Sabitlenmiş Tweet

तुमच्या शहरात किंवा परिसरात होणाऱ्या प्रदूषणाची तक्रार तुम्ही MPCB च्या ई-कॅटलिस्ट ॲप वरून करू शकता. तक्रार कशी करावी याची रीतसर माहिती वरील चित्रा द्वारे दर्शवण्यात आली आहे. अधिक माहिती साठी MPCB ई-कॅटलिस्ट ॲप डाउनलोड करा.
#MPCB #Ecatalyst #ComplentPlatfrom



MR































