Rajendra Patode
5.2K posts

Rajendra Patode
@rajpatode101
Activist
Maharashtra, India Katılım Kasım 2014
352 Takip Edilen7.4K Takipçiler

दगड फोडणाऱ्या हातांचा संसदेला इशारा!
दगड फोडणाऱ्या कष्टकरी महादलित महिला भगवती देवी यांचा हा ऐतिहासिक संघर्ष आणि त्यांचे ते शब्दांमधील प्रहार आजही तितकेच जिवंत आहेत. भगवती देवी यांनी लोकसभेत उभे राहून ठणकावून सांगितले होते:
"जर महिला आरक्षणामध्ये 'कोटा अंतर्गत कोटा' नसेल, तर या सभागृहात फक्त 'राण्या'च येतील... गवत कापणारी आणि दगड फोडणारी माझी कष्टकरी बहीण कधीच दिसणार नाही!"
तीन दशकांनंतर, २०२३ मध्ये जेव्हा भाजपने महिला आरक्षण विधेयक मंजूर केले, तेव्हा त्याचे सर्व श्रेय स्वतःकडे घेतले. पण भगवती देवी यांनी ज्या'कोटा अंतर्गत कोटा' ओबीसी एस सी एस टी महिलांसाठी आरक्षणाची मागणी केली होती, ती जाणीवपूर्वक डावलन्यात आली होती.
ज्या हक्कासाठी एका गरीब महिलेने साधारणत: दशकांपूर्वी आवाज उठवला होता, तो मुद्दा आजही थंडबस्त्यात आहे. कारण जेव्हा खऱ्या अर्थाने 'सामाजिक न्यायाचा' विषय येतो, तेव्हा भाजपला फक्त फोटो काढण्यात आणि इव्हेंट व नौटंकी करण्यात अधिक रस असतो, हक्क देण्यात नाही.
अनुसूचित जाती जमाती ओबीसी अल्पसंख्यांक समूहाच्या त्या खऱ्या आवाजाला मानाचा जयभीम, ज्यांनी हातातील छिन्नी-हातोड्याने दगड फोडले, पण मात्र आपल्या हक्काची लढाई कधीच विसरले नाही!
#भगवतीदेवी #महिलाआरक्षण #सामाजिकन्याय #BahujanVoice #SocialJustice #WomenReservationBill #DalitHistory #OBCReservation #आरक्षण #हक्क #कष्टकरी_महिला #SocialEquality #PoliticsIndia

MR
Rajendra Patode retweetledi

महाराष्ट्र सरकारने 'लघुलेखक' (स्टेनोग्राफर) संवर्गातील पदे 'मृत' घोषित करून राज्यातील हजारो मेहनती विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर गदा आणली आहे. हा निर्णय पूर्णतः अन्यायकारक असून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा बळी देणारा आहे.
#VanchitBahujanAghadi #Stenographer #MaharashtraGovernment #युवा_आक्रोश #लघुलेखक #SaveStenographerPosts


MR
Rajendra Patode retweetledi

पंतप्रधान मोदीने अमेरिकेसोबत व्यापारी करार केलाय. त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांसाठी असलेली बाजारपेठ अमेरिकेतील शेतकऱ्यांना खुली होईल. यातून मोठी स्पर्धा होईल.
ब्राझीलची स्वस्त साखर भारतात आल्यावर व्यापारी लोकं त्या साखरेला प्राधान्य देतील अन त्यामुळे भारतीय साखरेला भाव मिळणार नाही.
ज्याप्रमाणे विदर्भातील कापूस उत्पादक शेतकरी आत्महत्या करत होता. कारण, परदेशातील कापूस भारतात येत होता, त्याच्याशी स्पर्धा भारतीय शेतकरी करू शकला नाही, त्यामुळे त्याने आत्महत्या केली. तशीच परिस्थिती ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर येईल.
एपस्टिन फाईलमध्ये नाव आल्यामुळे पंतप्रधान मोदीने अमेरिकेसोबत करार केला आहे, ज्यामुळे इथला शेतकरी देशोधडीला लागणार आहे.
#TradeDeal #शेतकरी #EpsteinModi
#Farmers
MR
Rajendra Patode retweetledi

"अब नही आउंगा दोस्त''! ये शब्द है सुरत (गुजरात) मैं काम करनेवाले मजदूर के। खुद को विश्वगुरु केहने वाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के खुद के राज्य का ये हाल है।
गुजरात मैं गॅस सिलेंडर कि भारी किल्लत से अब तक करीब-करीब 3 लाख मजदूर अपने गांव वापस चले गये है। मुजरा मोदी कि वजह से पुरे देश मैं रिव्हर्स मायग्रेशन बढ रहा है। जानलेवा धूप मैं चोबीस घंटे कतार मैं लगने के बाद भी लोगो को ट्रेन मैं बैठने कि जगाह नही मिल रही है।
प्रचार मोदी चुनावी रॅली मैं बिझी है और आम जनता भूख से मर रही है।
मुजरा मोदी के डान्स की किमत देश चुका रहा है।
#मुजरा_मोदी #EpsteinModi
#MujaraModi #Gujrat
हिन्दी
Rajendra Patode retweetledi

शहिद सोमनाथ सूर्यवंशीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सभागृहात खोटं बोलले. त्यावर महाराष्ट्रातील एकही आमदार मला दिसला नाही की, त्याने मुख्यमंत्री फडणवीस खोटे बोलतोय, म्हणून त्यावर सभागृहात आवाज उचलला. त्याविरोधात बोलण्याचे धाडस एकाही आमदारात नव्हते.
राज्य सरकार सोमनाथ सूर्यवंशी यांची केस दाबण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. पण, आम्ही ही केस दाबू देणार नाहीत. 27 आरोपी पोलिसांना शिक्षा दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाहीत.
#Rahuri
#JusticeForSomanathSuryawanshi
MR
Rajendra Patode retweetledi

नमस्कार,
प्रशांत कदम आणि डॉ. दीपक पवार
आम्ही तुमचे विश्लेषण ऐकले; ज्यामध्ये तुम्ही असे निदर्शनास आणून दिले होते की, आंबेडकरवाद्यांनी मतदारसंघांच्या सीमांकनाच्या (delimitation) अन्यायकारक प्रक्रियेबद्दल आवाज उठवला पाहिजे.
पण, आम्ही तसे आधीच केले आहे की!
जर तुम्ही दोघांनी तुमच्या विश्लेषणापूर्वी थोडे जरी संशोधन केले असते, तर कदाचित तुम्हाला हे पाहता आणि ऐकता आले असते की, आमच्या नेत्याने सीमांकन प्रक्रियेबद्दल आणि विशेषतः ही प्रक्रिया दक्षिण भारतीय राज्यांवर कशी अन्यायकारक आहे, याबद्दल काय भाष्य केले होते.
किंवा, कदाचित तुम्हाला याची कल्पना होतीच; पण तुम्ही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे पसंत केले कारण, विशिष्ट जातींच्या 'कौटुंबिक पक्षांनी' तसे केले नव्हते, मात्र वंचित बहुजन आघाडीने तसे केले होते. जर तुम्ही वंचित बहुजन आघाडीचा उल्लेख केला असता, तर विशिष्ट जातींच्या तुमच्या त्या 'लाडक्या कौटुंबिक पक्षांवर' तो मोठा अन्याय ठरला असता, नाही का?
असो, पुढच्या वेळी वंचित बहुजन आघाडी बद्दलची तुमची वैयक्तिक नापसंती पत्रकारितेच्या नैतिकतेच्या आड येऊ देऊ नका.
धन्यवाद. जय भीम!


MR

📢 सुवर्णसंधी: इंटरनॅशनल करिअर अँड एम्प्लॉयमेंट गायडन्स फेअर! 🌍✈️
क्रांतीबा ते मूकनायक संयुक्त जयंती"
'समतेचा ज्ञान प्रबोधन पर्वा' अंतर्गत, अकोला जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी परदेशात करिअर करण्याची सुवर्णसंधी!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या मार्फत आयोजित या कार्यशाळेत परदेशातील नोकरी आणि करिअर विषयावर सखोल मार्गदर्शन केले जाईल.
📍 कार्यक्रम स्थळ: छत्रपती मंगल कार्यालय, पातूर रोड, वाडेगाव, ता. बाळापूर, जि. अकोला.
दिनांक: रविवार, १९ एप्रिल २०२६
वेळ:सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत
🎯 मार्गदर्शनाचे मुख्य मुद्दे:
✅ ग्लोबल जॉब मार्केट व उपलब्ध संधी.
✅ पात्रता, कौशल्ये आणि भाषा मार्गदर्शन.
✅ अर्ज प्रक्रिया, रेझ्युमे व मुलाखत तयारी.
✅ पासपोर्ट, व्हिसा आणि कायदेशीर बाबी.
✅ परदेशातील उच्च शिक्षण आणि सरकारी शिष्यवृत्ती.
📋 प्रवेश:अनुसूचित जातीच्या (SC) उमेदवारांसाठी विनामूल्य प्रवेश व मार्गदर्शन.
वयोगट: १८ ते ४५ वर्षे.
पात्रता: १०वी, १२वी, ITI, डिप्लोमा, पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण.
प्राधान्य: प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य.
📝 नोंदणी कशी करावी?
इच्छुक उमेदवारांनी आपली माहिती खालील लिंकवर किंवा पोस्टमधील QR Code स्कॅन करून भरावी:
🔗 लिंक: shorturl.at/EizdV
⚠️ सोबत: शैक्षणिक प्रमाणपत्रे, जातीचा दाखला, आधार कार्ड (झेरॉक्स प्रती) आणि दोन पासपोर्ट साईज फोटो सोबत ठेवावेत.
आयोजक:
राजेंद्र पातोडे
अध्यक्ष, शाओलिन मल्टीपर्पज असोसिएशन, अकोला
#CareerGuidance #BARTI #InternationalJobs #Akola #EmploymentFair #StudyAbroad #CareerOpportunities #Wadegaon #Scholarship
MR

📢 सुवर्णसंधी: इंटरनॅशनल करिअर अँड एम्प्लॉयमेंट गायडन्स फेअर! 🌍✈️
क्रांतीबा ते मूकनायक संयुक्त जयंती"
'समतेचा ज्ञान प्रबोधन पर्वा' अंतर्गत, अकोला जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी परदेशात करिअर करण्याची सुवर्णसंधी!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या मार्फत आयोजित या कार्यशाळेत परदेशातील नोकरी आणि करिअर विषयावर सखोल मार्गदर्शन केले जाईल.
📍 कार्यक्रम स्थळ: छत्रपती मंगल कार्यालय, पातूर रोड, वाडेगाव, ता. बाळापूर, जि. अकोला.
दिनांक: रविवार, १९ एप्रिल २०२६
वेळ:सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत
🎯 मार्गदर्शनाचे मुख्य मुद्दे:
✅ ग्लोबल जॉब मार्केट व उपलब्ध संधी.
✅ पात्रता, कौशल्ये आणि भाषा मार्गदर्शन.
✅ अर्ज प्रक्रिया, रेझ्युमे व मुलाखत तयारी.
✅ पासपोर्ट, व्हिसा आणि कायदेशीर बाबी.
✅ परदेशातील उच्च शिक्षण आणि सरकारी शिष्यवृत्ती.
📋 प्रवेश:अनुसूचित जातीच्या (SC) उमेदवारांसाठी विनामूल्य प्रवेश व मार्गदर्शन.
वयोगट: १८ ते ४५ वर्षे.
पात्रता: १०वी, १२वी, ITI, डिप्लोमा, पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण.
प्राधान्य: प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य.
📝 नोंदणी कशी करावी?
इच्छुक उमेदवारांनी आपली माहिती खालील लिंकवर किंवा पोस्टमधील QR Code स्कॅन करून भरावी:
🔗 लिंक: shorturl.at/EizdV
⚠️ सोबत: शैक्षणिक प्रमाणपत्रे, जातीचा दाखला, आधार कार्ड (झेरॉक्स प्रती) आणि दोन पासपोर्ट साईज फोटो सोबत ठेवावेत.
आयोजक:
राजेंद्र पातोडे
अध्यक्ष, शाओलिन मल्टीपर्पज असोसिएशन, अकोला
#CareerGuidance #BARTI #InternationalJobs #Akola #EmploymentFair #StudyAbroad #CareerOpportunities #Wadegaon #Scholarship



MR

सागर शिंदे हा संघी कार्यकर्ता 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती' सदस्य आहे.पुनर्गठना मध्ये समरसता मानणारे भरले आहेत.१३ एप्रिल २०२६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने ही समिती पुनर्गठित करण्याचा शासन निर्णय निर्गमित केला होता.मात्र, या अधिकृत शासन निर्णयात तीन ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव चुकीचे छापण्यात आले होते.ही बाब लक्षात येताच खळबळ उडाली आणि सरकारने तत्काळ तो निर्णय बदलला होता.किती उच्च कोटीचा गांजा मारून आदेश टाइप केला जात असेल ह्याची कल्पना करा.
त्याचे फेसबुकवरील पोस्ट फक्त एक नमुना आहे.
समिती अध्यक्ष उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील असून उपाध्यक्ष याच विभागाचे मंत्री इंद्रनील नाईक आहेत.
समितीमध्ये अभ्यासक, संशोधक किंवा विचारवंतांपेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित 'सामाजिक समरसता मंच'च्या कार्यकर्त्यांचा भरणा करण्यात आल्याचे दिसून येते.
डॉ. ईश्वर नंदपुरे समरसता साहित्य परिषद, नागपूर, डॉ. रमेश पांडव समरसता मंच, छत्रपती संभाजीनगर, डॉ. सुधाकर बोकेफोडे पुणे - समरसता मंचचे माजी संयोजक,डॉ. सुनील भडंगे समरसता मंचचे माजी पदाधिकारी आहेत.
इतरांचे प्रोफाईल स्पष्टपणे दाखवते की ह्यांची खरी ओळख काय आहे...
सागर शिंदे सारख्या संघी कार्यकर्त्यांच्या पोस्टवरून हे स्पष्ट होते की, ही समिती बाबासाहेबांचे मूळ क्रांतीकारी विचार जपण्याऐवजी संघाचा 'समरसता' अजेंडा राबवण्यासाठी बनवण्यात आली आहे. ज्या सरकारला बाबासाहेबांचे नाव नीट लिहिता येत नाही, त्यांच्याकडून चरित्र साधनांचे संवर्धन कसे होणार? अशा 'संघी' समितीला वंचित बहुजन युवा आघाडी कदापि मान्य करणार नाही.
राजेंद्र पातोडे
प्रदेश महासचिव
वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश
#VBA #VanchitBahujanAghadi #RajendraPatode #DrBabasahebAmbedkar #Ambedkarite #MaharashtraGovernment #CommitteeReconstitution #RSS_Infiltration #SamrasataManch #SaffronizationOfEducation #IdeologicalAttack #ProtectHistory #WrongAppointments #PoliticalAgenda #NoToSamrasata #GR_Blunder #InsultToAmbedkar #GovernmentNegligence #NameControversy #ShameOnMaharashtraGovt #InefficientAdministration #WakeUpGovernment #वंचित_बहुजन_आघाडी #राजेंद्र_पातोडे #डॉ_बाबासाहेब_आंबेकर_चरित्र_साधने_समिती #महायुतीचे_पाप #समरसता_मंच_नको #इतिहास_बदलण्याचा_प्रयत्न #प्रशासकीय_हलगर्जीपणा #जय_भीम




MR
Rajendra Patode retweetledi

न्या. बदर समितीचा अहवाल अजून प्रसिद्ध झाला नाहीये. तरीही महाराष्ट्र सरकारने त्या समितीच्या अहवालाची तपासणी करायचे जाहीर केले. त्यामुळे त्यावर एक मोठा असंतोष निर्माण झाला आहे.
महाराष्ट्र सरकारला आमची विनंती आहे की, आधी न्या. बदर समितीचा अहवाल जाहीर करा. त्या समितीने कशा रीतीने विभाजन केले?, हे जाहीर झाले पाहिजे. कुठल्या-कुठल्या जाती, जमातीला प्रतिनिधित्व मिळाले नाही? ते तपासले आहे का? ते जर तपासले नाही आणि त्यात विभाजन केले तर हे शास्त्रीय नाही.
महाराष्ट्रातील जनता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीत साजरा करण्यात व्यस्त आहे. जयंती संपल्यानंतर जनतेत आगडोंब उसळण्याची शक्यता आहे.शासनाने जपून पाऊले टाकावीत. राज्यात सामाजिक तणाव होणार नाही याची दक्षता शासनाने घ्यावी.
#SCReservation #उपवर्गीकरण
MR

🔥 तुफानातले दिवे! 🔥
काल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जगभरात साजरी करण्यात आली.विशेष म्हणजे सूर्य आग ओकत होता आणि अकोला ४३.८ अंश तापमानासह जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात उष्ण शहर म्हणून होरपळत होते !विदर्भातील चार शहरे जागतिक उष्णतेच्या यादीत टॉप १० मध्ये होती. हवामान खात्याने 'यलो अलर्ट' दिला होता, घराबाहेर पडणे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे होते... मात्र विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा उत्सव असतो, तेव्हा या 'यलो अलर्ट'ची निळ्या वादळासमोर काय टिकाव लागणार होता ?
अंगाची लाहीलाही करणाऱ्या त्या ४४ अंशांच्या उन्हातही, लाखो भीम अनुयायी महिला लहान मुले मुली, आबालवृद्ध तरुणाई सोबत ज्या उत्साहात आणि शिस्तीत रस्त्यावर उतरले, ते पाहून जगाने पुन्हा एकदा अनुभवले की आंबेडकरी चळवळ ही केवळ विचारांची नाही, तर ती प्रखर निष्ठेची धग आहे! 💙
निसर्गाच्या आगीवर निष्ठेने मिळवलेला हा विजय आहे.
अकोलेकरांच्या आणि संपूर्ण विदर्भाच्या या अदम्य जिद्दीला मानाचा मुजरा!
हॅट्स ऑफ टू ऑल आंबेडकरवादी पीपल्स! ✊
जय भीम
राजेंद्र पातोडे
प्रदेश महासचिव,
वंचित बहुजन युवा आघाडी, महाराष्ट्र प्रदेश
#DrBabasahebAmbedkar #AmbedkarJayanti #BhimJayanti #JayBhim #Akola #Vidarbha #VanchitBahujanAghadi #VBA #UnstoppableSpirit #TufanatleDive #AkolaHeat #BhimSainik #BlueRevolution #Ambedkarite #Determination #RajendraPatode #VanchitBahujanYuvaAghadi #MaharashtraPolitics #Ambedkarism #PrakashAmbedkar #VBA_Maharashtra #YuvaAghadi #भीमजयंती #अकोला #जयभीम #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर #विदर्भ #स्वाभिमान #लढा_विचारांचा #VBA_Social

MR




