I Love Nagar

19.7K posts

I Love Nagar banner
I Love Nagar

I Love Nagar

@ilovenagar

चळवळ सगळ्यांना एकत्र आणण्याची, नगरला पुढे नेण्याची! WhatsApp अपडेट्स मिळवण्यासाठी 7798 300 400 वर मिस्ड कॉल द्या.

Ahmadnagar, India Katılım Eylül 2017
98 Takip Edilen10.2K Takipçiler
I Love Nagar
I Love Nagar@ilovenagar·
कोपरगाव बसस्थानकात थरार; ब्रेक फेल झाल्याने बस चढली थेट फलाटावर
MR
0
0
1
122
I Love Nagar
I Love Nagar@ilovenagar·
कोपरगाव बस स्थानकावर आज शनिवारी (ता.७) दुपारी एक भीषण दुर्घटना थोडक्यात टळली. कान्हेगाव वारी मार्गावर जाणाऱ्या एसटी बसचे अचानक ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस थेट फलाट क्रमांक पाचवर चढल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
I Love Nagar tweet media
MR
0
0
0
47