Tribal Development Department, GoM

2.1K posts

Tribal Development Department, GoM banner
Tribal Development Department, GoM

Tribal Development Department, GoM

@mahatribes

Mumbai, India Katılım Şubat 2018
149 Takip Edilen1K Takipçiler
Tribal Development Department, GoM retweetledi
Dnyanada Kadam
Dnyanada Kadam@dnyanada24·
RIP, The Real Superstar! #DilipKumar
English
11
12
515
0
Tribal Development Department, GoM
एकजुटीने कोरोनावर मात करूया #आरोग्य #कोरोनाशीलढा #कोरोना #लॉकडाऊन #मीचमाझारक्षक #आदिवासीविकासविभाग #Lockdown #FightAgainstCorona #Corona #CoronaVirus #CoronaAlert #COVID19 #COVID19india #StayHealthy #Health #GovtofMaharashtra #MaharashtraFightsCorona #TribalDevelopmentDepartment
Tribal Development Department, GoM tweet media
MR
7
0
4
0
Tribal Development Department, GoM
#कोरोना #लॉकडाऊन #आदिवासीविद्यार्थी #रंगकाम #कला #शिक्षक #अभ्यास #एकात्मिकआदिवासीविकासप्रकल्प #नाशिक #शिक्षण #आदिवासीविकासविभाग #Corona #Lockdown #TribalStudents #AdivasiStudents #Painting #WallPainting #Teachers #Ashramshala #AshramSchool #Education #ITDP #ITDPNashik #TDD
QHT
0
0
1
0
Tribal Development Department, GoM
कोव्हीड वॉल”वर साकारण्यात आलेल्या चित्रांचे वैशिष्ट्य म्हणजे ही #चित्र वारली पध्दतीमध्ये काढण्यात आली असून, शासकिय इंग्रजी माध्यम निवासी आश्रमशाळा, मुंढेगांव शाळेचे #कला शिक्षक संजय दुर्गावाढ यांनी सर्व #चित्रे रेखाटली आहे.
MR
1
0
4
0
Tribal Development Department, GoM
आदिवासी विकास महाराष्ट्र शासन विविध माध्यमातून आदिवासी बांधवांना आणि #आश्रमशाळा विद्यार्थ्यांना सुविधा पुरविण्याचे काम करत आहे. सर्वच संकटाच्या परिस्थितीमध्ये समाजात आणि विद्यार्थी- पालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी नवनवीन संकल्पना वापरण्यात येत आहेत.
Tribal Development Department, GoM tweet media
MR
5
0
13
0
Tribal Development Department, GoM
कोरोनावर मात करण्यासाठी सोशल डिस्टंसिंगचे भान राखूया. #आरोग्य #कोरोनाशीलढा #कोरोना #लॉकडाऊन #मीचमाझारक्षक #आदिवासीविकासविभाग #Lockdown #FightAgainstCorona #Corona #CoronaVirus #COVID19 #COVID19india #StayHealthy #Health #MaharashtraFightsCorona #TribalDevelopmentDepartment
Tribal Development Department, GoM tweet media
MR
0
0
2
0
Tribal Development Department, GoM
पहिल्या सत्रात #अनलॉकलर्निंग या उपक्रमाची पार्श्वभूमी, संकल्पना, उद्दिष्टे, नियोजन शालेय स्तरावरील अंमलबजावणी आणि कार्यवाही, शिक्षकांची भूमिका मांडण्यात आली.
MR
2
0
2
0
Tribal Development Department, GoM
#आदिवासीसंशोधनआणिप्रशिक्षणसंस्था पुणे यांच्यातर्फे आयोजित #तंत्रस्नेही प्रशिक्षणाचे पहिले सत्र नुकतेच यशस्वीरीत्या पूर्ण झाले. bit.ly/3jqP5N6
MR
1
0
2
0
Tribal Development Department, GoM
#कोरोना #लॉकडाऊन #अभ्यास #शिक्षण #आदिवासीविद्यार्थी #शिक्षक #एकात्मिकआदिवासीविकासप्रकल्प #आश्रमशाळा #यवतमाळ #आदिवासीविकासविभाग #UnlockLearning #Education #TribalStudent #AdivasiStudent #Ashramshala #AshramSchool #CoronaVirus #Covid19 #Lockdown #Teachers #Yavatmal #ITDP #TDD
QHT
0
0
1
0
Tribal Development Department, GoM
सोशल डिस्टंसिंगचे भान राखून सद्यपरिस्थितीत कोणत्याप्रकारे खबरदारी घ्यायला हवी याविषयी या शिकवणी वर्गात माहिती देण्यात आली. आदिवासी विकास विभागाच्या शासकीय इंग्रजी माध्यम #आश्रमशाळा पुसद येथील #आदिवासी विद्यार्थ्यांनी "#अनलॉकलर्निंग" उपक्रमाला दिलेल्या प्रतिसादाची ही चित्रफीत.
MR
1
0
4
0
Tribal Development Department, GoM
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद प्रकल्पातील शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा पुसद येथील शिक्षक हे विद्यार्थी राहत असणाऱ्या गावपाड्यांवर जाऊन शिकवणी वर्ग घेत आहेत.नुकतेच प्रकल्पातील कोंढेरी या गावी जाऊन शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक सुनील साबळे यांनी आदिवासी विद्यार्थ्यांचे शिकवणी वर्ग घेतले
MR
1
0
6
0
Tribal Development Department, GoM
#कोरोना #लॉकडाऊन #अभ्यास #डिजिटल #ऑनलाईन #आदिवासीविद्यार्थी #आश्रमशाळा #आदिवासी #आदिवासीविकासविभाग #DigitalEducation #OnlineLearning #VirtualLab #TribalStudent #AdivasiStudent #Ashramshala #AshramSchool #Covid19 #Lockdown #Teachers #Nashik #EMRS #ITDP #TribalDevelopmentDepartment
QHT
0
0
0
0
Tribal Development Department, GoM
विज्ञान विषय पुर्णपणे समजण्यासाठी प्रात्यक्षिक समजणे आवश्यक असते. विद्यार्थ्यांना व्हर्चुअल लॅब-VIRTUAL LAB ची मदत घेऊन प्रात्यक्षिक शिकविणे आवश्यक आहे आणि शिक्षणात नवनवीन प्रयोग करण्यासाठी शाळेचे प्राचार्य व शिक्षकवृंदांचे सतत प्रोत्साहन मिळत असल्याचे सरोदे सांगतात.
MR
1
0
1
0
Tribal Development Department, GoM
जगभरात सध्या #कोविड_१९ मुळे आपत्तीजनक परीस्थिती निर्माण झाली आहे. #आदिवासीविकासविभाग महाराष्ट्र शासनाच्या सर्व आस्थापनेतील अधिकारी कर्मचारी विविध स्तरावर आपले कर्तव्य बजावत आहेत.
Tribal Development Department, GoM tweet mediaTribal Development Department, GoM tweet mediaTribal Development Department, GoM tweet mediaTribal Development Department, GoM tweet media
MR
1
0
2
0