Mayuresh Konnur

3.1K posts

Mayuresh Konnur banner
Mayuresh Konnur

Mayuresh Konnur

@kmayuresh

Journalist. Travel. Music. Literature. History. Theatre. Films. Views strictly personal. #सर्वव्यापीआंबेडकर

Mumbai, India Katılım Ocak 2010
534 Takip Edilen11.1K Takipçiler
Mayuresh Konnur
Mayuresh Konnur@kmayuresh·
त्यामुळे 26 टक्के मुस्लिम आणि 18 टक्के ख्रिश्चन लोकसंख्या असलेल्या, शिवाय कम्युनिस्ट आणि काँग्रेस विचारसरणी खोलवर मुरलेल्या केरळमध्ये भाजपा किती वाढणार, हे यंदाची निवडणूक ठरवेल. त्यांची भिस्त बहुतांशी शहरी तरूण वर्गावर आहे.
MR
1
0
1
28
Mayuresh Konnur
Mayuresh Konnur@kmayuresh·
आठवडाभर केरळमध्ये होतो. आज विधानसभेच्या १४० जागांसाठी मतदान होतंय. आसाम-बंगालसारखी केरळची निवडणूक कर्णकर्कश नसली तरीही ती इथल्या मलबार करीसारखी मसालेदार आहे. इथल्या राजकारणासाठी निर्णायक वळण ठरू शकणारी आहे. #Kerala
Mayuresh Konnur tweet media
MR
2
1
6
254
Mayuresh Konnur
Mayuresh Konnur@kmayuresh·
Does the BJP refrain itself calling Hindutva party in Kerala? Interview with Kerala BJP president Rajeev Chandrashekhar last week. youtu.be/fSDXeVql6Kc?si…
YouTube video
YouTube
English
0
0
0
119
Mayuresh Konnur retweetledi
Amey Tirodkar
Amey Tirodkar@ameytirodkar·
चिपळूण मधील PFAS चा वाद हा तिथल्या नागरिकांच्या जीवन मरणाचा तर आहेच पण त्याचवेळी तो भारताचे जगात स्थान काय असणार? आपण विकसित देशांचे डंपिंग ग्राउंड होणार आहोत का? इतका व्यापक आहे. मयुरेश कोण्णुर याचा हा रिपोर्ट नक्की बघा. @kmayuresh youtu.be/ju8uiCi47-c?si…
YouTube video
YouTube
MR
0
23
77
2.3K
Mayuresh Konnur
Mayuresh Konnur@kmayuresh·
भेंडी बाजार. ‘जेजे’ फ्लाओव्हरवर ओलांडताना त्याखालच्या दुनियेत कधी डोकावलोच नव्हतो. ती एक जमून आलेली अनेक रंगांची, आवाजांची, गंधांची, चवीची आणि शब्दांची मैफल आहे. पाहा. मराठी👇 youtu.be/YcZm1pEAD5s?si… उर्दू / हिंदी👇 youtu.be/p_UfKLYXOHE?si…
YouTube video
YouTube
YouTube video
YouTube
Mayuresh Konnur tweet mediaMayuresh Konnur tweet mediaMayuresh Konnur tweet mediaMayuresh Konnur tweet media
MR
0
0
4
92
Mayuresh Konnur retweetledi
BBC News Marathi
BBC News Marathi@bbcnewsmarathi·
मुंबईचा भेंडीबाजार : इतिहास अन् वर्तमानाच्या सीमेवर उभा असलेला ऊर्दूचा प्रदेश, काय आहे नावाची गोष्ट? bbc.com/marathi/articl…
MR
0
1
1
424
Mayuresh Konnur retweetledi
BBC News Marathi
BBC News Marathi@bbcnewsmarathi·
महाड सत्याग्रह हा 'बाबासाहेबांचा त्यांच्या जीवनातला पहिला जनलढा होता, रस्त्यावरचा लढा होता'. ज. वि. पवार यांची विशेष मुलाखत #BabasahebAmbedkar #Mahad इथे क्लिक करा : bbc.com/marathi/articl…
MR
0
37
159
1.9K
Mayuresh Konnur
Mayuresh Konnur@kmayuresh·
With ongoing #IranWar‌ fuel crisis is shaping up. Though the efforts to normalise the supply in India are underway, the situation is constantly developing. This interview with @govindethiraj couple of days back will help to put it in context. Link👇 youtu.be/_b5k_zkK1ws?si…
YouTube video
YouTube
Mayuresh Konnur tweet media
English
0
0
1
49
Mayuresh Konnur
Mayuresh Konnur@kmayuresh·
अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण संघर्षानं आखाती प्रदेशालाच नव्हे तर जगालाच अडचणीत ओढलं आहे. या युद्धाची व्याप्ती आणि काळ वाढत चालला आहे. त्याचा जगावर आणि भारतावर काय परिणाम होईल? संकल्प @sankalpgurjar सोबत त्याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न... YouTube link👇 youtu.be/PH3EIbHaJCg?si…
YouTube video
YouTube
Mayuresh Konnur tweet media
MR
0
1
2
85