@ICICIBank@ICICIBank_Care Tell your third class credit card sales to stop calling me again and again it look like they are making fun of people I am getting unwanted call from sales team +91 22-68291429 from this number person name Arshad @RBI Its time to close account with ICIC
@lifeindistrict@zomato@BCCI@MumbaiCricAssoc@TeamIndia I have been feeling like scammed by District app while booking tickets for live match instead I ended up booking tickets for **live screening** be very careful while booking…. They are non refundable waste of money
@CMOMaharashtra मी sunteck maxxworld project मध्ये बुकिंग केलि होती काही कारणास्तव कॅन्सल करावी लागली २०२० मध्ये पैसे भरले होते बिल्डर पैसे return नाही करत आहे आपण काही करू शकता का
महत्वाच्या अशा या सर्वच योजनांमध्ये केवळ शासकीय केंद्रावर भरले जाणारे अर्जच पडताळणीसाठी ग्राह्य धरले जातील अशा सूचना देण्यात याव्यात. अधिकृत अशा केंद्रावरच अर्ज भरले जातील, असे प्रय़त्न केले जावेत. खासगीरित्या आणि अन्य कुठल्यापद्धतीने कुणी अर्ज भरत असतील, त्यांना वेळीच रोखण्यात यावे, अशा सूचनाही या बैठकीतून देण्यात आल्या.
शासन गोरगरीब, सर्वसामान्यांना लाभ मिळावा यासाठी योजना राबवत असते, अशा घटकांकडून पैसे काढणे हे योग्य नाही, त्यामुळे योजनांच्या अंमलबजावणीत गैरप्रकार झाल्यास तो खपवून घेतला जाणार नाही, असा कठोर इशारा मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी दिला.
शासनाने जाहीर केल्या सात महत्वाकांक्षी योजनांच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हा इशारा दिला. विभागीय आयुक्त, संबंधित जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हास्तरीय विविध यंत्रणांचे अधिकारी व्हीसीद्वारे तर ‘वर्षा’ शासकीय निवासस्थानी मुख्य सचिवांसह विविध विभांगांचे सचिव उपस्थित होते.
Meet the big screen* that’s making all the others jealous - The all-new Galaxy Z Fold5. A new, portable big screen for watching, multitasking and gaming on the go. Join the flip side. Learn more: smsng.co/6010PVITE. #GalaxyZFold5#JoinTheFlipSide#SamsungUnpacked
@ethereum ETH most third class and third world technology don't understand how people are using it spent entire day to place transaction but still not accepting gas fees..Just eating.....ETH shit technology can't even place small transaction