Ravindra Phatak

3.5K posts

Ravindra Phatak banner
Ravindra Phatak

Ravindra Phatak

@iravindraphatak

Memeber of Legislative Council (Maharashtra)

Katılım Kasım 2022
11 Takip Edilen162 Takipçiler
Ravindra Phatak
Ravindra Phatak@iravindraphatak·
भारतीय स्वातंत्र्यासाठी त्यांनी परदेशात राहूनही अखंड संघर्ष केला. त्यांचे राष्ट्रप्रेम, त्याग आणि क्रांतिकारी विचार आजही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहेत. मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या या महान क्रांतिकारकास कोटी कोटी प्रणाम 🚩 #RashBehariBose
Ravindra Phatak tweet media
MR
0
0
0
7
Ravindra Phatak
Ravindra Phatak@iravindraphatak·
श्री. विजय यादव यांना वाढदिवसानिमित्त भेटून यशदायी आरोग्यमय आणि उज्वल राजकीय वाटचालीच्या शुभेच्या दिल्या. यावेळी इतर सहकारी देखील उपस्थित होते. #RavindraPhatak #Shivsena #happybirthday #TMC
Ravindra Phatak tweet mediaRavindra Phatak tweet media
MR
0
0
1
13
Ravindra Phatak
Ravindra Phatak@iravindraphatak·
जैवविविधतेचे संवर्धन करूया; येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य सुरक्षित करूया ! #BiodiversityDay #Environment #shivsena
Ravindra Phatak tweet media
MR
1
0
1
6
Ravindra Phatak
Ravindra Phatak@iravindraphatak·
सती प्रथा निर्मूलन, बालविवाह विरोध आणि स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे महान विचारवंत व समाजसुधारक राजा राम मोहन रॉय यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #RajaRamMohanRoyJayanti #महान_समाजसुधारक #राजा_राम_मोहन_रॉय #rajarammohanroy
Ravindra Phatak tweet media
MR
1
0
1
6
Ravindra Phatak
Ravindra Phatak@iravindraphatak·
ठाण्यातील गावदेवी भाजी मंडई येथे लागलेल्या भीषण आगीत कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना भावपूर्ण श्रध्दांजली ! #RavindraPhatak #thane #firefighter #rip #gavdevithane
Ravindra Phatak tweet media
MR
0
0
0
29
Ravindra Phatak
Ravindra Phatak@iravindraphatak·
भारतीय औद्योगिक क्रांतीचे जनक जमशेदजी टाटा यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! #JamsetjiTata #TataGroup
Ravindra Phatak tweet media
MR
0
1
1
13
Ravindra Phatak
Ravindra Phatak@iravindraphatak·
आध्यात्मिकतेचा संदेश जगभर पोहचवणारे गुरु श्री श्री रविशंकर जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! #श्री_श्री_रविशंकरजी #SriSriRaviShankarji
Ravindra Phatak tweet media
MR
0
0
0
9
Ravindra Phatak
Ravindra Phatak@iravindraphatak·
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस 1998 ची 'पोखरण अणु चाचणी' आणि अंतराळातील भारतातील मोठ्या प्रगतीचा हा दिवस! सर्व भारतीय वैज्ञानिक व अभियंते यांना राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! #राष्ट्रीय_तंत्रज्ञान_दिवस #NationalTechnologyDay
Ravindra Phatak tweet media
MR
0
0
0
10
Ravindra Phatak
Ravindra Phatak@iravindraphatak·
“आई” हा शब्दच मायेचा, त्यागाचा आणि निस्वार्थ प्रेमाचा अखंड झरा आहे… जिच्या आशीर्वादाने आयुष्याला दिशा मिळते, संघर्षाला बळ मिळते आणि यशाला अर्थ प्राप्त होतो, त्या प्रत्येक मातेला जागतिक मातृदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..! #MothersDay #जागतिकमातृदिन #motherlove #mothersonlove
Ravindra Phatak tweet media
MR
1
0
1
56
Ravindra Phatak
Ravindra Phatak@iravindraphatak·
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन ! #कर्मवीर_भाऊराव_पाटील #bhauraopatil #karmaveer
Ravindra Phatak tweet media
MR
0
0
0
12
Ravindra Phatak
Ravindra Phatak@iravindraphatak·
जातीप्रथा निर्मूलन, स्त्री स्वातंत्र, लोकशिक्षण यासाठी झटणारे थोर समाजसुधारक आणि राजनीतीज्ञ गोपाळ कृष्ण गोखले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! #GopalKrishnaGokhale #गोपाळ_कृष्ण_गोखले
Ravindra Phatak tweet media
MR
0
0
0
9
Ravindra Phatak
Ravindra Phatak@iravindraphatak·
शौर्य, स्वाभिमान, पराक्रम आणि मातृभूमीप्रती अखंड निष्ठा यांचे तेजस्वी प्रतीक असलेले वीर शिरोमणी राजे महाराणा प्रताप यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! #maharanapratap
Ravindra Phatak tweet media
MR
0
0
0
9
Ravindra Phatak
Ravindra Phatak@iravindraphatak·
जिद्द, चिकाटी आणि घवघवीत यश! इयत्ता १० वी (SSC) परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! तुमच्या कष्टाला फळ मिळाले असून, तुमच्या पुढील उज्ज्वल भविष्यास माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तुमची प्रगती अशीच सुरू राहो! #Congratulation #SSC
Ravindra Phatak tweet media
MR
0
0
0
16
Ravindra Phatak
Ravindra Phatak@iravindraphatak·
७ मे ची पहाट समस्त भारतीयांचा अभिमानाने ऊर भरून आणणारी आणि पाकिस्तानची कायमची झोप उडवणारी ठरली. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पराक्रमी भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्याला चोख प्रत्यत्तर दिले. ‘ऑपरेशन सिंदूरच्’या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम!
Ravindra Phatak tweet media
MR
0
0
0
3
Ravindra Phatak
Ravindra Phatak@iravindraphatak·
'गीतंजली'च्या माध्यमातून त्यांनी भारतीय साहित्याचा सुगंध जगभर पसरवला. त्यांनी रचलेले राष्ट्रगीत आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्ज्वलित ठेवते. विश्वकवी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #RavindranathTagore
Ravindra Phatak tweet media
MR
0
0
0
9
Ravindra Phatak
Ravindra Phatak@iravindraphatak·
शिवसेना विभाग प्रमुख, जय महाराष्ट्र माथाडी कामगार कामगार सेनेचे अध्यक्ष,श्री. जेरी डेव्हिड यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त भेटून यशदायी व आरोग्यदायी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या. सदर प्रसंगी, खासदार श्री. नरेश म्हस्के व इतर प्रमुख सहकारी उपस्थित होते. #Shivsena #RavindraPhatak
Ravindra Phatak tweet mediaRavindra Phatak tweet mediaRavindra Phatak tweet media
MR
0
0
0
13
Ravindra Phatak
Ravindra Phatak@iravindraphatak·
कृतीशील समाजसुधारक, बहुजनांचे उद्धारक, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या चरणी पुण्यतिथीदिनी कोटी कोटी प्रणाम! #राजर्षी_शाहू_महाराज #पुण्यतिथी #अभिवादन
Ravindra Phatak tweet media
MR
0
0
0
14
Ravindra Phatak
Ravindra Phatak@iravindraphatak·
बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री माननीय श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार या तब्बल २ लाखांहून अधिकच्या मताधिक्याने विजयी झाल्या बद्दल त्यांच्या हार्दिक अभिनंदन ! #Shivsena #sunetrapawar #AjitPawar #maharashtra #RavindraPhatak @SunetraA_Pawar
Ravindra Phatak tweet media
MR
0
0
0
15
Ravindra Phatak
Ravindra Phatak@iravindraphatak·
भारताचे महामहिम उपराष्ट्रपती मा.श्री. सी. पी. राधाकृष्णन जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! सार्वजनिक जीवनातील आपले योगदान, सुसंस्कृत नेतृत्व आणि राष्ट्रसेवेप्रती असलेली आपली निष्ठा प्रेरणादायी आहे. आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो, याच श्रीचरणी सदिच्छा.#HappyBirthday
Ravindra Phatak tweet media
MR
0
0
0
8
Ravindra Phatak
Ravindra Phatak@iravindraphatak·
स्वतःच्या जिवाची पर्वा न करता नागरिकांचे प्राण वाचवणाऱ्या आणि सदैव मदतीसाठी तत्पर असणाऱ्या अग्निशामक बांधवांना जागतिक अग्निशामक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! #जागतिक_अग्निशामक_दिन #InternationalFirefightersDay
Ravindra Phatak tweet media
MR
1
0
1
16