पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट : शुक्रवार, १४ ऑगस्ट,२०२०
शहरात आज नव्याने ९१९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण संख्या ३३,४८४ झाली आहे. तर आज १,२१९ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून एकूण २३,६७२ कोरोनामुक्त झाले आहेत.
१,२१९ रुग्णांना डिस्चार्ज !
पिंपरी-चिंचवड शहरातील १,२१९ कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्जची एकूण संख्या आता २३,६७२ इतकी झाली आहे.
#PCMCFightsCorona
आपल्या प्रजेच्या रक्षणार्थ सतत तत्पर रहात शौर्याने आणि धैर्याने राज्यकारभार करणार्या राष्ट्रनिर्मात्या, विचारप्रवर्तक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना स्मृतिदिनी कोटी कोटी प्रणाम!
#AhilyadeviHolkar #अहिल्यादेवी
पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट : बुधवार, १२ ऑगस्ट,२०२०
शहरात आज नव्याने १,०२४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण संख्या ३१,६४३ झाली आहे. तर आज २०७ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून एकूण २२,००५ कोरोनामुक्त झाले आहेत.
#PCMCFightsCorona
२०७ रुग्णांना डिस्चार्ज !
पिंपरी-चिंचवड शहरातील २०७ कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्जची एकूण संख्या आता २२,००५ इतकी झाली आहे.
#PCMCFightsCorona
पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट : मंगळवार, ११ ऑगस्ट,२०२०
शहरात आज नव्याने ७८३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण संख्या ३०,६१९ झाली आहे. तर आज ५९० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून एकूण २१,७९८ कोरोनामुक्त झाले आहेत.
#PCMCFightsCorona
पिंपरी-चिंचवडमधील ५९० कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज !
पिंपरी-चिंचवड शहरातील ५९० कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्जची एकूण संख्या आता २१,७९८ इतकी झाली आहे.
#PCMCFightsCorona
पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट : सोमवार, १० ऑगस्ट,२०२०
शहरात आज नव्याने ७२१ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण संख्या २९,८३६ झाली आहे. तर आज ९४४ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून एकूण २१,२०८ कोरोनामुक्त झाले आहेत.
#PCMCFightsCorona
९४४ रुग्णांना डिस्चार्ज !
पिंपरी-चिंचवड शहरातील ९४४ कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्जची एकूण संख्या आता २१,२०८ इतकी झाली आहे.
#PCMCFightsCorona
पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट : रविवार, ९ ऑगस्ट,२०२०
शहरात आज नव्याने १,०९२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण संख्या २९,१५७ झाली आहे. तर आज ९५२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून एकूण २०,२६४ कोरोनामुक्त झाले आहेत.
#PCMCFightsCorona