Maharashtra Olympic Association

1.2K posts

Maharashtra Olympic Association banner
Maharashtra Olympic Association

Maharashtra Olympic Association

@MahaOlympic

The official account of Maharashtra Olympic Association

Pune, India Katılım Eylül 2022
5 Takip Edilen173 Takipçiler
Maharashtra Olympic Association
त्यांच्या अथक कार्याला आणि प्रेरणादायी नेतृत्वाला मनापासून आदरांजली. त्यांच्या विचारांनी व कार्याने महाराष्ट्र कायम प्रेरित राहील. त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन... भावपूर्ण श्रद्धांजली! [4/4]
MR
0
0
0
13
Maharashtra Olympic Association
सातत्याने काम केले. अजित दादांचं अपघाती निधन मनाला चटका लावणारे आहे. विकासाचा ध्यास आणि कामाचा अफाट उरक असलेल्या या लोकनेत्याच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी वाहिलेल्या [3/4]
MR
1
0
0
21
Maharashtra Olympic Association
महाराष्ट्राच्या राजकीय आणि प्रशासकीय वाटचालीत मा. ना. श्री. अजितदादा पवार यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. दूरदृष्टी असलेले नेतृत्व, कठोर शिस्त, स्पष्ट निर्णयक्षमता आणि शब्दाला जागणारी कार्यशैली यामुळे त्यांनी जनमानसात अढळ विश्वास निर्माण केला. त्यांच्या जाण्याने संपूर्ण [1/4]
Maharashtra Olympic Association tweet media
MR
1
0
0
27
Maharashtra Olympic Association
यावेळी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री, युवा कल्याण व क्रीडा मंत्रालय रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत असोसिएशनचे महासचिव श्री. संजयजी शेटे, उपाध्यक्ष स्मिता यादव, श्री. मनोज भोरे [2/3]
Maharashtra Olympic Association tweet mediaMaharashtra Olympic Association tweet mediaMaharashtra Olympic Association tweet mediaMaharashtra Olympic Association tweet media
MR
1
0
0
13
Maharashtra Olympic Association
‘पुणे ग्रँड टूर‘ आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा समारोप दिवस पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या ‘पुणे ग्रँड टूर‘ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा आज अंतिम दिवस ठरला. स्पर्धेची सुरुवात बालेवाडी येथून झाली असून तिचा समारोप बालगंधर्व रंगमंदिर येथे करण्यात आला. [1/3]
Maharashtra Olympic Association tweet mediaMaharashtra Olympic Association tweet mediaMaharashtra Olympic Association tweet mediaMaharashtra Olympic Association tweet media
MR
1
0
0
18
Maharashtra Olympic Association
साहेब यांचे समवेत असोसिएशनचे महासचिव - श्री संजयजी शेटे, सहसचिव - निलेश जगताप यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष श्री विक्रम रोठे व सचिव श्री. संजय साठे हे ही उपस्थित होते. [2/2] @ajitpawarspeaks #punegrandtour2026 #cyclingtour #cycling
MR
0
0
1
23
Maharashtra Olympic Association
"पुणे ग्रँड टूर्स" या आंतरराष्ट्रीय स्पर्धेस MOA पदाधिकारी यांची सदिच्छा भेट पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी होत असलेल्या "पुणे ग्रँड टूर्स" या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील सासवड या मार्गावर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशन अध्यक्ष मा.ना.श्री. अजितदादा पवार [1/2]
Maharashtra Olympic Association tweet mediaMaharashtra Olympic Association tweet mediaMaharashtra Olympic Association tweet mediaMaharashtra Olympic Association tweet media
MR
1
0
1
18
Maharashtra Olympic Association
यावेळी मा. खासदार मनोज कोटक यांनी बांधकाम नियोजित वेळापत्रकानुसार गतीने पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले. [6/6] #MaharashtraOlympicAssociation #Sports #MaharashtraSports #sportsindia #stateolympics
MR
0
1
1
22
Maharashtra Olympic Association
तयार करण्यावरही चर्चा झाली. तसेच राज्य प्रतिनिधींना राष्ट्रीय फेडरेशनमध्ये अधिक सहभाग मिळावा यावर भर देण्यात आला. बैठकीनंतर बालेवाडीतील प्रस्तावित ऑलिंपिक भवनाच्या बांधकाम प्रगतीचा आढावा घेण्यात आला. [5/6]
MR
1
1
1
19
Maharashtra Olympic Association
क्रीडा आयुक्तालयात महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची सदिच्छा बैठक ✨ राज्य ऑलिंपिक स्पर्धा, 2029 राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, तसेच 2030 कॉमनवेल्थ आणि 2036 ऑलिंपिक स्पर्धांच्या तयारीवर सविस्तर चर्चा झाली. राज्याचे मा. मुख्यमंत्री व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे [1/6]
Maharashtra Olympic Association tweet mediaMaharashtra Olympic Association tweet mediaMaharashtra Olympic Association tweet mediaMaharashtra Olympic Association tweet media
MR
1
1
1
27
Maharashtra Olympic Association
यावेळी मा. खासदार मनोज कोटक यांनी बांधकाम नियोजित वेळापत्रकानुसार गतीने पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले. [5/5] #MaharashtraOlympicAssociation #Sports #MaharashtraSports #sportsindia #stateolympics
MR
0
1
1
13
Maharashtra Olympic Association
तयार करण्यावरही चर्चा झाली. तसेच राज्य प्रतिनिधींना राष्ट्रीय फेडरेशनमध्ये अधिक सहभाग मिळावा यावर भर देण्यात आला. बैठकीनंतर बालेवाडीतील प्रस्तावित ऑलिंपिक भवनाच्या बांधकाम प्रगतीचा आढावा घेण्यात आला. [4/5]
MR
1
1
1
11
Maharashtra Olympic Association
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!💐 @Dev_Fadnavis #DevendraFadnavis #देवेंद्रफडणवीस
Maharashtra Olympic Association tweet media
MR
0
0
0
86