Divya Marathi

131.3K posts

Divya Marathi banner
Divya Marathi

Divya Marathi

@MarathiDivya

News App For Realtime Updates, Local News, Short Video News, Install App https://t.co/KkeatR5y4I

Aurangabad, India Katılım Ocak 2015
2 Takip Edilen6.3K Takipçiler
Divya Marathi
Divya Marathi@MarathiDivya·
'लिंकिंग'ची भानगड शेतकऱ्यांची सरळ सरळ लूट: खते घेताना कृषी सेवा केंद्रांकडून महागड्या औषधी घेण्याची सक्ती, रोहिणी खडसे यांचा आरोप #RohiniKhadse link.divyamarathi.com/3QOxVBwlJ2b
MR
0
0
0
29
Divya Marathi
Divya Marathi@MarathiDivya·
उद्धव ठाकरे महाविकास आघाडीकडून उमेदवार नसणार: अंबादास दानवे विधान परिषदेवर जाणार, आदित्य ठाकरे यांची घोषणा #AmbadasDanve #UddhavThackeray link.divyamarathi.com/KuZNklXiJ2b
MR
0
0
0
54
Divya Marathi
Divya Marathi@MarathiDivya·
रुपाली चाकणकर, सुनील तटकरेंना झटका: सरपंचपदाच्या निवडणुकीत चाकणकरांचा भाऊ पराभूत; तटकरेंची दिवेआगर ग्रामपंचायत गेली #RupaliChakankar #GramPanchayat link.divyamarathi.com/9zJuIjzfJ2b
MR
0
0
0
25
Divya Marathi
Divya Marathi@MarathiDivya·
राजपाल यादवला सलमान खानचा चित्रपट मिळाला: शूटिंगही सुरू झाली; चेक बाऊन्स प्रकरणाची खिल्ली उडवल्याबद्दल भाईजानचा पाठिंबा मिळाला होता #RajpalYadav #SalmanKhan link.divyamarathi.com/4futkzufJ2b
MR
0
0
2
558
Divya Marathi
Divya Marathi@MarathiDivya·
रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मार्गदर्शक पुस्तिका: आता जबाबदारी युनियनची; परिवहन मंत्री सरनाईकांच्या संघटनांना सूचना #PratapSarnaik #MarathiSakti link.divyamarathi.com/HifIoa7eJ2b
MR
0
0
0
11
Divya Marathi
Divya Marathi@MarathiDivya·
संजय राऊत- मुरलीधर मोहोळ भेटीने चर्चांना उधाण: पुणे दौऱ्यात दोघांमधील भेट राजकीय चर्चेचा विषय; बैठकीआधी अनपेक्षित वळण #SanjayRaut #MuralidharMohol link.divyamarathi.com/qK32AO1eJ2b
MR
0
0
0
25
Divya Marathi
Divya Marathi@MarathiDivya·
विधान परिषद निवडणुकीत ट्विस्ट?: 99 टक्के उद्धव ठाकरेच उमेदवार; मविआमध्ये ठाकरेंच्या उमेदवारीवर संभ्रम; शेवटच्या क्षणी मोठा निर्णय? #UddhavThackeray link.divyamarathi.com/llhfhAReJ2b
MR
0
0
0
24
Divya Marathi
Divya Marathi@MarathiDivya·
भाऊ गेला हेच मोठे नुकसान, हा पराभव गौण: गावकऱ्यांनी दिलेला कौल मान्य, धनंजय देशमुख यांचे अश्विनी देशमुखांच्या पराभवावर भाष्य #MassajogElection #DhananjayDeshmukh link.divyamarathi.com/0NyajxZdJ2b
MR
0
0
0
24
Divya Marathi
Divya Marathi@MarathiDivya·
मोदींनी यूपीमधील सर्वात लांब एक्सप्रेस-वेचे उद्घाटन केले: हरिद्वारशीही जोडला जाईल; पंतप्रधान म्हणाले- बंगालसारखे विक्रमी मतदान दशकांत पाहिले नाही #PMModi link.divyamarathi.com/jZzlrwTdJ2b
MR
0
0
0
8
Divya Marathi
Divya Marathi@MarathiDivya·
पार्थ पवारांच्या खासगी दौऱ्यात सरकारी अधिकारी कसे?: VSR विमान प्रवासावर RTI कार्यकर्त्याचा सवाल; जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप #ParthPawar link.divyamarathi.com/ROxD2MOdJ2b
MR
0
0
0
7
Divya Marathi
Divya Marathi@MarathiDivya·
ठेकेदाराचा निष्काळजीपणा जीवावर बेतला: क्रेन अंगावर कोसळून पोलिसाचा जागीच मृत्यू, मानखुर्दमध्ये मनपाच्या कामादरम्यान घडली घटना #MankhurdAccident link.divyamarathi.com/4ViytSKdJ2b
MR
0
0
0
39
Divya Marathi
Divya Marathi@MarathiDivya·
बच्चू कडूंनी 'प्रहार'च्या विलिनीकरणाची चर्चा फेटाळली: म्हणाले- निव्वळ आमदारकीसाठी शिवसेनेसोबत जावे एवढा मी नालायक नाही #BachchuKadu link.divyamarathi.com/hM2Aqsv7I2b
MR
0
0
1
44
Divya Marathi
Divya Marathi@MarathiDivya·
आज सोने-चांदीच्या दरात वाढ: चांदी ₹2,370 महाग होऊन ₹2.39 लाख प्रति किलोवर पोहोचली, 10 ग्रॅम सोने ₹1.49 लाखांवर #Gold #Silver link.divyamarathi.com/PoAtgBq7I2b
MR
0
0
0
52
Divya Marathi
Divya Marathi@MarathiDivya·
राज्यातील शाळांच्या निकालात 1 मेपासून मोठा बदल: आता प्रगतीपुस्तकासोबत पालकांना उत्तरपत्रिकाही दाखवणे बंधनकारक #MaharashtraSchool link.divyamarathi.com/weLYaxm7I2b
MR
0
0
0
14
Divya Marathi
Divya Marathi@MarathiDivya·
यशच्या टॉक्सिकची रिलीज दुसऱ्यांदा पुढे ढकलली: चित्रपट 4 जूनला येणार नाही, धुरंधर 2 नंतर आता OTT हक्कांमुळे अडचण वाढली का? #Yash #Toxic link.divyamarathi.com/TwpaZdm6I2b
MR
0
0
0
64
Divya Marathi
Divya Marathi@MarathiDivya·
संत परंपरा नामशेष झाल्यास वाईट वाटू नये: हिंदी कथाकारांच्या वाढत्या प्रभावावर अमोल मिटकरींचा इशारा, वारकरी संस्कृती धोक्यात असल्याचा दावा #AmolMitkari link.divyamarathi.com/p56yk9b6I2b
MR
0
0
0
19
Divya Marathi
Divya Marathi@MarathiDivya·
विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही:आमदार संजय केनेकरांनी आमदारकीचा पत्ता कट होताच व्यक्त केल्या भावना; पुनरागमनाचे संकेत #SanjayKenekar #VidhanParishad link.divyamarathi.com/Bi888bZ5I2b
MR
0
0
0
21
Divya Marathi
Divya Marathi@MarathiDivya·
श्याम मानव यांचे आव्हान धीरेंद्र शास्त्रींनी स्वीकारले: म्हणाले- ज्यांना खाज असेल, त्यांनी दरबारात यावे; आमच्याकडील विद्येचे सादरीकरण करू #DhirendraShastri #ShyamManavs #Nagpur link.divyamarathi.com/bHDSSqc3I2b
MR
0
0
0
47
Divya Marathi
Divya Marathi@MarathiDivya·
सलमानच्या जुन्या ट्विटवर राजस्थान रॉयल्सचे मजेदार उत्तर: ‘झिंटाची टीम जिंकली का?’ यावर डोनोवन फरेरा म्हणाला- सॉरी भाऊ, आज नाही #Bollywood #SalmanKhan link.divyamarathi.com/J0RujPs4I2b
MR
1
0
0
451
Divya Marathi
Divya Marathi@MarathiDivya·
भाजप विरुद्ध शिवसेना महायुतीत नवा संघर्ष : भूमाफिया असल्याच्या आरोपांनंतर पलटवार; सरनाईक गटाकडून मेहतांना नोटीस #BhumiMafia #PratapSarnaik link.divyamarathi.com/09RhSBl4I2b
MR
0
0
0
19