.com/news/justice-d…

English
14
198
904
38.4K
डॉ. विश्वंभर चौधरी retweetledi
Sudhir Suryawanshi
Sudhir Suryawanshi@ss_suryawanshi·
So far BJP and its alliance — 95 UBT and its alliance possible with Congress — 84 MIM — 8 SP — 2 39 remained
English
45
116
1K
82.4K
डॉ. विश्वंभर चौधरी
निवडणूक निकालानंतर फटाके महाराष्ट्रात फुटले पाहिजेत. गुजरातमध्ये नाही. एवढंच पहा म्हणजे झालं.
MR
100
330
2.3K
31.7K
डॉ. विश्वंभर चौधरी
सगळ्या मित्र मैत्रीणींना, ज्येष्ठांना नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐❤️
MR
2
2
55
2.1K
डॉ. विश्वंभर चौधरी
एक छोटासा कौतुक समारंभ आणि सोबतीची हमी. प्रवाहाविरूद्ध पोहणारे प्रशांत जगताप यांचं असीम सरोदे असोशिएट्सच्या ऑफिसात कौतुक केलं आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. जे जे लोकशाही, संविधान आणि धर्मनिरपेक्षतेच्या बाजूनं आहेत त्यांच्यासोबत आम्ही आहोत असा विश्वास दिला.
डॉ. विश्वंभर चौधरी tweet mediaडॉ. विश्वंभर चौधरी tweet mediaडॉ. विश्वंभर चौधरी tweet media
MR
7
45
751
10.1K