Maharashtra State Biodiversity Board Nagpur

531 posts

Maharashtra State Biodiversity Board Nagpur banner
Maharashtra State Biodiversity Board Nagpur

Maharashtra State Biodiversity Board Nagpur

@maharashtrasbb

MSBB is a statutory body established under the Biological Diversity Act 2002, to promote conservation, sustainable use and documentation of biodiversity.

Nagpur Katılım Ocak 2024
40 Takip Edilen30 Takipçiler
Maharashtra State Biodiversity Board Nagpur
habitat conservation, and community awareness. Let’s commit to protecting this magnificent species and preserving Maharashtra’s rich biodiversity. ©️Håvard Rosenlund, all rights reserved
English
0
0
0
1
Maharashtra State Biodiversity Board Nagpur
As a key apex predator, the Indian leopard plays a crucial role in maintaining ecological balance. From the Western Ghats to Vidarbha, its presence reflects the health of our ecosystems. However, increasing human-wildlife interactions highlight the need for informed coexistence,
English
1
0
0
8
Maharashtra State Biodiversity Board Nagpur
कार्यक्रमास सहाय्यक वनसंरक्षक (जैवविविधता) श्री. रविकांत डेंगरे तसेच महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ, पुणे उपकार्यालयातील इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
MR
0
0
0
39
Maharashtra State Biodiversity Board Nagpur
या निमित्ताने राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा गौरव करण्यात आला तसेच जैवविविधतेचे संवर्धन, निसर्ग संरक्षण आणि शाश्वत विकासाच्या दिशेने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
MR
1
0
0
3
Maharashtra State Biodiversity Board Nagpur
डॉ. भारत सिंह हाडा, आयएफएस, सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण, पुणे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. #महाराष्ट्रदिन #MSBB #जैवविविधता #संवर्धन #निसर्गसंरक्षण #शाश्वतविकास #पुणे #MaharashtraDay
Maharashtra State Biodiversity Board Nagpur tweet media
MR
1
0
1
75
Maharashtra State Biodiversity Board Nagpur
श्रीमती रुपाली सावंत (विभागीय वन अधिकारी) आणि श्रीमती श्वेता आडे (सहाय्यक वनसंरक्षक) यांच्यासह मंडळाचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
MR
0
0
0
1
Maharashtra State Biodiversity Board Nagpur
कार्यक्रमास डॉ. भारत सिंह हाडा, आयएफएस (सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ), डॉ. विनिता व्यास, आयएफएस, (उपवनसंरक्षक प्रादेशिक, नागपूर), पूनम पाटे, आयएफएस (संचालक, महाराष्ट्र जीन बँक प्रकल्प), श्री. रविंद्र वानखेडे (कार्यक्रम अधिकारी, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ),
MR
1
0
0
105
Maharashtra State Biodiversity Board Nagpur
महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ, नागपूर येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. भारत सिंह हाडा, आयएफएस, सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. #महाराष्ट्रदिन #MSBB #ध्वजारोहण #जैवविविधता #संवर्धन #निसर्गसंरक्षण
Maharashtra State Biodiversity Board Nagpur tweet mediaMaharashtra State Biodiversity Board Nagpur tweet media
MR
1
0
0
72
Maharashtra State Biodiversity Board Nagpur
महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #महाराष्ट्रदिन #कामगारदिन #जैवविविधता #संवर्धन #निसर्गसंरक्षण #शाश्वतविकास #एमएसबीबी #पर्यावरणजागरूकता #निसर्गवाचवा #शाश्वतमहाराष्ट्र
Maharashtra State Biodiversity Board Nagpur tweet media
MR
0
0
2
84
Maharashtra State Biodiversity Board Nagpur
शाश्वत वापर तसेच लाभवाटप यंत्रणेचे महत्त्व, संबंधित कायदेशीर तरतुदी आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. या उपक्रमामुळे वन विभागातील अधिकाऱ्यांची जैवविविधता विषयक समज अधिक बळकट होण्यास मदत होत असून, स्थानिक स्तरावर प्रभावी अंमलबजावणीस चालना मिळणार आहे.
MR
0
0
0
4
Maharashtra State Biodiversity Board Nagpur
विषयावर विशेष सत्र संपन्न झाले. या सत्रासाठी महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ, नागपूर येथील श्रीमती रुपाली सावंत (विभागीय वन अधिकारी) व श्रीमती श्वेता आडे (सहाय्यक वनसंरक्षक) यांनी तज्ञ व्याख्याते म्हणून मार्गदर्शन केले. प्रशिक्षणार्थी वनपालांना जैविक संसाधनांचे संवर्धन,
MR
1
0
0
14
Maharashtra State Biodiversity Board Nagpur
आज दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी चंद्रपूर वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी (चंद्रमा), चंद्रपूर येथे पदोन्नत वनपालांसाठी आयोजित एक महिन्याच्या उजळणी प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत जैवविविधता कायदा व नियम (Access & Benefit Sharing - ABS) या महत्त्वपूर्ण
Maharashtra State Biodiversity Board Nagpur tweet media
MR
1
0
0
5
Maharashtra State Biodiversity Board Nagpur
In Maharashtra, conserving such keystone species is essential for strengthening biodiversity and ecosystem resilience. On this International Hyena Day, the Maharashtra State Biodiversity Board (MSBB) calls for greater awareness,
English
1
0
0
22
Maharashtra State Biodiversity Board Nagpur
Hyenas, often misunderstood, are vital to maintaining ecological balance. As efficient scavengers and skilled predators, they help prevent disease spread and sustain healthy ecosystems.
Maharashtra State Biodiversity Board Nagpur tweet media
English
1
1
2
24
Maharashtra State Biodiversity Board Nagpur
"निसर्गाची किमया आणि माणसाची साथ! 🌿 उन्हाळ्याच्या कडाक्यात तहानलेल्या वन्यजीवांसाठी 'वन विकास महामंडळाचा' एक कौतुकास्पद पुढाकार. प्राण्यांच्या आनंदाचे हे क्षण पाहून मन प्रसन्न होते. वन्यजीव संवर्धन, हीच काळाची गरज! 🐅🦌" #वन्यजीव #निसर्ग #महाराष्ट्र #संवर्धन #वाघ #वनविकास #पाणी
MR
0
0
0
6
Maharashtra State Biodiversity Board Nagpur
आहे; विशेष म्हणजे त्यांनी विदर्भातील परिसंस्थांमध्ये आढळणाऱ्या प्रजातींचे निरीक्षण आणि संवर्धनासाठी स्थानिक लोकसहभाग किती महत्त्वाचा आहे हे अधोरेखित केले आहे. #जागतिकवसुंधरादिन2026 #महाराष्ट्रजैवविविधता #वन्यजीवसंवर्धन #निसर्गसंवर्धन #जैवविविधतासंवर्धन #शाश्वतमहाराष्ट्र
MR
0
0
0
1
Maharashtra State Biodiversity Board Nagpur
जतनाबाबत जनजागृती करण्यासाठी तो मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. या निमित्ताने अमरावती जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक डॉ. जयंत वडतकर यांनी स्थानिक जैवविविधतेचे महत्त्व, मानव–वन्यजीव सहजीवनाची गरज आणि लहान-लहान कृतींमधून पर्यावरण संवर्धन कसे साध्य होऊ शकते याबाबत मार्गदर्शन केले
MR
1
0
0
12
Maharashtra State Biodiversity Board Nagpur
जागतिक वसुंधरा दिन २०२६ 🌍 निमित्त पृथ्वीच्या संवर्धनासाठी आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देणारा हा महत्त्वाचा दिवस दरवर्षी २२ एप्रिल रोजी साजरा केला जातो. १९७० साली या उपक्रमाची सुरुवात झाली असून आज जगभरात पर्यावरण संरक्षण, हवामान बदल आणि जैवविविधतेच्या
MR
1
0
0
16