Navi Mumbai Municipal Corporation

8.3K posts

Navi Mumbai Municipal Corporation banner
Navi Mumbai Municipal Corporation

Navi Mumbai Municipal Corporation

@NMMConline

This is the official Twitter account of Navi Mumbai Municipal Corporation (NMMC). Connect us on Facebook: NMMConline Instagram: nmmconline

Navi Mumbai Katılım Ocak 2014
62 Takip Edilen29.7K Takipçiler
Navi Mumbai Municipal Corporation
स्वच्छताकर्मींची काळजी घेत उन्हापासून संरक्षणासाठी टोप्यांचे वितरण सविस्तर वृत्त लिंक:- facebook.com/share/p/1CjaKA… #nmmcmayor #nmmcdymayor #nmmccommissioner #nmmcsolidwastemanagementdepartment #swachhsurvekshan #swachhsurvekshan2026 #swachhatasuperleague #safaimitra #safaimitrasuraksha #swachhatadoot #hatdistribution
Navi Mumbai Municipal Corporation tweet mediaNavi Mumbai Municipal Corporation tweet media
MR
0
0
0
96
Navi Mumbai Municipal Corporation
आपली जनगणना, आपला विकास! महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी 'जनगणना २०२७' मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. १ ते १५ मे २०२६ या कालावधीत प्रथमच 'स्व-गणना' (Self Enumeration) ही डिजिटल मोहीम राबविण्यात येत आहे. काय करावे? नागरिकांनी se.census.gov.in या पोर्टलवर जाऊन स्वतःची आणि कुटुंबाची माहिती अचूकपणे नोंदवावी. ही प्रक्रिया अत्यंत सोपी आणि सुरक्षित आहे. आपल्या राज्याच्या आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हा! #Census2027 #जनगणना2027 #maharashtracensus #selfenumeration #houselistingoperations
MR
0
1
0
121
Navi Mumbai Municipal Corporation
आता मालमत्ता कराचे टेन्शन सोडा! नवी मुंबई महानगरपालिकेचे ई-बिल आता तुमच्या मोबाइलवर एका क्लिकवर उपलब्ध. २% विलंब शुल्क टाळण्यासाठी ३० जूनपूर्वी आपला कर भरा. #NMMC #NaviMumbaiMunicipalCorporation #DGIPR #nmmcmayor #nmmcdymayor #nmmccommissioner #nmmcpropertytax #propertytax #propertytaxbill #eBill #onlinepayment
Navi Mumbai Municipal Corporation tweet media
MR
0
1
1
118
Navi Mumbai Municipal Corporation
जनगणना में दी गई जानकारी पूरी तरह गोपनीय रहती है। इसे किसी भी जांच या टैक्स के लिए इस्तेमाल नहीं किया जाता। किसी भी प्रकार के दस्तावेज तथा ओटीपी देने की आवश्यकता नहीं है। इस वीडियो में जनगणना से जुड़े बड़े मिथकों और लोगों के मन में बैठे डर को दूर करने की कोशिश की है। याद रखें, आपकी सही जानकारी ही देश के बेहतर भविष्य की नींव है। 🏠अफवाह नहीं, भरोसा चुनिए। जनगणना में भाग लीजिए। हमारी जनगणना, हमारा विकास। 🛑 मैने अपनी स्व-गणना इस लिंक se.census.gov.in के माध्यम से करली और आपने ?? आज ही अपनी स्व-गणना करें।। Census India 2027 Maharashtra DGIPR Maharashtra Census #Census2027 #जनगणना2027 #maharashtracensus #selfenumeration #houselistingoperations
हिन्दी
13
0
1
628
Navi Mumbai Municipal Corporation
स्वाइप करा, क्लिक करा आणि कर भरा! मालमत्ता कर भरण्यासाठी रोख रकमेची चिंता आता सोडा. तुमच्याकडे असलेल्या पेमेंट पर्यायांचा वापर करून सुरक्षित पेमेंट करा #propertytax #NMMC #DigitalPayments
Navi Mumbai Municipal Corporation tweet media
MR
0
0
2
183
Navi Mumbai Municipal Corporation
वनमंत्री ना.श्री.गणेश नाईक यांनी स्व जनगणना करीत नागरिकांना केले स्व जनगणना करण्याचे आवाहन महापौर श्रीम.सुजाता पाटील व आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचेमार्फतही स्वजनगणनेत सहभागी होण्याचे आवाहन सविस्तर वृत्त लिंक:- facebook.com/share/p/1Cb1pX… #nmmc #nmmcmayor #nmmccommissioner #navimumbaimunicipalcorporation #navimumbaimahanagarpalika #janganana #census2027 #census #mayorsujatapatil #ganeshnaik #drkailasshinde @MahaDGIPR @MAHA_UDD @SujataP88512 @iGaneshNaik
Navi Mumbai Municipal Corporation tweet mediaNavi Mumbai Municipal Corporation tweet mediaNavi Mumbai Municipal Corporation tweet mediaNavi Mumbai Municipal Corporation tweet media
MR
0
0
2
216
Navi Mumbai Municipal Corporation
महापौर श्रीम.सुजाता पाटील यांच्या हस्ते नेरूळ प्रभाग 23 मधील विविध नागरी सुविधा कामांचा शुभारंभ सविस्तर वृत्त लिंक:- facebook.com/share/p/18T7rq… #nmmc #navimumbai #navimumbaimunicipalcorporation #navimumbimahanagarpalika #nmmcwardno23 #worksshubharambh @MahaDGIPR @SujataP88512
Navi Mumbai Municipal Corporation tweet mediaNavi Mumbai Municipal Corporation tweet mediaNavi Mumbai Municipal Corporation tweet mediaNavi Mumbai Municipal Corporation tweet media
MR
0
0
1
198
Navi Mumbai Municipal Corporation
आता घरबसल्या केवळ तुमच्या मोबाइलवरून मालमत्ता कर भरून वेळेची बचत करा. फक्त क्यूआर कोड स्कॅन करा आणि कर भरा. स्मार्ट व्हा, वेळेची बचत करा! #propertytax #NMMC #DigitalPayments
Navi Mumbai Municipal Corporation tweet media
MR
0
1
2
188
Navi Mumbai Municipal Corporation
नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नवी मुंबईतील नागरिकांना जनगणना २०२७ साठी आवाहन केले आहे. देशाच्या प्रगतीसाठी जनगणना अत्यंत महत्त्वाची आहे. यंदाच्या जनगणनेत १ मे ते १५ मे या कालावधीत नागरिकांसाठी स्वयंगणना (Self Enumeration) ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या माध्यमातून नागरिकांना स्वतःची माहिती ऑनलाईन पद्धतीने सुरक्षित व सोप्या रीतीने नोंदवता येणार आहे. तसेच, १६ मे ते १४ जून या कालावधीत जनगणना कर्मचारी आपल्या परिसरात भेट देतील. तेव्हा नागरिकांनी त्यांना योग्य व संपूर्ण माहिती देऊन सहकार्य करावे #DigitalCensus2026 #Maharashtra #SelfEnumeration #IndiaCensus2027 #majhigannana
MR
0
1
2
483
Navi Mumbai Municipal Corporation
नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी स्वतःच्या कुटुंबाची माहिती ऑनलाईन नोंदवून 'स्वयंगणने'चा (Self Enumeration) आदर्श समोर ठेवला आहे. महापौर यांनी स्वतः पुढाकार घेऊन जनगणना २०२७ साठी नवी मुंबईकरांना आवाहन केले आहे. देशाच्या प्रगतीसाठी ही जनगणना अत्यंत महत्त्वाची आहे. आयुक्तांप्रमाणेच मी सुद्धा माझ्या कुटुंबाची माहिती ऑनलाईन नोंदवली आहे, तुम्ही सुद्धा आजच तुमची नोंदणी करा! #DigitalCensus2026 #Maharashtra #SelfEnumeration #IndiaCensus2027 #majhigannana #GaneshNaik
MR
0
1
4
377
Navi Mumbai Municipal Corporation
आज महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. गणेश नाईक यांनी स्वतः 'स्वयंगणना' (Self Enumeration) करून आपल्या कुटुंबाची माहिती ऑनलाईन नोंदवली आहे. माननीय मंत्री श्री. गणेश नाईक यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत तुम्ही सुद्धा तुमच्या कुटुंबाची संपूर्ण माहिती ऑनलाईन भरा. जनगणना २०२७ हे आपल्या देशाच्या भविष्यासाठी टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. १ मे ते १५ मे या काळात तुम्हीही तुमची माहिती ऑनलाईन पद्धतीने सोप्या रीतीने नोंदवू शकता. तसेच, १६ मे ते १४ जून या काळात आपल्या परिसरात येणाऱ्या जनगणना कर्मचाऱ्यांना योग्य माहिती देऊन सहकार्य करा. #DigitalCensus2026 #Maharashtra #SelfEnumeration #IndiaCensus2027 #majhigannana #GaneshNaik @DCOMaharashtra @MahaDGIPR @NaikSpeaks
MR
0
1
2
219
Navi Mumbai Municipal Corporation
महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त नमुंमपा मुख्यालयात महापौर श्रीम. सुजाता पाटील यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन महानगरपालिकेच्या विविध विभागांतील कर्मचा-यांचा कामगार दिनानिमित्त सन्मान *सविस्तर वृत्त लिंक*:- facebook.com/share/p/18eJin… #nmmcmayor #nmmcdymayor #nmmccommissioner #nmmcadministrationdepartment #maharashtradin #kaamgardin
Navi Mumbai Municipal Corporation tweet mediaNavi Mumbai Municipal Corporation tweet mediaNavi Mumbai Municipal Corporation tweet mediaNavi Mumbai Municipal Corporation tweet media
MR
0
0
1
146
Navi Mumbai Municipal Corporation
आता मालमत्ता कर भरणे झाले UPI इतकेच सोपे! ज्या गतीने तुम्ही रोजचे व्यवहार करता, त्याच वेगाने आता तुमचा मालमत्ता करही भरा. PhonePe, GPay, Paytm सारख्या सर्व UPI ॲप्सद्वारे पेमेंटची सोय आता उपलब्ध आहे #Propertytax #NMMC #Navimumbai #Digitalpayment
Navi Mumbai Municipal Corporation tweet media
MR
0
0
1
127
Navi Mumbai Municipal Corporation
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीदिनानिमित्त नमुंमपा मुख्यालयात प्रतिमापुजनाव्दारे अभिवादन अंधश्रद्धा निर्मूलन, जातिभेदाच्या निर्मूलन यासाठी भजन-कीर्तनाचा समाज प्रबोधनासाठी प्रभावी वापर करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीदिननिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात ॲम्फिथिएटर येथे महापौर श्रीम.सुजाता पाटील यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन संपन्न झाले. याप्रसंगी प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.किसनराव पलांडे, सहा.आयुक्त श्रीम. स्वरूपा परळीकर आणि इतर अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते. #nmmcmayor #nmmcdymayor #nmmccommissioner #nmmcjayanti #santtukdoji #santtukdojimaharaj #santtukdojimaharajjayanti #jayanti
Navi Mumbai Municipal Corporation tweet media
MR
0
0
2
108
Navi Mumbai Municipal Corporation
वेळ वाचवा आणि स्मार्ट व्हा! कार्यालयात न जाता तुमच्या मोबाइलवरून मालमत्ता कर भरा आणि निश्चिन्त राहा #Propertytax #NMMC #DigitalPayments
Navi Mumbai Municipal Corporation tweet media
MR
0
0
0
93