
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त कुळगाव बदलापूर नगरपरिषद कार्यालयात मा. नगराध्यक्षा श्रीमती रुचिता घोरपडे मॅडम यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
#kbmcupdates




MR
Kulgaon Badlapur Municipal Council
1.1K posts

@my_kbmc
Official Account of Kulgaon Badlapur Municipal Council. Connect us on Facebook: Kulgaon Badlapur Municipal Council Instagram: my_kbmc























































