Ramdas patil sumthankar

10.9K posts

Ramdas patil sumthankar banner
Ramdas patil sumthankar

Ramdas patil sumthankar

@patil_ramdas

कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती'

degloor, nanded Katılım Aralık 2011
58 Takip Edilen2.2K Takipçiler
Ramdas patil sumthankar
Ramdas patil sumthankar@patil_ramdas·
आज मुक्रमाबाद प्रवासात #देगाव आणि #लखमापूर भागातील सर्व युवा तरुणनी माझी भेट घेतली 💐
Ramdas patil sumthankar tweet mediaRamdas patil sumthankar tweet mediaRamdas patil sumthankar tweet mediaRamdas patil sumthankar tweet media
MR
0
0
1
20
Ramdas patil sumthankar
Ramdas patil sumthankar@patil_ramdas·
आज कंधार नांदेड प्रवासात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा श्री #हर्षवर्धन_दादा_सपकाळ यांची सर्व काँग्रेस पदाधिकारी आणि खासदार साहेब सोबत भेट.यावेळी नांदेड जिल्ह्याचे खासदार #प्रा_रवींद्र_चव्हाण साहेब यांच्या समावेत आम्ही सर्व पदाधिकारी उपस्थित होतो.💐
Ramdas patil sumthankar tweet mediaRamdas patil sumthankar tweet media
MR
0
0
1
19
Ramdas patil sumthankar
Ramdas patil sumthankar@patil_ramdas·
आज पानभोसी ता कंधार येथे लोहा-कंधार विधानसभा मतदार संघाचेमाजी आमदार मा श्री ईश्वरराव नारायणराव भोसीकर व सौ.सरस्वतीबाई ईश्वरराव भोसीकर यांचा आज पानभोसी येथे गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला.यावेळी ष ब्र 108 सिद्धदयाळ शिवाचार्य आप्पा बेटमोगरा यांची उपस्थिती होती यावेळी मी उपस्थित होतो. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष मा हर्षवर्धन दादा सपकाळ,राज्यांचे कॅबिनेट मंत्री मा बाबासाहेब पाटील,मा खा अशोकरावजी चव्हाण, मा प्रताप पाटील चिखलीकर,मा सूर्यकांता ताई पाटील, मा माधव पाटील किन्हाळाकर,मा विक्रम काळे, मा खा रवींद्र पाटील चव्हण, मा खा शिवाजी काळगे, मा अमर भाऊ राजूरकर,मा डीपी सावंत, मा यशपाल भिंगे सर, मा आ हणमंत पाटील बेटमोगरेकर,मा एकनाथ दादा मोरे,राजेश दादा पावडे,अब्दुल गफार भाई,विठ्ठल पावडे,डॉक्टर रेखाताई चव्हाण,सुरेंद् घोडजकर दादा,महेश देशमुख,केदार पाटील साळुंखे,बालाजी चव्हाण,राजेंद्र हुरणे,किशोर स्वामी,बालाजी पांडागळे,चंद्रसेन पाटील, हंसराज पाटील सह अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
Ramdas patil sumthankar tweet mediaRamdas patil sumthankar tweet mediaRamdas patil sumthankar tweet mediaRamdas patil sumthankar tweet media
MR
0
0
3
19
Ramdas patil sumthankar
Ramdas patil sumthankar@patil_ramdas·
महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री संजयजी शिरसाठ यांच्या हस्ते देगलुरकरांचे भुषण, कष्टकरी यांच्यासाठी लढणारा माझा मित्र धनाजी जोशी यांना आर्ट ऑफ लिवींगचा हिरोज ॲवार्डाने संभाजीनगर येथे सन्मानीत करण्यात आले. मनस्वी अभिनंदन 💐💐 यावेळी संभाजीनगरचे महापौर समिर पाटील राजुरकर,संभाजीनगर चे विभागीय आयुक्त जी श्रीकांत साहेब,महाराष्ट्र अपेक्स मेबंर पांडुरंग शेळके,राजय शास्तारे,जयश्री पाटील आदिचीं प्रमुख उपस्थिती होती💐 #degloor
Ramdas patil sumthankar tweet mediaRamdas patil sumthankar tweet mediaRamdas patil sumthankar tweet mediaRamdas patil sumthankar tweet media
MR
0
0
1
28
Ramdas patil sumthankar
Ramdas patil sumthankar@patil_ramdas·
#सुगाव ता मुखेड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने प्रबोधनाचा व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री स्वपनील दादा चव्हाण,श्री सुभाष पाटील दापकेकर, गौतम दादा काळे, रामराव मस्कले,व्याख्याते श्री गिरी,श्री मुकणर,श्री संभाजी पाटील उंद्रीकर,श्री सादिक भाई तांबोळी,श्री पत्रकार पत्रे, कार्यक्रमचे आयोजक माझे मित्र संजय सोनकांबळे सर, संजयजी वाघमारे आणि समस्त गावकरी आणि मोठ्या संख्येने माता भगिनीं उपस्थित होते. 💐
Ramdas patil sumthankar tweet mediaRamdas patil sumthankar tweet mediaRamdas patil sumthankar tweet mediaRamdas patil sumthankar tweet media
MR
0
0
0
15
Ramdas patil sumthankar
Ramdas patil sumthankar@patil_ramdas·
#कौठा ता कंधार येथे श्री गणेश देशमुख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.यावेळी त्यांनी माझा सत्कार केले. अनेक विषयावर चर्चा झाली. यावेळी मान्यवर उपस्थित होते. 💐
Ramdas patil sumthankar tweet mediaRamdas patil sumthankar tweet mediaRamdas patil sumthankar tweet mediaRamdas patil sumthankar tweet media
MR
0
0
0
19
Ramdas patil sumthankar
Ramdas patil sumthankar@patil_ramdas·
शिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीचा मार्ग दाखवणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वा नामवंत शिक्षणतज्ज्ञ, भारतरत्न डॉ. झाकीर हुसेन यांच्या स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन त्यांचे विचार आणि कार्य आजही प्रेरणादायी आहेत...! . . . . . . #डॉझाकीरहुसेन #स्मृतिदिन #भारतरत्न #शिक्षणतज्ज्ञ #प्रेरणा #Education #Tribute #Respect #India
Ramdas patil sumthankar tweet media
MR
0
0
1
17
Ramdas patil sumthankar
Ramdas patil sumthankar@patil_ramdas·
आज रात्री #कौठा ता कंधार येथे ष ब्र 108 सिद्धदयाळ शिवाचार्य आप्पा बेटमोगरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आयोजित केलेल्या महात्मा बसवेश्वर सार्वत्रिक जयंती सोहळ्यास मी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी प्रा होनराव सर यांचं शरण इतिहासवर व्याख्यान झाले. यावेळी प्रा होनराव सर,मा भीमाशंकर कापसे,मा बाबुराव देशमुख समाजातील सर्व मान्यवर मंडळी,जयंती उत्सव समिती चे पदाधिकारी उपस्थित होते💐
Ramdas patil sumthankar tweet mediaRamdas patil sumthankar tweet mediaRamdas patil sumthankar tweet mediaRamdas patil sumthankar tweet media
MR
0
0
3
31
Ramdas patil sumthankar
Ramdas patil sumthankar@patil_ramdas·
नांदेड जिल्हा परिषदचे समाज कल्याण सभापती, मित्र ऍडव्होकेट रामराव नाईक साहेब याना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा 💐
Ramdas patil sumthankar tweet media
MR
0
0
0
31
Ramdas patil sumthankar
Ramdas patil sumthankar@patil_ramdas·
देगलूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, माझे मित्र,मा श्री मारोतीराव मुंडे साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.🎂
Ramdas patil sumthankar tweet media
MR
0
0
1
19
Ramdas patil sumthankar
Ramdas patil sumthankar@patil_ramdas·
माझा जिवलग मित्र,सर्व सामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावणारा नेता, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस,अखिल भारतीय राष्ट्रीय अल्पसंख्याक काँग्रेसचे सल्लागार समिती सदस्य तथा अकोला पश्चिम मतदारसंघांचे कार्यसम्राट लोकप्रिय #आमदार मा.साजिद खान पठाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!💐
Ramdas patil sumthankar tweet mediaRamdas patil sumthankar tweet media
MR
0
0
1
46
Ramdas patil sumthankar
Ramdas patil sumthankar@patil_ramdas·
देगलूर येथील जेष्ठ पत्रकार,मित्र मा श्री फ़ज़ल मुल्ला सर आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा.💐
Ramdas patil sumthankar tweet media
MR
0
0
0
15
Ramdas patil sumthankar
Ramdas patil sumthankar@patil_ramdas·
बिलोली तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष तथा मा. सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती बिलोली मा.शिवाजी पाटील पाचपिंपळीकर यांना जन्म दिवसाच्या खुप खुप मनापासून शुभेच्छा💐
Ramdas patil sumthankar tweet media
MR
0
0
1
20
Ramdas patil sumthankar
Ramdas patil sumthankar@patil_ramdas·
लाडका लहान बंधूसम मित्र,तुकाराम सूडके पाटील याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपणास निरोगी निरामय शतायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना💐
Ramdas patil sumthankar tweet media
MR
1
0
1
27
Ramdas patil sumthankar
Ramdas patil sumthankar@patil_ramdas·
माझे मित्र युवकांची बुलंद आवाज,निर्भयपणे आपली भूमिका मांडणारे दोन्ही पत्रकारबंधू श्री शेख रियाज भाई आणि पत्रकार विनोद अप्पटे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा💐
Ramdas patil sumthankar tweet mediaRamdas patil sumthankar tweet media
MR
0
0
0
32
Ramdas patil sumthankar
Ramdas patil sumthankar@patil_ramdas·
“संविधान हे केवळ पुस्तक नसून,जीवन जगण्याचा आधार आहे.”💐 #संविधान
MR
0
0
3
25
Ramdas patil sumthankar
Ramdas patil sumthankar@patil_ramdas·
#शहापूर ता देगलूर शिवसेना उबाठा गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते श्री किशनराव पाटील शहापूरकर यांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा💐
Ramdas patil sumthankar tweet media
MR
0
0
0
21
Ramdas patil sumthankar
Ramdas patil sumthankar@patil_ramdas·
#मुखेड येथील महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण नुकतेच सम्पन्न झाले. जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज स्मारक ""निर्मितीचा हेतू शुद्ध होता,समर्पण भाव होता म्हणून कार्य पूर्णत्वास गेले"". संकल्प:-३० एप्रिल २०२५(अक्षय तृतीया) सिध्दी :- २५ एप्रिल २०२६ (अक्षय तृतीयाच्या 5 व्या दिवशी निर्मितीची !! केवळ एक वर्षात कार्य पूर्ण.एक आदर्शवृत ऐतिहासिक सोहळा सम्पन्न. #मुखेड मधील सर्व लिंगायत समाजबांधव यांचं मनस्वी अभिनंदन 💐💐 #mukhed #lingayt #revolution
MR
0
0
1
26
Ramdas patil sumthankar
Ramdas patil sumthankar@patil_ramdas·
देगलूर येथील माझे मित्र तथा धनगरवाडी चे सरपंच,श्री हणमंत पाटील आपणास जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐
Ramdas patil sumthankar tweet media
MR
0
0
0
23