Yogesh Pawar - योगेश पवार 🇮🇳

4.4K posts

Yogesh Pawar - योगेश पवार 🇮🇳 banner
Yogesh Pawar - योगेश पवार 🇮🇳

Yogesh Pawar - योगेश पवार 🇮🇳

@link2yo

Nation First 🇮🇳

Kalyan Dombivali, India Katılım Ekim 2015
263 Takip Edilen70 Takipçiler
Sanjeeb
Sanjeeb@Sanjeeb2412·
❌️ Rohit Sharma: No Test Triple Century ❌️ Virat Kohli: No ODI Double Century ❌️ MS Dhoni: No IPL century Which Indian cricketer actually achieved all of these milestone?🤔👇
English
241
19
859
106.6K
Sanjeeb
Sanjeeb@Sanjeeb2412·
Only real 90s/2000s cricket fans can recognize this bowling action! 🇮🇳 He played 2 Tests and 8 ODIs for India. A Domestic giant with 630 first-class wickets & over 6,000 runs.
Sanjeeb tweet media
English
555
7
114
29.6K
Sanjeeb
Sanjeeb@Sanjeeb2412·
Only true 90s/2000s Indian cricket fans will get this right! 🇮🇳 Before MS Dhoni cemented his spot, this gritty stumper played 6 Tests and 23 ODIs for the national side. Name this former cricketer!👇
Sanjeeb tweet media
English
309
6
159
31.4K
Life between overs
Life between overs@OversLife·
Let’s see how many OG cricket fans are still here… Who is this batsman? 👇 Fun fact - He was not even born in India. 🇮🇳
Life between overs tweet media
English
851
10
119
80.5K
Yogesh Pawar - योगेश पवार 🇮🇳
@Rokhthok_Onkar पेट्रोल मध्ये एवढं इथेनॉल टाकताय तर 2% बेगॉन स्प्रे पण टाकायचा ना, म्हणजे मुंग्याचा प्रॉब्लेम पण मिटला असता.
MR
0
0
0
9
ओंकार
ओंकार@Rokhthok_Onkar·
#कवडीमोलाचे_सर्वेक्षण इ-८५ पेट्रोल टाकलेली गाडी बरेच दिवस उभी ठेवली तर इंजिनला मुंग्या येऊ शकतात का?
MR
4
0
6
1.3K
क्रीडाजगत
क्रीडाजगत@kreedajagat·
आज आम्हाला फॉलो केलेल्या सर्वांचे खूप खूप आभार. खूप दिवसापासून ९५०० आकडा गाठला जात नव्हता. आज तो ओलांडून पुढे गेलोय. आता जास्तीत जास्त सातत्य राखण्याचा प्रयत्न करू. पुन्हा एकदा सर्व फॉलोवर्सना धन्यवाद.🙏
MR
6
2
78
1.5K
SANDESH
SANDESH@S4NDY07·
'जेवढे वर्ष CSK बॅन होती, तेवढ्या वेळा IPL ट्राॅफी जिंकल्या बद्दल RCB चे अभिनंदन...💐🏆🎊 #IPL2026 #RCB
Royal Challengers Bengaluru@RCBTweets

Ee Sala Nu Cup Namdu! ❤️‍🔥🏆 Welcome to the RCB Era, ladies and gentlemen! 😎 You waited, you believed and you stayed… this one’s for you again, 12th Man Army! 🥹❤️ #PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2026

MR
5
1
8
991
लालपरी❣️
लालपरी❣️@Navatkaytheval·
एसटी महामंडळाला विचार करण्याची गरज आहे... तिकीटदर इतर राज्यापेक्षा अधिक असून पण तोट्यात असेल तर, याला ढिसाळ कारभार आणि नियोजन व्यवस्थित नाही असच म्हणावं लागेल... @PratapSarnaik
लालपरी❣️ tweet media
MR
1
1
4
42
Yogesh Pawar - योगेश पवार 🇮🇳
दीड महिना झाला लेखी तक्रार देऊन तरीही KDMT ला काहीही फरक पडत नाही, या निवडणुकीच्या आधी जो पक्ष ही समस्या सोडवेल त्याला प्रभागातील लोकांची मते मिळण्याची जास्त शक्यता असेल. @shivsenakdmc @mnsKalyanShahar @BjpKalDom @mnsadhikrut
Yogesh Pawar - योगेश पवार 🇮🇳 tweet media
MR
2
0
1
105
Yogesh Pawar - योगेश पवार 🇮🇳
@mipaltan हा तुमचा रुदरफोर्ड पण बॉल सोबत प्रॅक्टिस करतो की नुसती हवेत बॅट फिरवतो सरावा दरम्यान.. मॅच मध्ये फक्त बॅट हवेतच फिरते बॉल खूप कमी वेळा टच होतो बॅटला.
MR
0
0
0
30
Mumbai Indians
Mumbai Indians@mipaltan·
Perfect striking of the ball 😍
English
11
33
692
18.9K
Yogesh Pawar - योगेश पवार 🇮🇳
मी फेब्रुवारी २०२६ मध्ये @Aaple_Sarkarr संकेतस्थळावर डुप्लिकेट गुणपत्रिकेसाठी अर्ज दिला होता अर्ज क्रमांक 26575710000653. लागणारे सर्व कदगदपत्र आणि सेवाशुल्क भरून सुद्धा अद्याप गुणपत्रिका मिळाली नाही. कृपया या अर्जाकडे लक्ष द्यावे.
MR
0
0
1
15
ओंकार
ओंकार@Rokhthok_Onkar·
जगातील सर्वात प्राचीन तालुका स्टँड 😁
ओंकार tweet media
MR
14
6
179
9.5K
Vaibhav Shetkar
Vaibhav Shetkar@vaibhavshetkar·
भारतातील सर्वात दिर्घकाळ लांबलेला महामार्ग #मुंबईगोवाहायवे कायद्यानुसार कंत्राटदाराने एक किमी मधे कमीत कमी ८३४ झाडे असे मानक असताना अक्षरशः तोंडाला पाने पुसली आहेत. जवळ जवळ तीन लाखाहून जास्त कोकणची प्राचीन वृक्ष परंपरा नष्ट झाली आहे . कोकण चे तापमान वाढत आहे ,फळधारणा कमी होत आहे.तरी आपला पाठींबा हवा आहे. १ मे रोजी कोकण च्या दृष्टीने महत्वाचे उपोषण ,हायवे वृक्ष लागवड समिती चिपळूण सुरू करत आहे , ठिकाण - प्रांताधिकारी कार्यालयासमोर. चिपळूण वाटेवरून जे प्रवासी जातील त्यांनी फक्त ५ मिनीटे का होईना जाताना भेट द्या व आपला पाठींबा द्या. हायवे वृक्ष लागवड समिती चिपळूण. (व्हीडीओ चंदगडचा आहे पण सध्या हीच परिस्थिती आहे सगळीकडे मार्केटिंगच्या जाहीरातीत झाडं दिसतात पण जनिनीवर नाही😃)
MR
10
279
943
21.7K
Mumbai Indians
Mumbai Indians@mipaltan·
Caption's in the video😌
English
12
23
573
14.9K
indianhistorypics
indianhistorypics@IndiaHistorypic·
Guess The Name of This Game ? Photo - 1930s
indianhistorypics tweet media
English
32
11
289
20.2K
Yogesh Pawar - योगेश पवार 🇮🇳 retweetledi
ओंकार
ओंकार@Rokhthok_Onkar·
मुंबई गोवा महामार्ग झाला अपघाताचे घर. सरकार कधी कोकणवासीयांना सुखावणार?
MR
6
23
85
3.6K
Yogesh Pawar - योगेश पवार 🇮🇳
@shivsainik007 कंबोजांच्या कार्यक्रमाला छोटे जनाब गेले होते अशी बातमी आहे. गेल्या काही वर्षात जी काही चिखलफेक झाली कंबोज आणि उबाठा सेने मध्ये ती पाहता राजकारणात जनतेसमोर सगळे वैरी आणि मागे जय-विरु हा प्रकार करून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेत आहेत हे लोक..
MR
0
0
0
380
मुंबईचा शिवसैनिक ❁
शेवटचा इशारा! शिवसेना फुटीची सहानुभूती आता लोकांमधून संपलेली आहे! कोणालाही आता त्या गद्दार खंजीर अण्णाजी पंत वेगेरे राजकारणाचा घेण देणा नाही जमत असेल तर #मैदानात पूर्ण ताकदींने या नाहीतर सोडून द्या! याच स्थतीत ठाकरे राहिले तर आता पुढे मुंबईत पण नगरसेवक आमदार येणार नाहीत!
मुंबईचा शिवसैनिक ❁ tweet media
MR
51
57
653
15.8K