JAYANT PAWAR
236 posts

JAYANT PAWAR
@jayantpawarMT
Sr. Asst. Editor, Maharashtra Times. Views are Personal. Retweets are Not endorsements.
Mumbai, India Katılım Nisan 2013
50 Takip Edilen219 Takipçiler

#mtonline राज्य पुरस्कार जाहीर. पुरस्कार वापसी प्रकरणात आपला राज्य पुरस्कार परत करणारे ज्येष्ठ प्रकाशक रामदास भटकळ यांना पुरस्कार जाहीर.
MR

#mtonline @FarOutAkhtar targeted MNS and Chief Minister on deal with film producers.
English

#mtonline Nagraj Manjule and Aamir @aamir_khan are likely to work together. If chemistry get work, will get one more surprise.
English

#mtonline Dead body found in JNU hostel. It's terrible. Absconding student has'nt found yet.
English

@HKanhaialal gave us amazing theatrical experiance through his plays like Nupi, Pebet, Kabui Keiloba.
English

#mtonline पालिका इंजीनिअर्सचा संप. अपमानास्पद वागणूक मिळाल्यावर रस्त्यावर येणाऱ्या अभियंत्यांचे काम जनतेचा अपमान करणारे असते त्याचे काय?
MR

#mtonline हाफिझ सईदला कशाला पोसायचं? पाकिस्तानी खासदाराचा घरचा अहेर.
MR

#mtonline विश्वात घुमणार कबड्डीचा दम. महाराष्ट्रात जन्मलेली आणि गिरणगावात बहरलेली कबड्डी जगाने स्वीकारली. ग्रेट.
MR

#mtonlineनवाजु्द्दीन हात शिवसेनेचे, डोकं वेगळ्यांचं. गरब्यानंतर रामलीला...संस्कृतीत मिसळणारे धार्मिक रंग गडद होताहेत.
MR

#mtonline नवाजु्द्दीन सिद्दीकीला रामलीला खेळू न देण्याचा निषेध. भूमिका करण्याला विरोध करण्याची मानसिकता कुणी आणि कशी रूजवली हे सर्व जाणतात.
MR

#mtonline मोदींची दुनियादारी निरर्थक! शिवसेनेचा घरचा अहेर. पाकला कोंडीत पकडल्याचे दावे खोटे असल्याचा मित्रांनीच केला आरोप.
MR

#mtonline पं. भीमसेन जोशी आणि अशोक पत्की...मिले न सूर हमारा तुम्हारा!
हिन्दी

#mtonline राधिका आपटेने कास्टिंग काउचला म्हटलं, भाड में जाव! ग्रेट!
MR

#mtonlineनाट्यकलाकार विमा योजनेविषयी बेफिकीर. प्रतिसाद अत्यल्प. अनेक बाबींमधली बेफिकिरी वारंवार नाट्यकलावंतांच्या मूळाशी आलेली आहे.
MR