Pranav Paricharak
551 posts

Pranav Paricharak
@paricharakpm
Politician Working Towards Empowering The People And Betterment Of Society
Pandharpur Katılım Şubat 2015
234 Takip Edilen431 Takipçiler

📍आझाद मैदान, मुंबई
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलनस्थळी भेट...!!
#मराठाआरक्षण #संघर्षयोद्धा #मनोजदादा_जरांगे_पाटील #आंदोलन #marathareservation #maratha #manojdadajarangepatil #pranavparicharak
MR

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत माहितीपूर्ण योगदान देणारे, थोर विचारवंत, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!!
#लोकशाहीर #अण्णाभाऊ_साठे #annabhau_sathe #जयंती #अभिवादन

MR

महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण तथा संसदीय कार्यमंत्री, सांगली जिल्हा पालकमंत्री मा.श्री. चंद्रकांतदादा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.! आपले पुढील आयुष्य उदंड व निरोगी राहावे अशी विठ्ठल चरणी प्रार्थना..!!
@ChDadaPatil
#chndrakantdada #वाढदिवस #शुभेच्छा

MR

कुटुंब म्हणजे जीवनाचा आधार!
आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त तुमच्या कुटुंबाला प्रेम आणि आनंदाच्या शुभेच्छा!
#Familyday2025 #happyfamilyday #शुभेच्छा

MR

साधने जरी नाना दिसती।
तरी सिद्धांतमति सारखी।।
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..💐
#Rashtrsant #संत_तुकडोजी_महाराज #जयंती

MR

आपणास अक्षय्य तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा!
या पावन दिनी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सुख, समृद्धी आणि आरोग्य लाभो!
#pranav_paricharak
#अक्षय्य_तृतीया #akshaytrutiya #शुभेच्छा

MR

सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन ...
#डॉविठ्ठलराव_विखे_पाटील
#DrVitthalraoVikhepatil #पुण्यतिथी #अभिवादन

MR

क्रिकेट विश्वातील मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
#sachintendulkar #happybirthday #godofcricket

MR

अभिनंदन अजय..!
केंद्रीय संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत आपल्या पंढरपूर तालुक्याचे सुपुत्र चि.अजय सरवदे देशात ८५८ क्रमांकाने उत्तीर्ण झाला.! अजय सरवदे यांनी दैदिप्यमान यश संपादित करत अधिकारी पदाला गवसणी घालत सर्वांचीच मान उंचावली आहे.
#UPSC #UPSCResult #Pandharpur #अजय_सरवदे

MR

गानसम्राट, स्वरसाधक, आणि मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीचे मानबिंदू दीनानाथ मंगेशकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
#dinanathmangeshkar #पुण्यतिथी #अभिवादन

MR

जालियनवाला बाग हत्याकांड स्मृतीदिनानिमित्त देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व अर्पण केलेल्या सर्व शहीद क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन...
#jaliyanwalabagh #जालियनवाला_बाग #अभिवादन

MR

“तनु शिवशक्ती असे पूर्वजांचे।
किती भाग्य वर्णू तया अंजनीचे।।
तिच्या भक्तीलागी असा जन्म झाला।
नमस्कार माझा तया मारुतीरायाला||” 🚩
बल, बुद्धी, शक्ती आणि साहसाचे प्रतीक, पवनपुत्र श्री हनुमान जयंती निमित्त भक्तिमय शुभेच्छा!
#जय_हनुमान #श्री_हनुमान_जयंती #HanumanJayanti2025

MR

आरंभी आवडी आदरें आलें नाम ।
तेणें सकळ सिध्दि जगीं झाले पुर्णकाम ॥
सर्व विठ्ठल भक्तांना कामदा एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा..
#कामदा_एकादशी #विठ्ठलविठ्ठल #Ekadashi #पांडुरंग #पंढरपुर #शुभेच्छा

MR





