MSBSHSE

143 posts

MSBSHSE banner
MSBSHSE

MSBSHSE

@msbshse

Official Account of Maharashtra State Board Of Secondary and Higher Secondary Education (MSBSHSE), Pune.

Pune, India Katılım Temmuz 2021
17 Takip Edilen4.1K Takipçiler
MSBSHSE
MSBSHSE@msbshse·
Notice Inviting Tenders
MSBSHSE tweet media
English
2
0
1
342
MSBSHSE
MSBSHSE@msbshse·
@official_anshs Mumbai Divisional Board is verifying, will update regarding this shortly
English
0
0
0
34
Ansh Singh
Ansh Singh@official_anshs·
@msbshse Class 10 student appearing for SSC Feb 2026. Hall ticket shows Centre No. 6234, JAIHIND VIDYALAYA SECTOR 4 AIROLI NAVI MUMBAI, but the center is actually in Sector 20. Likely a typographical error. Kindly verify and resolve urgently. Regards.
English
1
0
0
48
MSBSHSE
MSBSHSE@msbshse·
Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune presents video on Precautions to be taken during Examination Period - Presented by Dr. Anil Gunjal. Special Thanks to eBalbharati, Pune. youtu.be/l2COkVC8fpw?si…
YouTube video
YouTube
English
2
0
1
1K
MSBSHSE
MSBSHSE@msbshse·
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे द्वारे प्रस्तुत आहे परीक्षा कालावधीत घ्यावयाची काळजी - मार्गदर्शक डॉ. अनिल गुंजाळ. विशेष आभार - ई-बालभारती, पुणे. youtu.be/l2COkVC8fpw?si…
YouTube video
YouTube
MR
1
0
0
886
MSBSHSE
MSBSHSE@msbshse·
Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune presents video on Pre examination study planning - Presented by Dr. Anil Gunjal. Special Thanks to eBalbharati, Pune. youtu.be/8qJbrDq0Mv4?si…
YouTube video
YouTube
English
0
0
0
597
MSBSHSE
MSBSHSE@msbshse·
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे द्वारे प्रस्तुत आहे परीक्षापूर्व नियोजन व अभ्यास - मार्गदर्शक डॉ. अनिल गुंजाळ. विशेष आभार - ई-बालभारती, पुणे. youtu.be/8qJbrDq0Mv4?si…
YouTube video
YouTube
MR
0
0
0
483
MSBSHSE
MSBSHSE@msbshse·
(2/2)व सर्व विभागीय मंडळ अध्यक्ष यांची दूरचित्रप्रणालीव्दारे (ऑनलाईन) सभा घेण्यात आली. सदर सभेमध्ये फेब्रुवारी-मार्च २०२६च्या इ.१०वी व इ.१२वी च्या परीक्षा शांततेत व तणावमुक्त वातावरणात पार पाडणे तसेच राज्यभर कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविणे संदर्भात सूचना देण्यात आल्या.
MR
0
0
0
189
MSBSHSE
MSBSHSE@msbshse·
दि.२७/०१/२०२६ रोजी मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली मा.प्रधान सचिव, शालेय शिक्षण व कीडा विभाग, मा. आयुक्त (शिक्षण), सर्व पोलीस आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, राज्य मंडळ अध्यक्ष, सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, उपसचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग(1/2)
MSBSHSE tweet media
MR
1
0
0
234
MSBSHSE
MSBSHSE@msbshse·
भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमानिमित्ताने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या प्रांगणात मा. अध्यक्ष, राज्य मंडळ यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
MSBSHSE tweet mediaMSBSHSE tweet mediaMSBSHSE tweet mediaMSBSHSE tweet media
MR
0
0
2
310
MSBSHSE
MSBSHSE@msbshse·
दि.२२.०१.२०२६रोजी मा.आयुक्त, शिक्षण, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली व मा.अध्यक्ष,राज्य मंडळ यांच्या उपस्थितीत, प्रजासत्ताक दिनी शाळांमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर कवायत करणे व २०२६ परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियान राबविण्याबाबत पत्रकार परिषद घेण्यात आली.
MSBSHSE tweet media
MR
2
0
4
357
MSBSHSE
MSBSHSE@msbshse·
(2/2) सदर बैठकीसाठी सर्व परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक, सर्व अतिरिक्त विभागीय आयुक्त, मंडळाचे सर्व विभागीय अध्यक्ष, संचालक प्राथमिक व माध्यमिक उपस्थित होते.
MR
0
0
1
235
MSBSHSE
MSBSHSE@msbshse·
दि.१९.०१.२०२६ रोजी मा. आयुक्त (शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय दक्षता समितीच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या इ.१०वी. व इ.१२वी. परीक्षेसंदर्भात कॉपीमुक्त अभियान राबविण्याबाबत चर्चा झाली. (1/2)
MSBSHSE tweet media
MR
3
0
0
275
MSBSHSE
MSBSHSE@msbshse·
दि.१९.०१.२०२६ रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा, शिक्षकेतर संघटनांचे महामंडळ यांची अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्य. व उच्च माध्य. शिक्षण मंडळ,पुणे(राज्य मंडळ) यांच्याशी फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या इ.१०वी. व इ.१२वी. परीक्षेसंदर्भात विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.
MSBSHSE tweet media
MR
1
0
2
237
MSBSHSE
MSBSHSE@msbshse·
दि.१९.०१.२०२६ रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ यांची अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्य. व उच्च माध्य. शिक्षण मंडळ,पुणे(राज्य मंडळ) यांच्याशी फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या इ.१०वी. व इ.१२वी. परीक्षेसंदर्भात विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.
MSBSHSE tweet media
MR
0
0
0
197
MSBSHSE
MSBSHSE@msbshse·
Famous Actress Supriya Pathare has shared her best wishes with the students of 10th std. (SSC) and 12th std. (HSC) for 2026 Board Examinations. youtube.com/shorts/v_t_pqf… via @YouTube
YouTube video
YouTube
English
0
0
3
555
MSBSHSE
MSBSHSE@msbshse·
सुप्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया पठारे यांनी इ. १० वी (SSC) व १२ वी (HSC) च्या विद्यार्थ्यांना २०२६ परीक्षेसाठी दिलेल्या शुभेच्छा. youtube.com/shorts/v_t_pqf… via @YouTube
YouTube video
YouTube
MR
0
0
2
383
MSBSHSE
MSBSHSE@msbshse·
डॉ. निलेश साबळे, सुप्रसिद्ध अभिनेते यांनी इ.१० वी (SSC) व इ.१२ वी (HSC) च्या विद्यार्थ्यांना दिलेल्या शुभेच्छा व 2026 बोर्ड परीक्षेसंदर्भात केलेले मार्गदर्शन. youtube.com/shorts/7qDmvSs… via @YouTube
YouTube video
YouTube
MR
0
0
1
303