Prithvirajsingh Thakur

951 posts

Prithvirajsingh Thakur banner
Prithvirajsingh Thakur

Prithvirajsingh Thakur

@ppthakur

Professor of English, @ G S College, Khamgaon. Seeker of excellence. Lover of books. Ever grateful to God. Views personal. Retweets not endorsements.

Khamgaon, Maharashtra Katılım Eylül 2009
671 Takip Edilen195 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Prithvirajsingh Thakur
Prithvirajsingh Thakur@ppthakur·
Grateful...deeply grateful ... to family, friends, teachers, students- to all who helped me learn to how to labour and to wait! #StirGrad
Bridge of Allan, Scotland 🇬🇧 English
1
1
3
155
Prithvirajsingh Thakur retweetledi
Congress
Congress@INCIndia·
हिंद के जवाहर को सादर नमन 🙏
हिन्दी
360
1.8K
9.1K
159.1K
Prithvirajsingh Thakur
Prithvirajsingh Thakur@ppthakur·
@CMDMSEDCL @MSEDCL It's been 3 months: Sept 25: ₹ 27210 Oct 25: ₹ 31350 Nov 25: ₹ 30540 Every month bill goes up & my original complaint remains unresolved. Won't pay until my queries r answered satisfactorily & in writing. This is last complaint. Will move 2 consumer court.
English
1
0
0
24
Prithvirajsingh Thakur
Prithvirajsingh Thakur@ppthakur·
@MSEDCL सोलर एनर्जी पॅनल 2021 पासून आहेत घरावर. नीट रीडिंग घेत नाहीत की काय कोण जाणे. मग 9-9 महिन्यांचे average bill ठोकून देतात. महिना झाला सर्व प्रकारे तक्रार नोंदवून. "प्रिय ग्राहक, गैरसोयीबद्दल आभारी आहोत" सारखे दिव्य मेसेज करतात, आणि चिडीचूप बसतात. धन्य धन्य आहे तुमची.
MR
1
0
0
58
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत सौर प्रकल्पासाठी २ किलोवॅट क्षमतेपर्यंत प्रती किलोवॅटला ३० हजार रुपये तर तिसऱ्या किलोवॅटला १८ हजार रुपये अनुदान मिळेल. अर्थात १ किलोवॅटसाठी ३० हजार रुपये, २ किलोवॅटसाठी ६० हजार रुपये व ३ किलोवॅटसाठी ७८ हजार रुपये अनुदान केंद्र शासनाकडून थेट मिळेल. या योजनेचा घरगुती ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे महावितरणचे आवाहन आहे. " या योजनेचे लाभार्थी लातूर शहरातील शामनगर येथील रहिवासी श्री. विनोद हिबारे यांची वीज बिल शून्य झाल्याची प्रतिक्रिया." “आपल्या छतावरचा सूर्यच देईल मोफत वीज! आजच प्रधानमंत्री सूर्यघर – मोफत वीज योजना मध्ये सहभागी व्हा. पर्यावरण जपा आणि आत्मनिर्भर भारत घडवा.” #MSEDCL #Solarenergy #PMsuryaghar
MR
17
5
17
3.1K
Prithvirajsingh Thakur retweetledi
Alok Putul
Alok Putul@thealokputul·
लिखना मेरे लिए साँस लेने की तरह है. -विनोद कुमार शुक्ल तस्वीर आज सुबह की है.
Alok Putul tweet media
हिन्दी
29
155
1.5K
32.3K
Prithvirajsingh Thakur
Prithvirajsingh Thakur@ppthakur·
Consumer no 297020042233. Solar bill तक्रारीचे निराकरण झालेले नाही. App वर complaint केली. स्थानिक वरीष्ठ अधिकाऱ्यांशी 16 Oct ला भेटलो. Phone येईल म्हणाले. आता एकदम 9 महिन्यांचे बिल आले आहे रु. 31350.
MR
2
0
0
38
Prithvirajsingh Thakur
Prithvirajsingh Thakur@ppthakur·
माझ्या 38395846 या तक्रारीचे निराकरण अजूनही झालेले नाही. आता 9 महिन्यांचे बिल आले आहे एकदम 31350 रुपये. तुम्ही एकदम इतके बिल कसे देताय, मीटर रीडिंग का नाही झाले इतके महिने, याची सविस्तर उत्तरे लवकर न मिळाल्यास मला आणखी वरीष्ठ पातळीवर दाद मागावी लागेल.@MSEDCL @se_akola @CMDMSEDCL
MR
1
0
1
93
Prithvirajsingh Thakur
Prithvirajsingh Thakur@ppthakur·
@MSEDCL या तक्रारीचे निराकरण अजूनही झालेले नाही. आता 9 महिन्यांचे बिल आले आहे एकदम 31350 रुपये. तुम्ही एकदम इतके बिल कसे देताय, मीटर रीडिंग का नाही झाले इतके महिने, याची सविस्तर उत्तरे लवकर न मिळाल्यास मला आणखी वरीष्ठ पातळीवर दाद मागावी लागेल.
MR
0
1
0
70
Prithvirajsingh Thakur
Prithvirajsingh Thakur@ppthakur·
@MSEDCL Consumer no. 297020042233. घरी सोलर पॅनेल्स आहेत. September 2025 चे बिल अचानक रु. 26880 इतके आले. 7.13 महिन्यांचे एकत्रित बिल असल्याचे त्यात नमूद आहे. App वर दोनदा तक्रार केली. दरवेळी बिलाची लिंक पाठवतात. Feb 25 नंतर direct 7 महिन्यांचे बिल का दिले ही मूळ तक्रार आहे.
MR
1
0
0
167
Prithvirajsingh Thakur
Prithvirajsingh Thakur@ppthakur·
Prithvirajsingh Thakur@ppthakur

@MSEDCL Consumer no. 297020042233. घरी सोलर पॅनेल्स आहेत. September 2025 चे बिल अचानक रु. 26880 इतके आले. 7.13 महिन्यांचे एकत्रित बिल असल्याचे त्यात नमूद आहे. App वर दोनदा तक्रार केली. दरवेळी बिलाची लिंक पाठवतात. Feb 25 नंतर direct 7 महिन्यांचे बिल का दिले ही मूळ तक्रार आहे.

QAM
1
0
0
140
Prithvirajsingh Thakur retweetledi
PIB Fact Check
PIB Fact Check@PIBFactCheck·
Has RBI really asked banks to stop disbursing ₹500 notes from ATMs by September 2025? 🤔 A message falsely claiming exactly this is spreading on #WhatsApp #PIBFactCheck ✅ No such instruction has been issued by the @RBI. ✅ ₹500 notes will continue to be legal tender. 🚨 Don’t fall for such misinformation. Always verify news from official sources before believing or sharing it!
PIB Fact Check tweet media
English
10
114
242
65.1K