мιℓιи∂....❤️

26.7K posts

мιℓιи∂....❤️ banner
мιℓιи∂....❤️

мιℓιи∂....❤️

@maddy0427

⚽🏀🏈⚾sport's, Agricos 🌾🎋,Cycling 🚴🏻‍♂️,

Katılım Ocak 2020
996 Takip Edilen2.1K Takipçiler
мιℓιи∂....❤️
तुम्हाला समजल तर,मला पण सांगा 🙏🥹🙏
мιℓιи∂....❤️ tweet media
MR
0
0
11
187
мιℓιи∂....❤️
ऑटोक्रसी / निरंकुश सत्ता... या श्रेणीमध्ये गेला आहे. पण आता त्यात ५ स्थानांची अधिक घसरण झाली आहे. (आता तर आहार स्वातंत्र्य सुद्धा हिरावून घेतले जात आहे) मो है तो मु है. आपल्याला काय ? याकडे सपशेल दुर्लक्ष करत खतऱ्यात असल्यामुळे फोकस तिकडेच ठेवायचा....
MR
0
0
1
56
мιℓιи∂....❤️
चला अजून एक आंतरराष्ट्रीय अभ्यास/ निर्देशांक जाहीर झाला. व्ही डेम रिपोर्ट ज्यात देशांतर्गत लोकशाहीची परिस्थती काय आहे याचा अभ्यास करून जाहीर केली जाते. जगभरात या अभ्यासाला मान्यता आहे आणि गांभीर्याने बघितले जाते. भारत २०१७ सालीच डेमोक्रसी / लोकशाही मधून
MR
1
0
7
115
мιℓιи∂....❤️
पण वैचारिकदृष्ट्या यांनी नासवलेला देश पूर्वपदावर आणण्यासाठी आपल्याला किमान दोन पिढ्या खर्ची घालाव्या लागणार आहेत. माणसांना माणसांबद्दल विश्वास निर्माण व्हावा म्हणून या पिढ्या खर्ची पडतील.
MR
0
0
0
16
мιℓιи∂....❤️
अवस्था करून ठेवली आहे भाजपानं स्वतःच्या सत्तेचा स्वार्थ टिकवण्यासाठी. सत्तापिपासूपणा असं शकतो पण त्यासाठी देश नासवायचा नसतो. भाजपानं सगळा देश स्वतःच्या सत्तेपायी वैचारिकदृष्ट्या नासवला. ही सत्ता आज ना उद्या जाईल. 2029 नंतर हा पक्ष सत्तेत नसेल.
MR
1
0
0
17
мιℓιи∂....❤️
देशद्रोही हा शब्द स्वस्त झालाय. भाजपानं या देशातलं वातावरण नीच पातळीवर नेलंय. सत्ताधारी पक्षानं हिटलरसारखा प्रपोगंडा देशभर गेली तब्बल बारा वर्ष चालवला आहे. देशद्रोहाची व्याख्या म्हणजे मोदी आणि भाजपा विरोध इथपर्यंत या लोकांनी अगदी उच्चशिक्षित लोकांना आणून ठेवलंय.
MR
1
1
7
134
мιℓιи∂....❤️
गाडी बंगला असणाऱ्यांना कर्ज माफी मिळणार नाही..... शेतकरी कर्ज माफी दुसरी लाडकी बहीण योजना ठरणार😌
MR
1
0
50
1.1K
мιℓιи∂....❤️
पोंक्षे सर कडाडले, तापले, रागावले, ताशेरे ओढले, झापले, लोळले...!🥸
мιℓιи∂....❤️ tweet media
MR
0
2
13
169
мιℓιи∂....❤️
चला सामान्य ज्ञानाचा (Basic IQ) वापर करत ओळखा हे सर्व कोणाचे समर्थक आणि कोणत्या पार्टीशी संबंधित असतील ? #election
MR
0
0
1
31
мιℓιи∂....❤️
करणार. त्यांना जे सर्वोत्तम जमते ते करणार. कसं ते बघा... पश्चिम बंगाल मधील पुरुलिया येथे राम नवमी च्या आधी एका हनुमान मंदिरातील मूर्तीची तोडफोड झाली. अपेक्षा होती की यावरून दंगली घडवून आणता येतील. पण पकडले गेले. गुरु महतो, अविनाश महतो, किरीट महतो आणि क्रिपानाथ महतो.
MR
1
0
1
35
мιℓιи∂....❤️
पश्चिम बंगाल मध्ये सत्ता मिळाली पाहिजे म्हणून कमिशन ..म्हणजे आयोग तर कामाला लागलाच आहे. संघराज्य सरकार काही सवलती जाहीर करत आहे, खोटेपणाची भाषणबाजी केली जाईल, पैसा ओतला जाईल... पण म्हणून पक्ष स्थानिक लेव्हल वर काही करणार की नाही ?
MR
1
1
2
85
мιℓιи∂....❤️
आरोग्य विज्ञान यात प्रगती होत असताना आजारांमध्ये घट होते आणि मानवी आयुर्मान वाढते. पण आपला प्रवास तर उलट सुरु आहे. कारण आपल्या या प्राथमिकता नाहीच. आपल्या प्राथमिकता काय आहेत ? तरी बरं मूर्खपणा, द्वेष वगैरे आजारांची टक्केवारी काढली नाही, नाहीतर जगातील सर्वात मोठा पक्ष असो.
MR
0
0
1
18
мιℓιи∂....❤️
देशात गेल्या ५ वर्षात पाण्याद्वारे होणाऱ्या आजारांमध्ये प्रचंड मोठी वाढ झाली आहे. हेपॅटायटीस A आजारात ८९०% वाढ झाली, कॉलरा मध्ये ४२१% वाढ झाली, लेप्टोस्पायरोसिस मध्ये २४३% वाढ झाली, टायफॉईड मध्ये १९१% वाढ झाली, हेपॅटायटीस E मध्ये ८७% वाढ झाली. सर्वसाधारणपणे विज्ञान,
MR
1
0
7
89