#डिलिव्हरीबॉय ह्या धमाल चित्रपटातलं, #AaryaAmbekar च्या सुमधुर आवाजातलं, ‘तू आई होणार’ हे गाणं, सारेगम मराठी च्या YouTube चॅनल वर आणि सगळ्या leading Music streaming platforms वर रिलीज झालंय. तुम्ही सुद्धा हे गाणं ऐका आणि शेयर करा.
#TuAaiHonar Song Out Now
bit.ly/TuAaiHonarSong
#डिलिव्हरीबॉय ह्या धमाल चित्रपटातलं, #AaryaAmbekar च्या सुमधुर आवाजातलं 'आई मी होणार' हे गाणं, उद्या सारेगम मराठी ह्या YouTube चॅनेल वर आणि सगळ्या leading Music streaming platforms वर रिलीज होतंय.
#AaiHonar Song Out Tomorrow
#DeliveryBoyOn9Feb@Deliveryboyfilm#MohsinKhan
MARATHI FILM ‘DELIVERY BOY’ NEW POSTER… 9 FEB RELEASE… #PrathameshParab in and as #DeliveryBoy, a #Cinépolis and Deepa Nayak presentation… Directed by Mohsin Khan… #NewPoster…
Also features #PrithvikPratap and #AnkitaLandePatil… Produced by David Nadar… Written by Ram Khatmode and Vinod Vanve… Production house: Lucia Entertainment.
In *cinemas* 9 Feb 2024… A #CinépolisIndia release.
दोन अतरंगी मित्र आणि एक हुशार डॉक्टर, तिघे मिळून करायला येतायत कॉमेडी आणि एंटरटेनमेंटची डिलिव्हरी!
सादर आहे ९ फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या #डिलिव्हरीबॉय चा हा धम्माल टीझर!
#DeliveryBoy#DeliveryBoyTeaser Out Now #DeliveryBoyOn9Feb@deliveryboyfilm
महाराष्ट्राचा डिलिव्हरी बॉय प्रथमेश परब सोबत पृथ्विक प्रताप आणि अंकिता लांडेपाटील महाराष्ट्राच्या घराघरांत करणार एंटरटेनमेंट आणि कॉमेडीची डिलिव्हरी..!
'डिलिव्हरी बॉय' ९ फेब्रुवारीपासून सर्व चित्रपटगृहांत!
#DeliveryBoy #डिलिव्हरीबॉय #DeliveryBoy9Feb