DMA Maharashtra

77 posts

DMA Maharashtra

DMA Maharashtra

@maha_dma

Official Twitter Handle of Directorate of Municipal Administration, Mumbai, Maharashtra

Mumbai Katılım Şubat 2022
18 Takip Edilen481 Takipçiler
DMA Maharashtra retweetledi
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र
पिंपरी चिंचवड शहराचा विकास होत असताना या शहराने स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे, यामागे प्रशासकीय यंत्रणा कशी काम करते, जाणून घेऊयात, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडून. Click on the link below podcasters.spotify.com/pod/show/maha-… #pimprichinchwad #pimprichinchwadcity
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र tweet media
MR
3
4
7
1.9K
DMA Maharashtra retweetledi
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र
पिंपरी चिंचवड शहराचा विकास होत असताना या शहराने स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे, यामागे प्रशासकीय यंत्रणा कशी काम करते, जाणून घेऊयात, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडून. Click on the link below podcasters.spotify.com/pod/show/maha-… #pcmc #pimprichinchwadcity
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र tweet media
MR
5
4
11
2.3K
DMA Maharashtra retweetledi
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र
१. केंद्र सरकारने प्रधानमंत्री ई-#बससेवा (पीएम ई-बस )योजनेसाठी देशातील १६९ शहरांची निवड केली असून यात महाराष्ट्रातील २३ शहरांचा समावेश, यापैकी एक छत्रपती #संभाजीनगर
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र tweet media
MR
8
5
39
2.2K
DMA Maharashtra retweetledi
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र
१. प्रदूषणाला अटकाव करण्यासाठी #इलेक्ट्रिकवाहन धोरणाची अंमलबजावणी सुरू.  पुण्यातील #वाहतूक #प्रदूषणमुक्त व्हावी, यासाठी ई-रिक्षांना #प्रोत्साहन
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र tweet media
MR
2
2
6
578
DMA Maharashtra retweetledi
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र
१.  #वसईविरार महापालिका क्षेत्रात येणाऱ्या #गृहनिर्माण संस्थांच्या आवारात #घनकचराप्रकल्प उभारण्यात आले असून यासाठी महापालिकेकडून घनकचरा प्रकल्पासाठी हालचाली सुरू
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र tweet media
MR
1
1
7
453
DMA Maharashtra retweetledi
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र
१. #नाशिक महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांसाठी पुरविल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या #ऑनलाइन ६३ #सेवा अधिक #गतिमान होणार
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र tweet media
MR
1
2
4
425
DMA Maharashtra retweetledi
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र
१.  छत्रपती #संभाजीनगर महापालिकेचे  शहरात  'स्वच्छ नागरी अभियान २.०;  अंतर्गत '#बायोमायनिंग प्रकल्प सुरू, या प्रकल्पांच्या माध्यमातून रोज ४५० ते ५०० टन कचऱ्यावर #प्रक्रिया
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र tweet media
MR
1
2
7
458
DMA Maharashtra retweetledi
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र
१. #मुंबई सुशोभीकरण प्रकल्पाअंतर्गत #दहिसर (पूर्व) मध्ये आनंदनगर येथे उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेचे #सौंदर्यीकरण
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र tweet media
MR
1
2
9
574
DMA Maharashtra retweetledi
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र
१. पथविक्रेत्यांना #व्यवसाय सुरू करण्यासाठी खेळत्या भांडवलाचा #पतपुरवठा तातडीने #प्रदान करण्यासाठी शासनाची #प्रधानमंत्री पथविक्रेते #आत्मनिर्भर निधी #योजना.
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र tweet media
MR
1
3
7
378
DMA Maharashtra
DMA Maharashtra@maha_dma·
नगरपरिषद - गोंदिया * सन्मानाच्या दिशेनं एक पाऊल * सावली बेघर पुरुष स्वयं सहायता बचत गट (कागदी पिशव्या ,अगरबत्ती पेकेजिंग आणि सुकी मिसळ
DMA Maharashtra tweet mediaDMA Maharashtra tweet media
MR
2
1
1
338
DMA Maharashtra retweetledi
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र
केंद्र सरकारच्या #स्मार्टसिटी स्पर्धेत पिंपरी चिंचवडच्या पीसीएमसी #स्मार्टसारथी या एपचा देशात द्वितीय आणि राज्यात #प्रथम क्रमांक
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र tweet media
MR
0
4
12
453
DMA Maharashtra
DMA Maharashtra@maha_dma·
*नगरपरिषद - रत्नागिरी* सुपर महिलांचं सुपर मार्केट
DMA Maharashtra tweet media
MR
0
1
4
337
DMA Maharashtra retweetledi
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र
१. #मिराभाईंदर महानगरपालिकेच्या विविध #विकास कामांचे #भूमिपूजन व #लोकार्पण सोहळा मा. #मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र tweet mediaMAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र tweet mediaMAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र tweet mediaMAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र tweet media
MR
1
2
7
602
DMA Maharashtra retweetledi
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र
#औंढानागनाथ शहरासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती #नगरोत्थान अभियानांतर्गत ३६ कोटी रुपयांची #पाणीपुरवठा योजना मंजूर
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र tweet media
MR
0
1
4
365
DMA Maharashtra retweetledi
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र
#ठाणे शहरात विज्ञान केंद्राची उभारणी करण्यात येणार, याचा #आराखडा तयार करण्यासाठी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची ज्येष्ठ #शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्याशी #चर्चा @TMCaTweetAway @DigiThane
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र tweet media
MR
0
1
7
306