Prof. Hari Narke

3.1K posts

Prof. Hari Narke banner
Prof. Hari Narke

Prof. Hari Narke

@harinarke

Author of 54 Books, Professor, Researcher and Editor of Dr Babasaheb Ambedkar & Mahatma Phule's Books. ५४ पुस्तकांचे लेखक-संपादक. वक्ते, संशोधक.

Pune, Maharashtra, India Katılım Nisan 2013
7 Takip Edilen26.4K Takipçiler
Prof. Hari Narke
Prof. Hari Narke@harinarke·
जुलै २०२३...
Prof. Hari Narke tweet media
हिन्दी
6
3
82
11.2K
Prof. Hari Narke
Prof. Hari Narke@harinarke·
"इस्रो" मध्ये...व्याख्यान देण्यासाठी..( संग्रहित छायाचित्र): प्रा. हरी नरके
Prof. Hari Narke tweet media
MR
3
4
105
11K
Prof. Hari Narke
Prof. Hari Narke@harinarke·
हडपसर, मांजरी रोड..
Prof. Hari Narke tweet media
MR
1
0
27
6.7K
Prof. Hari Narke
Prof. Hari Narke@harinarke·
जागतिक कीर्तीचे इतिहासकार पद्मभूषण डॉ. रामचंद्र गुहा यांच्या हस्ते महाराष्ट्र साहित्य परिषदेचा आंतरभारती पुरस्कार स्विकारताना, शेजारी ज्येष्ठ विचारवंत डॉ.रावसाहेब कसबे, प्रा.मिलिंद जोशी, सुनिता राजे पवार , कुलपती शिवाजीराव कदम, कुलपती पी. डी.पाटील... प्रा. हरी नरके
Prof. Hari Narke tweet media
MR
4
4
57
5.9K
Prof. Hari Narke
Prof. Hari Narke@harinarke·
४)विविध पुरस्कार दिले गेले.कार्यक्रम अविस्मरणीय झाला.सभागृहात श्रोत्यांना बसायला जागा अपुरी पडली. प्रा.मिलिंद जोशी यांचे प्रास्ताविक अतिशय प्रवाही आणि पकड घेणारे होते. डॉ. रावसाहेब कसबे यांचे भाषण चिंतनपर होते. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले तर सुनिता पवारांनी आभार मानले.
Prof. Hari Narke tweet media
MR
0
3
22
3.7K
Prof. Hari Narke
Prof. Hari Narke@harinarke·
३) ते महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वार्षिक पुरस्कार प्रदान समारंभात "चरित्रलेखन, कला आणि कारागिरी" या विषयावर बोलत होते.अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डॉ.रावसाहेब कसबे होते.यावेळी सम्राट फडणीस,श्रीकांत बोजेवार, विजय बाविस्कर,सुनील माळी,मुकुंद संगोराम,हरी नरके आदी ५४ जणांना -४
Prof. Hari Narke tweet media
MR
1
4
29
4.2K
Prof. Hari Narke
Prof. Hari Narke@harinarke·
" चरित्रकाराने चार पथ्ये पाळायला हवीत. त्याने इतर दुय्यम व्यक्तींचाही शोध घ्यायला हवा. नायकाच्या आत्मकथनपर साहित्यावर भिस्त ठेवू नये. आत्मचरित्रात सांगितलेले असते त्यापेक्षा दडवलेले जास्त असते. नायकाच्या साहित्याशिवाय पत्रव्यवहार, समकालिनांच्या आठवणी, पुराभिलेख नोंदी असा -२
Prof. Hari Narke tweet media
MR
3
3
64
6.2K
Prof. Hari Narke
Prof. Hari Narke@harinarke·
३) पण त्यांचे राजकीय व्यक्तींचे आकलन व त्याबद्दलचे लेखनही खूप मोलाचे असल्याची साक्ष या प्रकरणातून पटते. मोदीसमर्थक जर हे वाचतील तर ते नक्कीच आत्मपरीक्षण करतील. आणि विरोधकांना तर यातून मिळणारा दारूगोळा तुफान ऊर्जा देणारा आहे.
MR
0
9
112
5.3K
Prof. Hari Narke
Prof. Hari Narke@harinarke·
२)श्री.पवार यांनी मोदी सरकारच्या कामकाजाचे आणि मोदींच्या कार्यपद्धतीचे ज्या प्रकारे वाभाडे काढलेत ते संयत असूनही अतिशय प्रखर आहेत.हे लेखन म्हणजे मोदींचे बोचरे अर्कचित्र असूनही त्यातला एक शब्दही निराधार,वावगा वा कडवट नाही.पवार यांचे राजकीय वाचन किती अचूक असते ते अभ्यासक जाणतात.-३
MR
3
9
108
5.6K
Prof. Hari Narke
Prof. Hari Narke@harinarke·
१) या पुस्तकातील"हरवलेला संवाद " हे ६वे प्रकरण म्हणजे मास्टरपीस आहे.मोदी सरकारच्या गेल्या ९वर्षातील कारकीर्दीचा अवघ्या ४० पृष्ठांमध्ये काढलेला चौफेर एक्सरे अतिशय मार्मिक आहे. इतका नेमका, संतुलित पण परखड धांडोळा आजवर कुणीही राजकीय अभ्यासक- विचारवंताने मांडलेला माझ्या वाचनात नाही.२
Prof. Hari Narke tweet media
MR
12
57
596
32.4K
Prof. Hari Narke
Prof. Hari Narke@harinarke·
प्रा. हरी नरके यांना आंतरभारती पुरस्कार: पुरस्कार वितरण: हस्ते: जागतिक कीर्तीचे इतिहासकार डॉ. रामचंद्र गुहा: स्थळ : पुणे : एस एम जोशी सभागृह : २६ मे २०२३: स.११ वा.
Prof. Hari Narke tweet mediaProf. Hari Narke tweet media
MR
4
5
43
3.4K
Prof. Hari Narke
Prof. Hari Narke@harinarke·
UPSCपरीक्षेत इशिता किशोर देशात प्रथम,मुली अग्रेसर- संधी मिळाली तर तिचे सोने करण्याची क्षमता सावित्रीच्या लेकींमध्ये असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. गुणवत्ता जन्मावर आधारित नसून ती प्रतिभा,परिश्रम आणि संधी यातून प्राप्त करता येते.इशिता किशोर व सर्व यशस्वी उमेदवारांचे अभिनंदन!
Prof. Hari Narke tweet mediaProf. Hari Narke tweet media
MR
2
7
70
3.5K
Prof. Hari Narke retweetledi
aparna padgaonkar
aparna padgaonkar@aparnavpwoman·
यात ताज्या घटनेवर टीप्पणी आहे, पण ते लोकनाट्य नाही. यात सूत्रधार आाहे, पण पारंपरिक चौकट (नटीसकट) नाही. यात धगधगता मुद्दा आहे, पण ते प्रचारनाट्य नाही. करमणूक आहे, पण ते विनोदी नाही. प्रेक्षक आहे, पण तरूणाईने सळसळता.…..3 @PramiteeNarke Thanks @supermanakshay for reco.
aparna padgaonkar tweet mediaaparna padgaonkar tweet media
MR
2
1
8
2.5K
Prof. Hari Narke retweetledi
aparna padgaonkar
aparna padgaonkar@aparnavpwoman·
काल *तोडी मिल फॅंटसी* हा स्टेज परफॅार्मन्स पाहिला. याची भाषा मराठी आहे का? हिंदी इंग्लीशही आहे. यात गाणी व नाच आहेत, पण ते संगितिका नाही. यात घर आहे, पण दिवाणखाना नाही. यात शिव्या आहेत, पण ते अश्लील नाही. यात कथा आहे, पण त्याला साचा नाही…..2 @vinayak_tadipar @VinayKolwankar
aparna padgaonkar tweet media
MR
3
1
20
3.6K
Prof. Hari Narke retweetledi
aparna padgaonkar
aparna padgaonkar@aparnavpwoman·
नाटक या फॅार्मबद्दल जे जे घटक गरजेचे आहेत, ते सगळे यात आहेत आणि तरीही ते साचेबद्ध नाटक नाही.. मराठी नाटकाच्या रिव्हायवलची सुरूवात *तोडी मिल फॅंटसी* ने केली आहे, असं म्हणायला हरकत नाही. @desiriff @Kapil9Kapil @JaideepMarathe
MR
0
1
11
2.7K
Prof. Hari Narke
Prof. Hari Narke@harinarke·
५) होते. मधल्यामध्ये आरक्षणावर तंगड्या वर करण्याची उच्चभ्रू विकृती आहेच. या सनातन्याना सामाजिक न्याय कधीच मान्य नव्हता. हे कायम स्वजाती वर्चस्वासाठी धर्माची ढाल वापरीत होते. त्यांचे हिंदुत्व हे फक्त स्वजाती वर्चस्व इतकेच आहे. होते. राहील.
MR
0
5
49
2.6K
Prof. Hari Narke
Prof. Hari Narke@harinarke·
४)आरोप करतेय तर वानखेडे लक्ष्य होण्याऐवजी तुम्ही आरक्षणावर गरळ ओक्ताय.मुळात तुमचे खरे रूप हेच आहे की तुम्हाला मुस्लिम,दलित,ओबीसी,बहुजन यांचा तिरस्कार वाटतो. तुम्हाला फक्त मुदओब ना वापरून घ्यायचे आहे. त्यामुळेच मुस्लिम विरुद्ध वानखेडे वापरून झाले आता त्यांची बारी आली.हे होणारच-५
MR
1
4
92
8.1K
Prof. Hari Narke
Prof. Hari Narke@harinarke·
३) काही जातीयवादी लोक आरक्षणावर घसरले आहेत. या लोकांचा ढोंगीपणा असा की ज्याने खोटी कागदपत्रे वापरून आरक्षणाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे त्याच्याचआधारे आरक्षण कसे चुकीचे आहे ह्याची टेप लावणे ही कमाल झाली. तेव्हा वानखेडे तुमचे पोपट म्हणून डार्लिंग होते.आता तुमचेचCBI त्यांच्यावर-४
MR
1
8
149
6.1K
Prof. Hari Narke
Prof. Hari Narke@harinarke·
२) लक्ष्य केले होते. वानखेडे यांनी जात व धर्म याबाबतची खोटी कागदपत्रे दाखवून आरक्षणातून नोकरी मिळवल्याचा त्यांच्यावर ठपका आहे.मात्र त्यावेळी केंद्रीय अनु.जाती आयोग आणि एक केंद्रीय महाकवी त्यांच्या बचावासाठी धावून आले होते.आता कुठेयत ही मंडळी? वानखेडे यांच्यावर टीका करताना-३
MR
1
7
142
6.3K
Prof. Hari Narke
Prof. Hari Narke@harinarke·
१)समीर वानखेडे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलेत. मागच्यावेळी ते विशिष्ट वर्गाचे नी मिडियाचे डार्लिंग होते. आज नेमके उलटे झाले आहे.मी तेव्हाही वानखेडे यांच्याविरुद्ध लिहिले होते आणि आजही माझी भूमिका तीच आहे.तेव्हा ह्या वर्गाने मुस्लिम म्हणून आर्यन, शाहरुख खान व नवाब मलिक यांना-२
MR
7
47
487
32.5K