Serious गाय
14.2K posts

Serious गाय
@malvanispices
lone wolf personality, google will tell more about me than I could ever


छत्रपती शिवाजी महाराज शंकरांचे अवतार आहेत असं खा.मेधा कुलकर्णी म्हणत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य आपल्या अद्वितीय पराक्रमाने, अचूक रणनितीने निर्माण केलं. कुठल्याही दैवी चमत्काराने ते उभं राहिलं नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे कुणी अवतार नाही तर एक माणूसचं होते. त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. हे करत असताना परकोटीचा त्रास त्यांनी सोसला आहे. त्यांना अवतार वगैरे म्हणून त्यांच्या अतुलनीय पराक्रमाचं अवमूल्यन करू नये.

'अजितदादा आज आपल्यात नाहीत. त्यांनी तब्बल 11 वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडला होता. अजितदादा आणि अर्थसंकल्प यांचं नातं अतूट झालं होतं. काम करणारा माणूस हीच त्यांची खरी ओळख होती. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसं भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. तसेच अजितदादांच्या नावाने ‘गतिमान नागरी सन्मान’ हा पुरस्कार सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात येईल.' - मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस . . . #DevendraFadnavis #ajitdadapawar #MaharashtraBudget #MaharashtraPolitics #BudgetSession

कोण आहे तो इतिहासकार?

राज ठाकरे माझे मित्र आहेत. पण त्यांनी स्वत:ची उंची तपासली पाहिजे. मोहन भागवत यांचं संपूर्ण आयुष्य राष्ट्रकार्य आणि समाजकार्यात गेले आहे. राज ठाकरे यांनी मोहन भागवतांना बोलणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखे आहे. - चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री #RajThackeray #MohanBhagwat #ChandrashekharBawankule #Politics #LatestNews (Raj Thackeray, Mohan Bhagwat, Chandrashekhar Bawankule, Politics, BJP)

महाराष्ट्राच्या सत्तेतील अखेरचा सेक्युलर गेला.

पुण्यात इंजिनिअर असणाऱ्या विवाहितेनं सासरच्या जाचाला कंटाळून जीवन संपवले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सरपंच असलेल्या सासूसह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. विवाहितेचे सासरे शिक्षक आहेत. esakal.com/pune/pune-crim… #PuneNews #DowryHarassment #WomenSafety #DomesticViolence #DiptiChaudhary






