Sabitlenmiş Tweet
एक क्रिकेटवेडा
10.7K posts

एक क्रिकेटवेडा
@onlyforcricket0
जीवनाच्या सुरुवातीच्या B ( Birth ) पासून ते शेवटच्या D ( De@th ) पर्यंत मध्ये Cricket चा C असून, त्या C साठीचं मी जगत आहे. . . . . |अजिंक्य,श्रेयस & IPL❣️️|
Katılım Mayıs 2021
45 Takip Edilen1.8K Takipçiler
एक क्रिकेटवेडा retweetledi

Shot of authority 💥
@ShreyasIyer15 takes on Bumrah and sends it soaring for a maximum! 🔥
#TATAIPL | #IPLRivalryWeek 2026 ➡️ #MIvPBKS | LIVE NOW 👉 hotstar.onelink.me/UsKp/sylz12p2
English
एक क्रिकेटवेडा retweetledi

Not a long time back, Shreyas Iyer put his life in danger while attempting a catch. Most would be extra cautious after that incident but not him. What a stud! #Mamba
And that chase, that knock. Ice cool. Best T20 chaser right now, nobody, nobody even close.

English

पुन्हा एकदा सांगतो....
श्रेयसने भारताच्या ODI व T20 संघाचा कर्णधार न होणे हे भारतीय क्रिकेटचे नुकसान आहे, श्रेयसचे नाही.
कॅप्टन.... लीडर.... लेजंड 🫶🏻❤️
#ShreyasIyer #MIvsPBKS
MR

@dipak__sawant मागच्या 2 सिझन पासून सर्वाधिक सिक्स.... आणि प्रत्येक वेळी क्लीन हिटिंग ❤️
MR

एक क्रिकेटवेडा retweetledi

आज इंस्टाग्रामवर मोठमोठ्या भविष्यवाण्या करणाऱ्यांना जोरदार चपराक बसली! 😎🔥
मुंबई इंडियन्स जिंकणार म्हणणाऱ्यांना उत्तर देत पंजाब किंग्स ने ठासून विजय मिळवत आहे! 💪🏏
क्रिकेटमध्ये एकच नियम — गेम शेवटपर्यंत संपत नाही, तोपर्यंत काहीही ठरलेलं नसतं! 😉
@onlyforcricket0

MR
एक क्रिकेटवेडा retweetledi

This guy Shreyas will have a career threatening injury, disappear for a while, then come back showing peak athleticism like nothing ever happened.
just shows the level of effort and hard work he puts in behind the scenes 🔥
IndianPremierLeague@IPL
SHREYAS IYER, WHAT HAVE YOU DONE!! 🤯 🎥 One of the best catches you would see in the #TATAIPL history 🔥🔥 Updates ▶️ bit.ly/TATAIPL-2026-24 #KhelBindaas | #MIvPBKS | @PunjabKingsIPL
English

अविश्वसनीय ❤️
श्रेयसने IPL 2026 मधील सर्वोत्तम कॅच पकडली असून मुंबईच्या ड्रेसिंग रुममधील खेळाडूंची रिॲक्शन नक्की बघा.
पण खर तर 6 महिन्यापूर्वी अशीच अवघड कॅच पकडताना ICU पर्यंत गेलेला असताना पुन्हा असा प्रयत्न करणे माझ्यामते तरी टाळायला हवे.
#ShreyasIyer
MR

@DrVidyaDeshmukh @TUSHARKHARE14 इयत्ता 8 वीत शिकवले आहे.
भारत हा राज्यांचा संघ आहे.... राज्यांना भारतातून बाहेर पडण्याचा अधिकार नाही.
MR

@Godfath52464383 काका मॅच हैदराबाद विरुद्ध आहे पंजाब विरुद्ध नाही.
MR

@Shinde_Revati21 भारतीय लोकशाही ही अप्रत्यक्ष राजेशाही झालेली आहे....
x.com/i/status/19402…
एक क्रिकेटवेडा@onlyforcricket0
@Tarkwaadi अनेकांची इच्छा जरी असली तरी संधी कुठे आहे? 288 आमदारांपैकी तुम्ही फक्त संख्या मोजा की किती दुसऱ्या - तिसऱ्यापेक्षा जास्त कुटुंबातील पिढ्यांतील आहेत. इतकेच काय या 288 आमदारांनी पराभूत केलेले उमेदवार सुद्धा राजकीय कुटूंबातीलच आहेत. भारतीय लोकशाही ही अप्रत्यक्ष राजेशाही झाली आहे..
MR

@MaheshMGW23 @rajasthanroyals Yes... आणि ही टीम टॉप 4 नक्की पोहोचेल पण ट्रॉफी जिंकणार नाही
MR

Team @rajasthanroyals accept or not but SANDY & TUSHAR are absolute weak links of this side
they will hurt the team in big matches
frm my POV promising UD, Mishra, Kuldeep & Brij hav more potential


English

@karhacter RCB ने माझ्यामते शेफर्ड ऐवजी वेंकटेश अय्यरला, व अभिनंदन ऐवजी जेकब डफीला खेळवावे.
MR













