असा मी असामी

31.2K posts

असा मी असामी banner
असा मी असामी

असा मी असामी

@mokale_mann

मी मराठी | Sports Enthusiast | पुलं प्रेमी | My hero - Rahul Dravid | Founder @kreedajagat

Miraj, Maharashtra Katılım Nisan 2011
4.8K Takip Edilen4.2K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
असा मी असामी
Follow @kreedajagat क्रीडाजगतातील सर्व घडामोडी आपल्या लाडक्या मराठीमध्ये.. 'आपल्या भाषेत सर्व खेळ'
MR
0
9
73
0
असा मी असामी retweetledi
क्रीडाजगत
पण आता AIFF चे माजी सरचिटणीस शाजी प्रभाकरन यांनी स्पष्ट केलंय की, भारतात वर्ल्डकप दाखवण्यासाठीचे हक्क मिळवण्याची बोलणी पूर्ण झाली आहेत. येत्या आठवड्यात त्या नेटवर्क पार्टनर्सच्या नावाची अधिकृत घोषणा होईल, ज्यामुळे चाहत्यांना संपूर्ण वर्ल्डकप भारतात पाहता येईल! 📺🔥 #FIFAWorldCup
MR
2
1
6
458
असा मी असामी retweetledi
क्रीडाजगत
मोठी बातमी: भारतात फिफा वर्ल्डकपच्या प्रक्षेपणाचा मार्ग अखेर मोकळा!⚽ क्रिकेटचे व्यग्र वेळापत्रक आणि सामन्यांच्या वेळा (मध्यरात्री/पहाटे) यामुळे भारतात अजूनही प्रक्षेपणाचे हक्क कोणालाच मिळाले नव्हते, ज्यामुळे चाहते चिंतेत होते. हे प्रकरण अगदी दिल्ली हायकोर्टापर्यंतही गेलं होतं.
क्रीडाजगत tweet media
MR
2
3
17
1.7K
असा मी असामी retweetledi
क्रीडाजगत
गुरिंदरवीर सिंगने इतिहास रचला! 🔥 ​१०.०९ सेकंद पुरुषांच्या १०० मीटर शर्यतीत नवा राष्ट्रीय विक्रम. 🥇 ​फेडरेशन कप मध्ये या भारतीय धावपटूने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. ​१०.२० वरून १०.१७ आणि आता थेट १०.०९. भारतीय स्प्रिंटिंग नव्या युगात प्रवेश करत आहे. ⚡ PC @IndiaSportsHub
क्रीडाजगत tweet media
MR
1
5
35
1.1K
असा मी असामी retweetledi
क्रीडाजगत
क्रीडाजगत@kreedajagat·
थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सात्विक-चिरागचा धमाकेदार प्रवेश! 🔥 ​जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर राहिलेल्या जोडींमधील या चुरशीच्या सामन्यात, 'सात्त्विक-चिराग'ने मलेशियाच्या नूर इझुद्दीन/गोह झे फेई जोडीचा १९-२१, २२-२०, २१-१६ असा पराभव केला. ​#ThailandOpen
क्रीडाजगत tweet media
MR
0
1
11
148
असा मी असामी retweetledi
क्रीडाजगत
क्रीडाजगत@kreedajagat·
थायलंड ओपन मध्ये भारताकडून फक्त सात्विक चिरागचे आव्हान कायम. त्यांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. पी. व्ही सिंधूला कट्टर प्रतिस्पर्धी अकाने यामागुची विरुद्ध ३ गेमच्या संघर्षपूर्ण लढतीत हार पत्करावी लागली. तर लक्ष्य सेनला विश्वविजेत्या वितिर्दसनने सहज मात दिली PC - Statify.sports
क्रीडाजगत tweet media
MR
0
1
6
181
असा मी असामी retweetledi
क्रीडाजगत
क्रीडाजगत@kreedajagat·
शांघाय तिरंदाजी विश्वचषकात भारतीय महिला संघाचा सुवर्णवेध! 🏹🇮🇳 ​अंकिता भकत, दीपिका कुमारी आणि कुमकुम मोहोद या त्रिकुटाने अंतिम फेरीत यजमान चीनचा शूटआऊटमध्ये पराभव करून सुवर्ण जिंकले.🥇 ​ऑलिम्पिक प्रकारात सुवर्णपदक जिंकणे ही एक मोठी कामगिरी आहे! 🇮🇳 #Archery #TeamIndia
क्रीडाजगत tweet media
MR
0
6
32
358
असा मी असामी retweetledi
क्रीडाजगत
क्रीडाजगत@kreedajagat·
क्रीडाजगत परिवारातर्फे समस्त मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.💐स्वातंत्र्यानंतर देशाला पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक मिळवून देणारा माझा महाराष्ट्र होता याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. 📷 📷 #महाराष्ट्रदिन #खाशाबाजाधव #ऑलिंपिकजगत #maharashtraday #MayDay
MR
0
1
14
170
असा मी असामी retweetledi
क्रीडाजगत
क्रीडाजगत@kreedajagat·
भारतीय बॅडमिंटनसाठी ऐतिहासिक क्षण! 🇮🇳🏸 ​थॉमस कप २०२६ च्या उपांत्य फेरीत भारताची दिमाखदार धडक! चायनीज तैपेईचा ३-० ने धुव्वा उडवत भारताने या स्पर्धेतील आपले दुसरे पदक निश्चित केले आहे. २०२२ मधील ऐतिहासिक सुवर्णपदकानंतर भारताची ही आणखी एक मोठी कामगिरी! ​निकाल:🇮🇳🔥 🏸 लक्ष्य सेन विजयी वि. चौ टिएन चेन — १८-२१, २२-२०, २१-१७ 🏸 सात्विक/चिराग विजयी वि. एच चिऊ / वांग — २३-२१, १९-२१, २१-१२ 🏸 आयुष शेट्टी विजयी वि. लिन चुन यी — २१-१६, २१-१७ ​#ThomasCup2026 #IndianBadminton #TeamIndia #BadmintonIndia
क्रीडाजगत tweet media
MR
0
2
17
356
असा मी असामी retweetledi
क्रीडाजगत
क्रीडाजगत@kreedajagat·
Love फ्रॉम 'सांगली' .. स्मृती मानधना Vouge India मासिकाच्या मुखपृष्ठावर वर.. पृष्ठभागी सांगलीची कृष्णा नदी तसेच आयर्विन पूल.. #Sangli #Maharashtra #MaharashtraDay
क्रीडाजगत tweet mediaक्रीडाजगत tweet mediaक्रीडाजगत tweet mediaक्रीडाजगत tweet media
MR
9
52
506
14K
असा मी असामी retweetledi
क्रीडाजगत
क्रीडाजगत@kreedajagat·
♟️इतिहास घडला! 🇮🇳 वैशाली रमेशबाबू बनली #FIDE महिला कॅन्डिडेट्स चॅम्पियन २०२६ 🏆 तिने एकूण ८.५/१४ गुण मिळवले. ➡️ ५ विजय | ७ ड्रॉ | केवळ २ पराभव अंतिम फेरीत प्रचंड दडपणाखाली वैशालीने 'कॅटरिना लॅग्नो'चा पराभव करून ऐतिहासिक कामगिरी केली. आता जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी वैशाली विरुद्ध जू वेनजुन असा महामुकाबला रंगणार. कोनेरू हम्पी (२०११) नंतर या टप्प्यापर्यंत पोहोचणारी वैशाली दुसरी भारतीय महिला ठरली आहे. अभिनंदन वैशाली! 🇮🇳👏 @chessvaishali #Vaishali #IndianChess #FIDE #Candidates2026 #Chess #IndiaSport #Marathi #ChessIndia
क्रीडाजगत tweet media
MR
0
9
34
496
असा मी असामी retweetledi
क्रीडाजगत
क्रीडाजगत@kreedajagat·
शितल - पायल जोडीची सुवर्णभरारी! 🥇 बँकॉक येथे सुरू असलेल्या 'वर्ल्ड आर्चरी पॅरा सीरिज'मध्ये शितल देवी आणि पायल नाग या जोडीने कझाकस्तानचा १५०-१४७ असा पराभव करत 'कंपाऊंड महिला सांघिक' गटात सुवर्णपदक पटकावले. अभिमानास्पद कामगिरी! 🇮🇳🏹 #SheetalDevi #Archery #GoldMedal #TeamIndia #Marathi
क्रीडाजगत tweet media
MR
0
8
19
232
असा मी असामी retweetledi
Marathi Football Zone
Marathi Football Zone@Marath1Football·
🇮🇳 रायन विल्यम्सने भारतासाठी आपला पहिला गोल केला आहे 💙 #फुटबॉल #IndianFootball
Marathi Football Zone tweet media
MR
0
3
6
171
असा मी असामी retweetledi
Marathi Football Zone
Marathi Football Zone@Marath1Football·
🇮🇳 भारताने हाँगकाँगवर 2-1 असा शानदार विजय मिळवला #फुटबॉल #IndianFootball
Marathi Football Zone tweet media
MR
0
2
6
205
असा मी असामी retweetledi
क्रीडाजगत
क्रीडाजगत@kreedajagat·
एक महान खेळाडू आणि खरी फायटर, कॅरोलिना मरिनने आज आपली निवृत्ती जाहीर केली आहे. ✨ कॅरोलिना मरिन ही बॅडमिंटन जगतातील एक जिद्दी खेळाडू म्हणून नेहमीच लक्षात राहील. 🥇 ऑलिंपिक सुवर्ण (रिओ २०१६) 🌍 ३ वेळेस जागतिक विजेती 🇪🇺 ७ वेळेस युरोपियन चॅम्पियन 🔝 माजी जागतिक क्र. १ सिंधू आणि मरिन यांच्यातील मैदानी चुरस आणि विशेषतः ती श्वास रोखून धरायला लावणारी रिओ २०१६ ची फायनल बॅडमिंटन इतिहासात सदैव अजरामर राहील. ​#carolinamarin
क्रीडाजगत tweet media
MR
1
2
21
527
असा मी असामी retweetledi
क्रीडाजगत
क्रीडाजगत@kreedajagat·
"राहुल द्रविड: भारतीय क्रिकेटचा एक महान अध्याय! 🏏 BCCI चा सर्वोच्च 'सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार' देऊन आज त्यांच्या अतुलनीय कारकीर्दीचा सन्मान करण्यात आला. खेळाडू आणि मार्गदर्शक अशा दोन्ही भूमिकांत त्यांनी क्रिकेटवर आपला ठसा उमटवला आहे. 🫡🇮🇳 #RahulDravid #BCCIAwards #NamanAwards2026 #IndianCricket #TheWall
क्रीडाजगत tweet media
MR
1
5
34
421
असा मी असामी retweetledi
क्रीडाजगत
क्रीडाजगत@kreedajagat·
नमन पुरस्कार सोहळ्यात भारतीय महिला क्रिकेट संघाचे आगमन होताच, उपस्थित सर्वांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले! 👏🇮🇳 भारतीय महिला संघाचा हा गौरव अभिमानास्पद आहे!" #TeamIndia
MR
0
6
33
525
असा मी असामी retweetledi
Laconic Brains
Laconic Brains@LaconicBrains·
आपण आजवर शिवरायांची अनेक रूपे पाहिलीत. कधी घोड्यावर तर कधी सिंहासनावर पण तुम्हाला माहिती आहे का की विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत महाराजांचा 'मूळ' चेहरा कसा होता, हे एक गूढच होते? आज आपण जो चेहरा ओळखतो, त्यामागे एका संशोधकाचे आयुष्य खर्ची पडले आहे. #ShivajiMaharaj #मराठी
Laconic Brains tweet media
MR
17
75
398
17K
असा मी असामी retweetledi
क्रीडाजगत
क्रीडाजगत@kreedajagat·
लक्ष्य सेनने गाठली ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप स्पर्धेची अंतिम फेरी.🇮🇳🏸 १ तास ३७ मिनिटांच्या मॅरेथॉन लढतीत लक्ष्यने व्हिक्टर लाईचा २१-१६, १८-२१, २१-१५ असा पराभव केला. सामन्याच्या शेवटी लक्ष्यला हालचाल करणेही कठीण झाले होते. पायाला आलेल्या क्रॅम्प्सशी झुंज देत त्याने अशक्य वाटणारा विजय खेचून आणला! 💥🔥 ​जिद्द यालाच म्हणतात. 🙌 #LakshyaSen #AllEngland #BadmintonIndia
क्रीडाजगत tweet media
MR
0
5
45
854
असा मी असामी retweetledi
क्रीडाजगत
क्रीडाजगत@kreedajagat·
बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू दुबईत अडकली! मध्य-पूर्वेतील तणावामुळे तिला आजपासून सुरू होणाऱ्या 'ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप' मधून माघार घ्यावी लागणार आहे. भारताचे लक्ष्य सेन, सात्विक -चिराग, त्रिसा - गायत्री हे खेळाडू आधीच पोहोचले असल्यामुळे स्पर्धेत खेळणार आहेत. #AllEnglandOpen2026 #allengland #badminton #pvsindhu
क्रीडाजगत tweet media
MR
1
1
6
310
Shantanu | शंतनु
Shantanu | शंतनु@iamShantanu_D·
सर्वांना सांगताना खूप आनंद होतो आहे आज मला Amazon web service ह्यांच्या ऑफिस मध्ये बोलवून AWS Golden Jacket देण्यात आले I represents a series of milestones I’m deeply proud of: 🏆 1st from Mumbai 🥳 🏆 1st from my Compny🥳 🇮🇳 11th in India🥳
219
105
2.1K
81.5K