
Gunratna Subhash Sonawane- गुणरत्न सुभाष सोनवणे
4K posts

Gunratna Subhash Sonawane- गुणरत्न सुभाष सोनवणे
@gunratna
पँथर्स रिपब्लिकन विद्यार्थी आघाडी जिल्हा अध्यक्ष औरंगाबाद, महाराष्ट्र पँथर्स 🖤
Aurangabad, India Katılım Nisan 2020
354 Takip Edilen1.5K Takipçiler

#भीमजयंती2026
#03DaysToGo
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथील बाबासाहेबांचा पुतळा विद्यापीठ परिसर भीमजयंती स्पेशल सुंदर असं सजवले आहे💙😍
MR

@RahulPradhan84 दादा 💙
Aditi ganjapurkar@Aditiganjapurk1
#भीमजयंती2026 #09DaysToGo आमच्या पिढ्यानपिढ्याच्या जातीय शोषणाच्या अन्यायाचा प्रतिकार म्हणजे नामांतर दीन नामांतर दिनानिमित आयोजित निळा झेंडा रॅलीचे हे पोस्टर रॅली झाल्या नंतर बहुतेक 5 दिवसानंतर माझ्या क्लासच्या जवळ भिंतीवरचे मी काढून घेतले होते.आज 15 वर्षांनी देखील संकलनात आहे
हिन्दी

माझ्या खंबीर नेत्यानं, पाणी चाखलं तळ्याचं
त्यानं जीवाच्या पल्याड, केलं राखण मळ्याचं...💙
#ThanksBabasaheb💙 #20March #चवदार_तळे_सत्याग्रह

MR

Gunratna Subhash Sonawane- गुणरत्न सुभाष सोनवणे retweetledi

राष्ट्रीय महिला आयोग (NCW) मार्फत “SHAKTI Scholars – NCW’s Young Research Fellowship” ही फेलोशिप सुरू करण्यात आली आहे.
अर्ज प्रक्रिया: इच्छुक उमेदवारांनी अर्ज, आवश्यक कागदपत्रांसह राष्ट्रीय महिला आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर ncw.nic.in अर्ज ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत.

MR











