Pratapsarnaikfc

67 posts

Pratapsarnaikfc banner
Pratapsarnaikfc

Pratapsarnaikfc

@pratapsarnaikfc

Katılım Ocak 2024
6 Takip Edilen6 Takipçiler
Pratapsarnaikfc
Pratapsarnaikfc@pratapsarnaikfc·
उत्तन येथील मच्छिमार बांधवांचा विरोध असलेल्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचे काम रद्द करावे व मीरारोड येथे अत्याधुनिक मच्छी मार्केट बांधण्यासाठी ५० कोटींचा निधी देण्यात यावा अशा मागणीचे पत्र आमदार प्रतापजी सरनाईक यांनी मत्स्यव्यवसाय मंत्री मा. श्री. सुधीर मुनगंटीवार यांना दिले.
Pratapsarnaikfc tweet media
MR
0
2
1
33
Pratapsarnaikfc retweetledi
Pratap Baburao Sarnaik
Pratap Baburao Sarnaik@PratapSarnaik·
#T20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील मुंबईकर खेळाडूंचा विधिमंडळात यथोच्छित सन्मान करावा अशी विनंती काल सभागृहात केली होती. या विनंतीस मान देत आज मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेबांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार रोहित शर्मा, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल यांना आमंत्रित करून त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले या प्रसंगी उपस्थित राहून आनंद झाला. यावेळी भारतीय क्रिकेट संघाचे गोलंदाज प्रशिक्षक पारस म्हांबरे आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते. हा सोहळा मुंबई प्रीमीयर लीगचे चेअरमन विहंग सरनाईक यांच्या पुढाकाराने संपन्न झाला. #Pratapsarnaik #Shivsena #Varsha #T20Worldcup #Teamindia #Victory #Cricket #Rohitsharma #T20worldcupwinner @mieknathshinde @vihangsarnaik @BCCI @MumbaiCricAssoc @ImRo45 @surya_14kumar @ybj_19 @IamShivamDube
Pratap Baburao Sarnaik tweet mediaPratap Baburao Sarnaik tweet mediaPratap Baburao Sarnaik tweet mediaPratap Baburao Sarnaik tweet media
MR
5
4
17
355
Pratapsarnaikfc retweetledi
Pratap Baburao Sarnaik
Pratap Baburao Sarnaik@PratapSarnaik·
मुंबई विमानतळावर टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. टीम इंडिया आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे. 🇮🇳🏆 @BCCI @MumbaiCricAssoc #VictoryParade #RohitSharma #IndianCricketTeam #Mumbai #Wankhade #TeamIndiaReturns
Rohit Sharma@ImRo45

🇮🇳, we want to enjoy this special moment with all of you. So let’s celebrate this win with a victory parade at Marine Drive & Wankhede on July 4th from 5:00pm onwards. It’s coming home ❤️🏆

MR
1
4
10
776
Pratapsarnaikfc retweetledi
Pratap Baburao Sarnaik
Pratap Baburao Sarnaik@PratapSarnaik·
T20 विश्वचषक विजेता भारतीय संघ मायदेशी परतला. मुंबईकरांनी मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत केले. भारतीय संघावर मुंबईकरांनी आपल्या प्रेमाचा वर्षाव केला. आनंद व भावभावनांचा सुंदर मिलाफ यावेळी पाहण्यास मिळाला. या उत्साहाचा आणि जल्लोषाचा नाद आता संपूर्ण देशभर घुमेल. पुन्हा एकदा भारतीय संघाचे अभिनंदन. असे आनंदाचे क्षण वारंवार भारतीयांना अनुभवण्यास मिळो ही मनोकामना! #RouteForChampion #VictoryParade #MumbaiWinningHearts #PratapSarnaik #T20worldcupwinner #IndianCricketTeam @ImRo45 @BCCI
Pratap Baburao Sarnaik tweet mediaPratap Baburao Sarnaik tweet mediaPratap Baburao Sarnaik tweet mediaPratap Baburao Sarnaik tweet media
MR
0
3
10
261
Pratapsarnaikfc
Pratapsarnaikfc@pratapsarnaikfc·
RT @PratapSarnaik: टी 20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील मुंबईकर खेळाडूंचा आज सन्माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमं…
MR
0
2
0
1
Pratapsarnaikfc retweetledi
Pratap Baburao Sarnaik
Pratap Baburao Sarnaik@PratapSarnaik·
सन्माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब आणि महाराष्ट्र सरकारच्या अथक प्रयत्नांनी राज्यातल्या रामभक्तांसाठी प्रभू श्रीरामांच्या आयोध्यानगरीत भव्य दिव्य महाराष्ट्र सदन उभारलं जाणार आहे. यासाठी शासकीय निधी मंजूर झाला असून, लवकरच महाराष्ट्र सदनाच्या निर्मितीला प्रारंभ होईल. रामभक्तांसाठी महायुती सरकारने हाती घेतलेल्या या अभुतपूर्व कार्यासाठी सर्व रामभक्त बंधु-भगिनींकडून मी राज्य शासनाचे आभार व्यक्त करतो आणि शुभकार्यास सदिच्छा देतो. तसेच मी केलेल्या मागणीनुसार, हिंदवी स्वराज्य संस्थापक आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उत्तर प्रदेशातील मोठ्या शहरात उभारण्यात येईल आणि उत्तर प्रदेशातील तीर्थक्षेत्रांच्या दर्शनाला महाराष्ट्रातून जाणाऱ्या भाविकांसाठी उत्तर प्रदेशात अयोध्या येथे 'महाराष्ट्र भवन' उभारण्यासाठीही उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, अशी घोषणा उत्तरप्रदेशचे मंत्री स्वतंत्र देव सिंग यांनी २०२२ साली मीरा रोड येथे आपण आयोजित केलेल्या कार्यक्रमात केली होती. त्यावेळी त्यांच्याशी माझी सविस्तर चर्चा झाली होती , पुढे महाराष्ट्र सरकारने सर्व प्रक्रिया पूर्ण करून आता अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारण्याचे काम मार्गी लागले आहे. मी केलेली मागणी महाराष्ट्र व उत्तर प्रदेश सरकार यांनी मान्य केल्याबद्दल मी सरकारला मनापासून धन्यवाद देतो. जय श्री राम !!!🚩 #Pratapsarnaik #Shivsena #Aayodhya #Maharashtrasadan #Prabhushreeram #Jayshreeram #ChhatrapatiShivajiMaharaj @mieknathshinde @Shivsenaofc
Pratap Baburao Sarnaik tweet media
MR
0
3
4
134
Pratapsarnaikfc retweetledi
Pratap Baburao Sarnaik
Pratap Baburao Sarnaik@PratapSarnaik·
लोकप्रिय राजकारणी, उत्तम वक्ते, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख आणि कलेची जाण असलेले कलाकार, व्यंगचित्रकार 'सन्माननीय राज साहेब ठाकरे' यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांना उत्तम आरोग्य आणि दिर्घायुष्य लाभो ह्या मनःपूर्वक सदिच्छा. 💐 @RajThackeray #RajThackeray #वाढदिवस #शुभेच्छा #Birthday #birthdaywishes
Pratap Baburao Sarnaik tweet mediaPratap Baburao Sarnaik tweet mediaPratap Baburao Sarnaik tweet media
MR
0
14
297
3K
Pratapsarnaikfc retweetledi
Pratap Baburao Sarnaik
Pratap Baburao Sarnaik@PratapSarnaik·
ठाणे लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार श्री. नरेशजी म्हस्के यांनी आज माझ्या जनसंपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उत्साहात उपस्थितीत होते. @nareshmhaske #PratapSarnaik #NareshMhaske #ThaneLoksabha #Shivsena #Thane
Pratap Baburao Sarnaik tweet mediaPratap Baburao Sarnaik tweet mediaPratap Baburao Sarnaik tweet mediaPratap Baburao Sarnaik tweet media
MR
0
2
5
202
Pratapsarnaikfc retweetledi
Pratap Baburao Sarnaik
Pratap Baburao Sarnaik@PratapSarnaik·
सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका तारा विनायक घरत यांनी शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केला. वर्षा निवासस्थानी पार पडलेल्या प्रवेश सोहळ्यात मीरा भाईंदरचे युवासेना शहराध्यक्ष पवन विनायक घरत यांनीदेखील शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासह स्वप्निल नवले, स्वप्निल शिर्के, धर्मेंद्र सिंग, मयूर म्हात्रे, तुषार पाटील, समीर पाटील, अजय मोहन, बिपिन घरत, नम्रता घरत, सचिन घरत, जय म्हात्रे, दिलीप पाटील, कल्पना पाटील, शिला भालसिंग यांनीसुद्धा शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी शिवसेनेचे सचिव संजय मोरे आणि ठाणे लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार श्री. नरेशजी म्हस्के, मीरा भाईंदर शहराचे जिल्हाप्रमुख राजू भोईर, मीरा भाईंदर विधानसभा क्षेत्राचे प्रमुख विक्रम प्रताप सिंह, जिल्हा संघटक सौ.निशा नार्वेकर , मिरा-भाईंदर क्षेत्राच्या महिला संघटक पूजा आमगावकर, मीरा भाईंदर महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते धनेश पाटील, शिवसेनेचे पदधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. #PratapSarnaik #Thane #Shivsena #PakshaPravesh #Thaneovlamajiwada #mirabhayandar
Pratap Baburao Sarnaik tweet mediaPratap Baburao Sarnaik tweet mediaPratap Baburao Sarnaik tweet mediaPratap Baburao Sarnaik tweet media
MR
0
3
5
203
Pratapsarnaikfc retweetledi
Pratap Baburao Sarnaik
Pratap Baburao Sarnaik@PratapSarnaik·
सन्माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत आज वर्षा निवासस्थानी शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीतील यश-अपयशावर चर्चा झाली. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणी आणि कार्यपद्धतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीला शिवसेनेचे सर्व मंत्री तसेच विधानसभा आणि विधानपरिषदेतील आमदार उपस्थित होते. #Pratapsarnaik #Shivsena #Meeting @mieknathshinde @Shivsenaofc
Pratap Baburao Sarnaik tweet mediaPratap Baburao Sarnaik tweet media
MR
1
3
6
204
Pratapsarnaikfc retweetledi
Pratap Baburao Sarnaik
Pratap Baburao Sarnaik@PratapSarnaik·
हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर स्व. आनंद दिघे साहेबांच्या विचारांनी आणि आशीर्वादाने महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्यनेते मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य समन्वयक व प्रवक्ते श्री. नरेशजी म्हस्के यांना जाहीर झालेल्या ठाणे लोकसभा उमेदवारी निमित्त आज ठाण्यातील आनंद आश्रमात जाऊन भेट देऊन शुभेच्छा दिल्या व ठाणे लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचाच भगवा झेंडा फडकेल ‘विजय आपलाच आहे.’ असा विश्वास व पाठिंबा देत शुभेच्छा दिल्या. या शुभप्रसंगी, आमदार श्री. रविंद्र फाटक, शिवसेना ठाणे शहर प्रमुख श्री. हेमंत पवार, युवासेना कार्याध्यक्ष श्री. पूर्वेश सरनाईक, प्रवक्ते श्री. राहुल लोंढे, नगरसेवक श्री. दीपक वेतकर व इतर प्रमुख मान्यवर आणि पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. #PratapSarnaik #Shivsena #ThaneLoksabha #election #LokSabhaElection2024 #Elections2024 #khasdar
Pratap Baburao Sarnaik tweet mediaPratap Baburao Sarnaik tweet media
MR
0
2
7
365