Milind Bhagwat

7K posts

Milind Bhagwat banner
Milind Bhagwat

Milind Bhagwat

@meemilind

माणूस नावाचं काम करायचं आहे. मतं वैयक्तिक. Digital Creator

Mumbai, India Katılım Ağustos 2014
124 Takip Edilen28.7K Takipçiler
Milind Bhagwat
Milind Bhagwat@meemilind·
2013 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी सुद्धा सोनं खरेदी करू नका अर्थ व्यवस्थेला ताकद मिळेल असं आवाहन केले होते. @PChidambaram_IN @RahulGandhi @PMOIndia
MR
35
5
78
3.8K
Milind Bhagwat
Milind Bhagwat@meemilind·
5 राज्यांच्या निवडणुकीत काय होईल? माझा अंदाज - प. बंगाल - भाजपा आसाम - भाजपा तमिळनाडू - DMK केरळ - काँग्रेस प्रणित UDF पुद्दूचेरी - भाजपा तुम्हाला काय वाटतं ? नक्की सांगा
MR
1
0
24
1.6K
Milind Bhagwat
Milind Bhagwat@meemilind·
Big News उद्या बच्चू कडू उपमुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या @Shivsenaofc मध्ये प्रवेश करून आमदार होतील. #maharashtra
MR
0
1
14
748
Milind Bhagwat
Milind Bhagwat@meemilind·
माझे वडील आणि वसुंधरा संजीवनी मंडळाचे संस्थापक श्री. आनंद भागवत यांना दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान तर्फे सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी ‘आनंदमयी पुरस्कार’ प्रदान होत आहे, #MilindBhagwat #AnandBhagwat #VasundharaSanjivaniMandal #AnandmayiPuraskar #ProudMoment #Murbad
Milind Bhagwat tweet mediaMilind Bhagwat tweet media
MR
0
0
1
164
Milind Bhagwat
Milind Bhagwat@meemilind·
शरद पवार यांनी स्पष्टच सांगितलं... राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार नाहीत. पहा आणि प्रतिक्रिया द्या. youtu.be/uFrer3uU0p0?si…
YouTube video
YouTube
MR
0
0
0
258
Milind Bhagwat
Milind Bhagwat@meemilind·
राजकीय सल्लागार आणि विकृत अशोक खरात संदर्भात चौकशी करणाऱ्या SIT च्या वतीनेआज संध्याकाळी पत्रकार परिषद पहा #live @NDTVMarathi वर #ashokkharat @TejaswiSatpute
MR
1
0
0
271
Milind Bhagwat
Milind Bhagwat@meemilind·
BREAKING NEWS होर्मूझ च्या खाडीतून ग्रीन सान्वी आणि ग्रीन आशा अशी दोन जहाचं LPG चा मोठा साठा घेऊन भारताकडे रवाना. सुमारे 50 हजार टन गॅस भारतात येणार #BREAKİNGNEWS #WarNews #gascylindercrisis #india
MR
1
0
1
300
Milind Bhagwat
Milind Bhagwat@meemilind·
मनसेचे अध्यक्ष @RajThackeray यांनी जाहीर केलेल्या नव्या योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? #maharashtranext ही कल्पना यशस्वी होईल का?
MR
0
0
0
503
Milind Bhagwat
Milind Bhagwat@meemilind·
नमस्कार, "सुख-समृध्दी घेऊन, नववर्ष स्वागताला। प्रेम -स्नेह वाढवाया, गुढीपाडवा हा आला।। गुढीपाडव्याच्या लक्ष लक्ष शुभेच्छा ! आरोग्य, ऐश्वर्य, सुख, शांती उदंड लाभो ! भारतीय नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। मिलिंद, निकिता, मृण्मयी, अर्णव, आनंद भागवत आणि कुटुबीय..! #MilindBhagwat
Milind Bhagwat tweet media
MR
1
0
6
110
Milind Bhagwat
Milind Bhagwat@meemilind·
अमेरिकेच्या मॅथ्यू वॅनडेक नावाच्या गुप्तहेराला दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी झाल्याबद्दल अटक, मिझोराम, म्यानमारमध्ये देशविरोधी कारवाया करण्याचा आरोप, युक्रेन च्या 7 नागरिकांचाही सहभाग @PMOIndia #BREAKİNG @NDTVMarathi pic.twitter.com/iHPDA2CQCd
MR
0
1
5
100
Milind Bhagwat
Milind Bhagwat@meemilind·
अमेरिकेच्या मॅथ्यू वॅनडेक नावाच्या गुप्तहेराला दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी झाल्याबद्दल अटक, मिझोराम, म्यानमारमध्ये देशविरोधी कारवाया करण्याचा आरोप @PMOIndia @POTUS #BREAKİNG @NDTVMarathi #antiindia pic.twitter.com/u424CPPqN7
MR
0
2
4
139
Milind Bhagwat
Milind Bhagwat@meemilind·
Sources indicate that Iran’s new Supreme Leader, Mojtaba Khamenei, critically wounded in an airstrike. He is reportedly in a coma and has lost a leg. अमेरिका आणि इस्त्रायल यांनी केलेल्या हल्ल्यात इराण चे राष्ट्राध्यक्ष मोज्तबा खामेनी गंभीररीत्या जखमी झाले आहेत. #IranWar
0
0
7
1K
Milind Bhagwat
Milind Bhagwat@meemilind·
महाराष्ट्राची तेलाची चिंता मिटणार. कच्च तेल घेऊन पहिलं जहाज मुंबईत दाखल. #BreakingNews #Oil #maharshtra भारताच्या सगळ्या तेलवाहू जहाजांना होमुर्झ च्या आखतातून जायला #IranWar‌ ची परवानगी @DrSJaishankar @PMOIndia अभिनंदन ! #india @NDTVMarathi
Milind Bhagwat tweet media
MR
0
1
2
139
Milind Bhagwat
Milind Bhagwat@meemilind·
BIG #BREAKING जागतिक युद्धाच्या इतिहासात पहिल्यांदा #US Navy ने लेझर किरणां चा शस्त्र म्हणून #इराक च्या विरोधात वापर केला आहे. #War #oilwar
MR
1
0
1
303