Dhananjay Kadam
8.3K posts

Dhananjay Kadam
@dsk4u
20+ years of Stock Market Experience, Advocate,Technical Analyst , Trader and Trainer for special patterns. Charting is an Art. https://t.co/vYwFnVgFol
Pune. India. Katılım Ocak 2014
178 Takip Edilen16.7K Takipçiler
Dhananjay Kadam retweetledi

@TheAnilkumarG94 माझ्या टोपलीत ५४३ आंबे आहेत, पण माझ्याकडे ८५० झाल्यावरच मी ते महिलांना देईन.
थोडक्यात, हीच आहे महिला आरक्षणाची कहाणी.
महिला आरक्षणाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा स्वतः नरेंद्र मोदीच आहेत.
MR

2023 मध्ये चित्रा वाघ यांनीच व्हिडिओमध्ये भाजप आणि प्रधानमंत्री मोदीमूळ महिला आरक्षण बिल पास झाल्याचं सांगितलं होतं…
आणि आज 2026 मध्ये त्याच विषयावर काँग्रेसमूळ “महिला आरक्षण मिळालं नाही” म्हणून गळा काडत आहेत…!
मग खरं काय?
तेव्हाचं विधान की आत्ताचं आसू आंदोलन?
जनतेने आता फक्त टाळ्या वाजवायच्या नाहीत, तर प्रश्न विचारायचे आहेत.
कारण राजकारणात भूमिका बदलणं वेगळं… आणि लोकांना चुत्या समजणं वेगळं.
अशा दुहेरी भूमिकांवर प्रतिक्रिया देताना, आपली पातळी सोडून उत्तर द्यावं वाटत पण मंग अश्या डब्बल स्टॅंडर्ड लोकांन मध्ये आणि आपल्यात काय फरक उरणार म्हणून...आवरत घेतो!
बाकी दोन्ही विडिओ खाली जोडलेत पाहून घ्या 👇
MR
Dhananjay Kadam retweetledi

बिजली और इंटरनेट पर मोनोपोली हो जाएगी! इनके दाम आसमान छूने लगेंगे! गैस पेट्रोल डीजल खदान विमान रेल बाइक कार सहित खाने पीने पहनने ओढ़ने बिछाने आदि सामान पर दोचार दसबीस महालुटेरों का पूरा कब्जा हो जाएगा! इसी दुर्नीति पे चल रही मोदी सरकार!!
अभी नहीं चेते, तो लुट जाओगे!!
#BanEVM
हिन्दी
Dhananjay Kadam retweetledi
Dhananjay Kadam retweetledi

पुलवामा आतंकी हमला - देश के नाम कोई संबोधन नहीं
चीन का गलवान हमला - देश के नाम कोई संबोधन नहीं
किसान आंदोलन, 750 किसान शहीद - देश के नाम कोई संबोधन नहीं
मणिपुर हिंसा, सालों से जल रहा - देश के नाम कोई संबोधन नहीं
पहलगाम में देश पर सबसे घातक हमला - देश के नाम कोई संबोधन नहीं
सीजफायर का ऐलान ट्रंप ने कर दिया - देश के नाम कोई संबोधन नहीं
ट्रंप ने देश की संप्रभुता को चुनौती दी - कोई संबोधन नहीं
भारत में उर्जा संकट खड़ा हो गया - कोई संबोधन नहीं
केरल-हिमाचल में आपदा, भयानक तबाही - कोई संबोधन नहीं
नोटबंदी, GST, लॉकडाउन से लाखों उद्योग तबाह - कोई संबोधन नहीं
संबोधन हुआ है एक झूठ को सच बनाने के लिए। संबोधन हुआ है यह बताने के लिए जो महिला आरक्षण बिल 2023 में पास हो चुका है, उसे 2026 में विपक्ष ने रोक दिया है। बस ये नहीं बोला कि नेहरू की वजह से हम 30 महीने से लागू नहीं कर पाए और दबा के बैठे हैं। यह भी बोल देते तो बात पूरी हो जाती।
हिन्दी
Dhananjay Kadam retweetledi
Dhananjay Kadam retweetledi
Dhananjay Kadam retweetledi
Dhananjay Kadam retweetledi

मतदारसंघाच्या बाबतीत तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी एक मार्ग सुचवला आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीनं तो महत्वाचा आहे.
ए. रेवंत रेड्डी म्हणतात की कुठल्या राज्याचे किती खासदार असावेत ह्यासाठी हायब्रिड पध्दत अवलंबवावी. त्या राज्याचे किती खासदार असतील हे दोन निकषांवर ठरावं. एक, लोकसंख्या आणि दुसरा, त्या राज्याचा जीडीपी. राज्याचे देशाच्या अर्थकारणात योगदान. करसंकलन, सकल राज्यअंतर्गत उत्पादन.
रेड्डी म्हणतात तशी पध्दत वापरली तर महाराष्ट्राचे सर्वात जास्त खासदार होतील.
#fedaralism #संघराज्य
MR












