Latur Muncipal Corporation

619 posts

Latur Muncipal Corporation banner
Latur Muncipal Corporation

Latur Muncipal Corporation

@mcllatur

Official account of Latur Municipal Corporation (LMC) 🏛 Committed to transparent governance & citizen welfare

Katılım Ekim 2022
15 Takip Edilen32 Takipçiler
Latur Muncipal Corporation
लातूर शहर महानगरपालिका अंतर्गत जनगणना 2027 साठी प्रगणक व पर्यवेक्षक प्रशिक्षणास सुरुवात झाली आहे. 📋 अचूक, पारदर्शक आणि प्रभावी जनगणना प्रक्रियेसाठी हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरणार असून, शहरातील प्रत्येक नागरिकाची माहिती व्यवस्थित नोंदविण्यासाठी प्रगणक व पर्यवेक्षक सज्ज होत आहेत.
Latur Muncipal Corporation tweet mediaLatur Muncipal Corporation tweet mediaLatur Muncipal Corporation tweet mediaLatur Muncipal Corporation tweet media
MR
0
0
0
9
Latur Muncipal Corporation
मा. महापौर सौ. जयश्री सोनकांबळे यांनी गंजगोलाई परिसराची पाहणी करून स्वच्छता व अतिक्रमण निर्मूलनाबाबत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. स्वच्छ, सुंदर आणि शिस्तबद्ध लातूरसाठी महानगरपालिका कटिबद्ध! 🌿🏙️ #लातूरमहानगरपालिका #स्वच्छलातूर #अतिक्रमणमुक्तलातूर
MR
0
0
0
5
Latur Muncipal Corporation
मा. आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली जनगणना 2027 साठी लातूर सज्ज! लातूर शहर महानगरपालिका, लातूर यांच्या वतीने प्रगणक व पर्यवेक्षक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.सुसूत्र,अचूक आणि प्रभावी जनगणना प्रक्रियेसाठी हे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. “जनगणना हीच विकासाची दिशा” 🇮🇳
Latur Muncipal Corporation tweet mediaLatur Muncipal Corporation tweet mediaLatur Muncipal Corporation tweet mediaLatur Muncipal Corporation tweet media
MR
0
0
0
5
Latur Muncipal Corporation
प्लास्टिकविरोधी धडक मोहीम 🚫♻️ लातूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून शहरात विशेष तपासणी मोहीम राबवून बंदी घातलेले प्लास्टिक जप्त करण्यात आले. नियमभंग करणाऱ्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करत दंड वसूल करण्यात आला. 🌿✨ #PlasticFreeLatur #SwachhCity #NoPlastic
Latur Muncipal Corporation tweet mediaLatur Muncipal Corporation tweet mediaLatur Muncipal Corporation tweet media
MR
0
0
0
11
Latur Muncipal Corporation
लातूर जिल्ह्यात पुढील पाच दिवस (१८ ते २२ एप्रिल २०२६) 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. या काळात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस व ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी मेघगर्जना व विजांच्या वेळी उघड्यावर थांबणे टाळावे.
Latur Muncipal Corporation tweet media
MR
0
0
0
10
Latur Muncipal Corporation
लातूर महानगरपालिका अग्निशमन विभागाच्या वतीने आयोजित जनजागृती रॅलीतून अग्निशमन हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करून नागरिकांमध्ये अग्निशमन सेवांविषयी जागरूकता निर्माण करण्यात आली तसेच आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदतीसाठी योग्य मार्गदर्शन देण्यात आले. 🚒 #लातूरमहानगरपालिका
MR
0
0
0
8
Latur Muncipal Corporation
पावसाळ्याच्या पूर्वतयारीसाठी लातूर महापालिकेच्यावतीने लातूर शहरात विविध कामे वेगाने सुरू असून, नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी नाले सफाई व जलनिस्सारण व्यवस्थेवर विशेष लक्ष दिले जात आहे. #लातूरमहानगरपालिका #स्वच्छलातूर #पावसाळ्याचीपूर्वतयारी #नालासफाई #जलनिस्सारण
Latur Muncipal Corporation tweet mediaLatur Muncipal Corporation tweet mediaLatur Muncipal Corporation tweet media
MR
0
0
0
5
Latur Muncipal Corporation
भावपूर्ण श्रद्धांजली 💐 लातूर महानगरपालिकेचे माजी महापौर मा. सुरेशजी पवार यांचे निधन ही अत्यंत दुःखद घटना आहे. त्यांच्या कार्याची आठवण सदैव प्रेरणादायी राहील. पवार परिवाराला या दुःखद प्रसंगी धैर्य लाभो आणि दिवंगत आत्म्यास चिरशांती लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना. ॐ शांती… 🙏
Latur Muncipal Corporation tweet media
MR
0
0
0
15
Latur Muncipal Corporation
📢 सोभाग्य नगर येथे मान्सूनपूर्व स्वच्छता अभियान JCB द्वारे गटार सफाईचे काम सुरू असताना नगरसेवक श्री. उद्धव तेलंगे साहेब आणि नगरसेविका सौ. स्वाती घोरपडे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामाची गुणवत्ता तपासली. मान्सूनपूर्व तयारीत स्वच्छता आणि जलनिस्सारण व्यवस्था मजबूत करण्यावर भर 💧🚜
Latur Muncipal Corporation tweet mediaLatur Muncipal Corporation tweet mediaLatur Muncipal Corporation tweet mediaLatur Muncipal Corporation tweet media
MR
0
0
0
13
Latur Muncipal Corporation
लातूर एमआयडीसीमधील मुंदडा इंडस्ट्रीजमध्ये आग लागली. लातूर अग्निशामक दलाने तात्काळ दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले.महापौर सौ. जयश्री सोनकांबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. #Latur #MIDC #FireIncident #BreakingNews #Maharashtra #FireSafety
MR
0
0
0
26
Latur Muncipal Corporation
रात्री मोबाईल चार्जिंगला लावून झोपणे ही तुमची सवय तुमच्या जीवावर बेतू शकते. ओव्हरचार्जिंगमुळे बॅटरी गरम होऊन स्फोट होऊ शकतो. ​✅ काय करावे? ​मोबाईल पूर्ण चार्ज झाल्यावर प्लग काढून टाका.​फक्त अधिकृत आणि चांगल्या दर्जाचे चार्जर वापरा.​उशीखाली किंवा बेडवर मोबाईल चार्जिंगला ठेवू नका.
Latur Muncipal Corporation tweet media
MR
0
0
0
9
Latur Muncipal Corporation
दिनांक 14 एप्रिल ते 20 एप्रिल दरम्यान अग्निशमन सप्ताह अनुषंगाने जनजागृती करणे करिता कीर्ती ऑइल मिल या ठिकाणी अग्निशमन प्रात्यक्षिक लातूर शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या वतीने देण्यात आले.
MR
0
0
0
16
Latur Muncipal Corporation
🚒 अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त कार्यक्रम संपन्न मा. महापौर सौ. जयश्री सोनकांबळे मॅडम व मान्यवरांची उपस्थिती 🔥 “प्राणाय सेवामहे – We Serve To Save” #FireSafetyWeek #LaturMC #AgnishamanSeva
MR
0
0
0
7
Latur Muncipal Corporation
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लातूर मनपाच्या वतीने मोफत सर्वरोग निदान शिबिर यशस्वीपणे संपन्न. स्वच्छता कर्मचारी व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. #AmbedkarJayanti #LaturMC #HealthCamp
Latur Muncipal Corporation tweet mediaLatur Muncipal Corporation tweet media
MR
0
0
0
38
Latur Muncipal Corporation
अग्निशमन सेवा सप्ताह (१४ ते २० एप्रिल २०२६) लातूर महानगरपालिका तर्फे अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. आग प्रतिबंध, आपत्कालीन परिस्थितीत योग्य प्रतिसाद आणि नागरिकांची सुरक्षा याबाबत जागरूकता निर्माण करणे हा या आठवड्याचा मुख्य उद्देश आहे.
Latur Muncipal Corporation tweet media
MR
0
0
0
18
Latur Muncipal Corporation
जनगणना संचालनालय महाराष्ट्र व आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी, लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली जनगणना 2026–27 (Census 2027) अंतर्गत क्षेत्रीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. या प्रशिक्षण शिबिरात अति आयुक्त तथा मुख्य जनगणना अधिकारी,
Latur Muncipal Corporation tweet mediaLatur Muncipal Corporation tweet mediaLatur Muncipal Corporation tweet mediaLatur Muncipal Corporation tweet media
MR
0
0
0
18
Latur Muncipal Corporation
बदलते हवामान, वाढते आजार! 🌍 आपल्या निसर्गाचा समतोल बिघडल्यामुळे आज आपल्याला प्रदूषित हवा आणि डासांमुळे होणाऱ्या आजारांचा सामना करावा लागत आहे. ​चला, पर्यावरणाचे रक्षण करूया आणि आरोग्याला प्राधान्य देऊया. #EnvironmentDay #ClimateJustice
Latur Muncipal Corporation tweet media
MR
0
0
0
13