



Niraj Ubhare - निरज उभारे
4.4K posts

@nirajubhare
जिल्हाध्यक्ष - BJP south central mumbai

























































पंतप्रधान मोदीजी देशाला इंधन बचतीचे धडे देतात आणि दुसरीकडे मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम चक्क २५ गाड्यांचा ताफा घेऊन नालेसफाई पहायला निघतात! 'साहेबांचा' सल्ला फक्त सामान्य जनतेसाठीच आहे का? जनतेला त्यागाचे सल्ले द्यायचे आणि स्वतः मात्र २५ गाड्यांच्या ताफ्यात फिरायचे! मुंबई भाजप अध्यक्षांचा हा 'शाही' नालेसफाई दौरा म्हणजे इंधनाची उधळपट्टी नाही की? की अमित साटम गटारातील गॅस वर गाड्या उडवत आहेत? भाजप म्हणजे लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण! #FuelCrisis #CarCavalcade #BJP

आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या आणि मुख्यमंत्री साहेबांच्या आवाहनाला मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांचा २५ गाड्यांच्या ताफ्यासह उदंड प्रतिसाद! कदाचित त्यांच्या गाड्या पाण्यावर चालत असाव्यात..! भाजीला पाण्याने फोडणी कशी द्यावी याचाही डेमो भाजपा नेत्यांनी जनतेला लवकरच द्यायला हवा! सत्ताधाऱ्यांची अवस्था म्हणजे, 'लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण' अशीच झालीय. #महागाई #दुटप्पीपणा #सत्ताधारी #RealityCheck