Govind Kulkarni
2.7K posts

Govind Kulkarni retweetledi

सकाळी उठल्यावर सर्वात आधी चहा का लागतो?
अनेक लोक म्हणतात:
चहा मिळाला कीच डोळे उघडतात.
पहिला चहा झाल्याशिवाय दिवस सुरू होत नाही.
बाकी सगळं कमी करतो Doctor… पण सकाळच्या एका चहातली साखर चालेल ना?
हा प्रश्न इतक्या वेळा ऐकला आहे की आता तो OPD चा नियमित भागच झाला आहे.
अनेक वेळा लोकांना चहा लागत नाही…
त्यांना जागं वाटण्यासाठी काहीतरी लागत असतं.
1 सर्वात आधी एक गोष्ट समजून घेऊया.
सकाळचा चहा हा अनेकांच्या दिवसाचा भाग असतो.
घरात…
ऑफिसमध्ये…
प्रवासात…
गप्पांमध्ये…
चहा अनेकांच्या दिनक्रमात घट्ट बसलेला असतो.
म्हणून प्रश्न चहाचा नाही…
प्रश्न त्याच्यावरच्या अवलंबित्वाचा आहे.
2 शरीराला चहा लागतो की जागेपणा?
हा खरा प्रश्न आहे.
रात्रभर शरीराची recovery चांगली झाली असेल…
तर अनेक लोक चहाशिवायही फ्रेश उठतात.
पण जर:
😴 झोप नीट झाली नसेल
😓 ताण जास्त असेल
📱 रात्री उशिरापर्यंत स्क्रीन असेल
🧠 मेंदू थकलेला असेल
तर शरीराला सकाळी “स्टार्ट बटन” हवं असतं.
आणि अनेकांच्या बाबतीत ते स्टार्ट बटन म्हणजे चहा.
3 OPD मध्ये एक pattern वारंवार दिसतो.
जे लोक म्हणतात:
“Doctor, चहाशिवाय माझं काही चालत नाही.”
त्यांच्यात अनेक वेळा:
😴 Sleep Quality कमी
🥱 सकाळचा थकवा
😓 Chronic Stress
⚖️ Metabolic Problems
यापैकी काहीतरी सापडतं.
4 एक गोष्ट अनेकांना आश्चर्य वाटेल
सकाळचा चहा अनेक वेळा समस्येचं कारण नसतो…
तो समस्येचा संकेत असतो.
जर शरीर व्यवस्थित recharge झालं असेल…
तर त्याला बाहेरून जागं करण्याची गरज कमी पडते.
5 मग सकाळच्या चहातली साखर चालते का?
हा प्रश्न मला जवळजवळ रोज विचारला जातो.
माझं उत्तर अनेकदा असतं:
फक्त त्या एका चमच्याकडे पाहू नका…
संपूर्ण दिवसाकडे पाहा. जर:
🥗 खाणं संतुलित असेल
🚶 हालचाल चांगली असेल
⚖️ वजन नियंत्रणात असेल
🍬 Sugar नियंत्रणात असेल
तर अनेक लोकांसाठी सकाळच्या एका चहातील थोडी साखर हा सर्वात मोठा प्रश्न नसतो.
पण…
त्या एका चमच्याच्या नावाखाली दिवसभर बिस्कीट, गोड पदार्थ, साखरयुक्त पेय आणि अतिरिक्त calories वाढत असतील…
तर picture बदलतं.
6 चहाचे फायदेही आहेत.
योग्य प्रमाणात घेतलेला चहा:
☕ जागरूकता वाढवू शकतो
🧠 लक्ष केंद्रित करायला मदत करू शकतो
🙂 मूड सुधारू शकतो
म्हणून चहा वाईट आहे असा संदेश अजिबात नाही.
7 मग कॉफी चांगली की चहा?
हा प्रश्न पुढचा आहे
पण आजच्या पोस्टचा मुद्दा पेय कोणतं आहे हा नाही…
प्रश्न हा आहे की सकाळी तुम्हाला जागं वाटण्यासाठी आधार का लागतोय?
8 मी अनेकदा एक उदाहरण देतो
सकाळी मोबाईलची battery किती आहे ते आपण पाहतो…
पण शरीराची battery किती charge झाली आहे हे अनेकदा तपासतच नाही.
आणि सकाळी चहाची तीव्र गरज वाटणं…
हा अनेक वेळा त्याच battery चा पहिला इशारा असतो.
9 म्हणून उद्या सकाळी एक छोटा प्रयोग करा.
चहा घेण्याआधी स्वतःला विचारा:
👉 मला चहा हवा आहे की ऊर्जा?
👉 मी फ्रेश उठलो आहे का?
👉 कालची झोप कशी होती?
👉 मी तणावाखाली आहे का?
👉 चहा नसेल तर मी ठीक राहीन का?
या प्रश्नांची उत्तरं अनेक वेळा चहापेक्षा जास्त महत्त्वाची असतात.
📱 एक छोटं अपडेट…
Android आणि iOS App Launch आता अगदी जवळ आलं आहे 🙂
लाखो वाचकांबरोबरचा संवाद आता पुढच्या टप्प्यात जाणार आहे…
जिथे आरोग्य फक्त वाचलं जाणार नाही,
तर समजून घेतलं जाईल, ट्रॅक केलं जाईल आणि गोपनीयपणे जपलं जाईल.
Like | Repost | Follow
Dr Ravindra L Kulkarni
MD, DNB, FSCAI (Cardiology)
Just For Hearts
Follow 👉 Just for Hearts
#MorningHealth
#MetabolicHealth
#JustForHearts
MR

@SaketGokhale @waglenikhil आगे आगे देख तू भी जाएगा बिजेपी मे 😂😂
हिन्दी
Govind Kulkarni retweetledi

Serum Creatinine = 1.8
हा report पाहिला की माझ्या मनात एक “Virtual Patient” उभा राहतो…
तो ICU मध्ये नसतो.
तो Dialysis वर नसतो.
तो अनेकदा अगदी सामान्य आयुष्य जगत असतो.
कामावर जातो.
फिरतो.
प्रवास करतो.
आणि अनेकदा म्हणतो…
“मला काहीच त्रास नाही.”
पण थोडं बारकाईने पाहिलं तर काही गोष्टी दिसायला लागतात…
1️⃣ BP अनेक वर्षांपासून असू शकतो.
2️⃣ Diabetes “नियंत्रणात” असतो…
पण त्याचा इतिहास बराच जुना असतो.
3️⃣ रात्री 2–3 वेळा लघवीला उठणं सुरू झालेलं असू शकतं.
4️⃣ पायांना किंवा घोट्याजवळ कधी कधी सूज येत असते.
5️⃣ पूर्वीसारखी ऊर्जा वाटत नाही…
पण “वयामुळे असेल” म्हणून दुर्लक्ष केलं जातं.
6️⃣ Painkiller, अनियमित follow-up, कमी पाणी किंवा lifestyle मधील छोट्या चुका वर्षानुवर्षं जमा झालेल्या असू शकतात.
7️⃣ Reports मध्ये Creatinine आज दिसतं…
पण Kidney वरचा ताण अनेकदा अनेक वर्षांपासून चालू असतो.
8️⃣ आणि सर्वात महत्त्वाचं…
हा report मला आजचा Creatinine कमी…
आणि पुढच्या 10 वर्षांची Kidney Reserve जास्त सांगतो.
लोक Creatinine कडे एक number म्हणून पाहतात.
मी त्याकडे Kidney ची उरलेली क्षमता म्हणून पाहतो.
Creatinine 1.8 म्हणजे Kidney ने काम थांबवलेलं नाही.
पण ती शांतपणे सांगतेय…
माझ्यावरचा ताण कमी करा.
मी अजून बरीच वर्षं साथ देऊ शकते
Clinical Practice मध्ये एक गोष्ट वारंवार पाहिली आहे…
Heart अनेकदा वेदना देतं.
Sugar report मध्ये दिसते.
पण Kidney…
शेवटपर्यंत शांत राहते.
म्हणूनच Creatinine 1.8 हा घाबरण्याचा report नाही.
पण दुर्लक्ष करण्याचा reportही नाही.
Direction अजून बदलता येऊ शकते.
आणि कदाचित…
याच टप्प्यावर केलेले छोटे बदल पुढची अनेक वर्षं वाचवू शकतात.
Like | Share | Subscribe
Dr Ravindra L. Kulkarni,
MD, DNB, FSCAI (Cardiology)
Just For Hearts
Follow 👉 @KulkarniRL
#ReportToReality #KidneyHealth #ClinicalWisdom
#JustForHearts

MR

@SupriyaShrinate $2 Tn in how many years in your dadaji raj 😂😆
English

Because Modi and his men have no time to waste on silly things like the economy
अब्दुल की चूड़ी जो टाइट करनी है!
🚨Indian Gems@IndianGems_
🇨🇳 China took just 9 years to go from $2 Tn to $10 Trillion 🇮🇳 India took 12 years to go from $2 Tn to $4.2 Trillion What went wrong?
English

Hello @KirenRijiju, Stop amplifying fake News. Umar Khalid never said, Bharat tere Tukde honge... He never spoke about 'Chicken Neck'.
It's been 10 years, The govt or the police hasn't yet identified the people who said 'Bharat Tere slogans.
Kiren Rijiju@KirenRijiju
Very regrettable, these youth are not aware of North-East India, its critical geographical location. We must know about our own nation.
English

@zoo_bear Rafale to Paki ke &&nd me gaya hai
Tu to bichme nahi aya na
Bahot Dard dikh raha hai 😂😂😂😂
हिन्दी

@abhijeet_dipke @waglenikhil Made history with 2000 insects 🐞😂😂😂😂
English

Yesterday, thousands of us made history. Our peaceful protest at Jantar Mantar showed the government a trailer of what cockroaches are capable of when we unite.
Most people who joined us yesterday had never participated in a protest before. But they felt emboldened by our collective presence to express their sheer anger and frustration at the education system. Change cannot happen if we don’t make our voices heard.
I want to thank each and every one of you who braved the hot summer sun, young kids and students included, and proved that a peaceful protest is our greatest strength. The government cannot touch a unified, peaceful movement. Us cockroaches don’t ever need to fear them.
But this doesn't end here. Dharmendra Pradhan has wronged an entire generation. If he is not removed or does not step down within the next 7 days, we will be forced to continue our protest on the ground.
I will address you all on an Instagram live later today. Stay tuned.


English













