सचिन
8.8K posts

सचिन
@mesachin_
Love to write not to read ! 😷😝 #writer
Mumbai Katılım Haziran 2011
466 Takip Edilen519 Takipçiler
सचिन retweetledi
सचिन retweetledi

सचिन retweetledi

10 वर्षं योगायोगाने भेटण्याची
10 वर्षं घड्याळ गहाण ठेवण्याची
10 वर्षं पुणेरी अभिमानाची
10 वर्षं सिंहगड हिंडण्याची
मुलगी रडण्याची, खांदा देण्याची😉
बेचैन होण्याची, नंबर मागण्याची, त्याच नंबरवरून तोच नंबर लावण्याची,
10 वर्षं हळुवार फुललेल्या प्रेमाची
#10YearsOfMPM

MR

@sumrag @SrBachchan @MumbaiMetro3 आपण शिकला आहात का सर ?? इथे जे प्रोटेस्ट करत आहेत त्यांचा ही मेट्रोसाठी पाठिंबा आहेच. फक्त कॅरशेड आणि बाकीचे प्रोजेक्ट आरे मध्ये नको या साठी विरोध चालू आहे...
कालांतराने सरकार आणि MMRCL कडून घर मिळणार असतील तुम्हांला 😝 असो... मज्जा आहे. #PaidSupoort
MR

Yesterday @SrBachchan and today our very own khiladi Kumar vouching for @MumbaiMetro3
मुंबईच्या भाषेत बोलायचं तर #सुमडीतपाठिंबा 🤣
Akshay Kumar@akshaykumar
My ride for today, the @MumMetro...travelled #LikeABoss from Ghatkopar to Versova beating the peak hours traffic 😎
सचिन retweetledi

'श्री गुरुदेव दत्त'
आज सोमवार १७ जून पासून संध्या. ७:३० वा. STAR प्रवाह वर...
#ShreeGurudevDatta #StarPravah
#DattaguruOnStarPravah #DattaguruStarPravahvar
MR
सचिन retweetledi

Happy 7th anniversary @RAVA_Official..happy to be a part of the GT and the journey! #lotsoflove #ravagt2019


English
सचिन retweetledi
सचिन retweetledi

Thank you for being there @MisterDeshmukh 😊🙏 Welcome to the family
English
सचिन retweetledi

२८ मे २०१२ चा दिवस.
वेळ दु १२.३१ची.
@mesachin_ ला तेव्हा काही कामधंदे नव्हते (आताही खूप आहेत असं नाही) याने 'एका लग्नाची दुसरी गोष्ट'च्या फॅन्सचा ग्रुप बनवला.
आज RAVA ला 7 वर्षं पूर्ण होत आहेत. याचं कारण Dedication, Determination, Devotion.
#7YearsOfRAVAOfficial 🎂🎉🎊🎈
MR
सचिन retweetledi
सचिन retweetledi

#7YearsOfRAVAOfficial
७ वर्ष अनोळखी नात्यांची.
७ वर्ष अतुट मैत्रीची.
७ वर्ष मित्रांच्या भांडणाची.
७ वर्ष त्याच भांडणातल्या प्रेमाची.
७ वर्ष एकत्र असण्याची.
७ वर्ष तुमच्या बरोबर हसण्याची.
७ वर्ष आपल्या रावाची.
राव आमचं वेगळं आहे.
#HappyBirthday @RAVA_Official
#TheShowMustGoOn 🎂🎊

MR
सचिन retweetledi

#VeenaJagtap #ShivaniSurve #RupaliBhosle potential candidates to enter #BigBossMarathiSeason2
@VeenaJagtap @IamShivanisurve @bhosle_rupali
#BigBoss #BigBossMarathi



Español
सचिन retweetledi

Tejaswini ! 💙 #Navratri #shailaputri
In Frame - @tejaswini_tweet
Photography: @bharatpawarphotography
Mua : @vinodsarode
Hair : poonam gaikwad
Styling : @nakshu18
Jewelry partner : @aadyaaoriginals
@DreamersPR

Maharashtra, India 🇮🇳 English
सचिन retweetledi

"हा संताप, ही बेफिक्री....
हाच तुमचा संभाजी....":- मा. दत्ताराम
पुन्हा उलगडणार दिग्गज कलावंतांच सोनेरी पर्व....
#आणिकाशीनाथघाणेकर
@subodhbhave @prasadoak17 @sonalikulkarni @sumrag

Maharashtra, India 🇮🇳 MR
सचिन retweetledi

नखरे आणि अदा.. सगळे लावून पणाला
पोरी येत आहेत तुमचं 'गॅट-मॅट' जुळवायला
#Gatmat #16November
@AvadhootGupte

Maharashtra, India 🇮🇳 MR
सचिन retweetledi

नवरात्रीच्या शुभेच्छा पण कसल्या गोड देतायत दोघे😍😍😍
पण काही म्हणा #MPM3 चा मस्तच रंग पसरलाय सगळीकडे
#पुणे तर ९ महिने काय ९ जन्म पण नाचायला तयार झालाय अस ऐकलंय😉😉😉
प्रभाव रे शेवटी प्रभाव....🤣😂🤣
@swwapniljoshi @muktabarve

MR
सचिन retweetledi

मराठी नाटकांच्या विंगेत पहिल्यांदा शिट्टी वाजली ती तुमच्यासाठीच...
कधी "लाल्या" म्हणून तर कधी "संभाजी" म्हणून अवतारलात...
मराठी रसिकांना तिकीट बारीवर अगदी खेच्चून आणलंय...
आपलं नाव शेवटी लावण्याची प्रथा सुरू केली ते तुम्हीच...
#आणिकाशीनाथघाणेकर
@subodhbhave

Navi Mumbai, India 🇮🇳 MR
सचिन retweetledi

याला म्हणतात प्रभाव.....
खुद्द रंगसम्राट "काशीनाथ घाणेकर" यांनाही #MPM3Teaser आवडला
@subodhbhave @swwapniljoshi @muktabarve @sonalikulkarni @mpm3movie @prasadoak17 @swwapnil_fc @TeamSwwapnil @SubodhTeam @52fridaycinemas @EverestMarathi @vizualjunkies @PrasadOak_FC @MarathiRT
Maharashtra, India 🇮🇳 MR

