Ramzan Shaikh

225 posts

Ramzan Shaikh

Ramzan Shaikh

@ramzan_shaikh7

B.E. Civil | Founder & President – HopeMirror Foundation @hopemirrorNGO

Navi Mumbai, India Katılım Şubat 2021
1 Takip Edilen51 Takipçiler
Ramzan Shaikh
Ramzan Shaikh@ramzan_shaikh7·
“एक देश, एक संविधान" कानून का राज हो, भेदभाव का नहीं। हर धर्म को अपने त्योहार मनाने का समान अधिकार है। #Ramzanshaikh #RuleOfLaw #Equality #ReligiousFreedom #IndianLaw
हिन्दी
0
0
0
6
Ramzan Shaikh
Ramzan Shaikh@ramzan_shaikh7·
भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. राजकारण सेवा करण्यासाठी असतं, द्वेष पसरवण्यासाठी नाही. ✋ द्वेषाला नाही 🤝 एकतेला होकार 📜 संविधान सर्वोच्च #ShivajiMaharaj #SaveConstitution #StopHatePolitics #UnityOfIndia #ramzanshaikh
MR
0
0
0
4
Ramzan Shaikh
Ramzan Shaikh@ramzan_shaikh7·
ओवे गावात AIMIM चे अधिकृत उमेदवार शेख रमजान मुस्ताक यांच्या नेतृत्वाखाली भव्य रॅली काढून प्रचार करण्यात आला. @majlis_official | @asadowaisiofficial | @imtiazjaleelofficial | @warispathanpolitician #ShaikhRamzanMustak #अनुक्रमांक4 #पतंगनिशाणी #owe
MR
0
0
0
21
Ramzan Shaikh
Ramzan Shaikh@ramzan_shaikh7·
तलोजा फेज १ येथे आज काढलेल्या रॅलीला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद आणि प्रचंड उत्साह लाभला. लोकांच्या सत्काराने व सकारात्मक सहभागाने प्रचाराला नवी दिशा मिळाली. @majlis_official | @asadowaisiofficial | @imtiazjaleelofficial | @warispathanpolitician #ShaikhRamzanMustak #अनुक्रमांक4
MR
0
0
0
5
Ramzan Shaikh
Ramzan Shaikh@ramzan_shaikh7·
AIMIM चे अधिकृत उमेदवार शेख रमजान मुस्ताक पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ प्रभाग क्रमांक 3 (क) आज प्रचाराचा शुभारंभ झाला आहे 🚩 जनतेच्या सेवेसाठी, विकासासाठी आणि न्यायासाठी ही लढाई आता थांबणार नाही.
MR
0
0
0
15
Ramzan Shaikh
Ramzan Shaikh@ramzan_shaikh7·
तळोजा प्रीमियर लीग TPL 2025 च्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्याचा मान मिळाला. या वेळी खेळाडूंना प्रोत्साहन दिले आणि स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. @majlis_official | @asadowaisiofficial | @imtiazjaleelofficial | @warispathanpolitician #ramzanshaikh #TalojaPremierLeague #TPL
MR
0
0
0
16
Ramzan Shaikh
Ramzan Shaikh@ramzan_shaikh7·
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार व कॅबिनेट मंत्री संजय निषाद यांचे बेजबाबदार व असंवेदनशील वर्तन निषेधार्ह आहे. @PawarSpeaks | @Awhadspeaks | @NCPspeaks | @shindespeaks | @supriya_sule | @RRPSpeaks #ramzanshaikh #निषेध #महिला_सन्मान #धार्मिक_भावना #राष्ट्रगीत
MR
0
0
0
24
Ramzan Shaikh
Ramzan Shaikh@ramzan_shaikh7·
आज प्रभाग ०३ मध्ये तळोजा फेस १ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि होपमिरर फाउंडेशन यांच्या माध्यमातून आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. @PawarSpeaks | @Awhadspeaks | @shindespeaks | @supriya_sule | @RRPSpeaks
Ramzan Shaikh tweet mediaRamzan Shaikh tweet mediaRamzan Shaikh tweet mediaRamzan Shaikh tweet media
MR
0
0
0
13
Ramzan Shaikh
Ramzan Shaikh@ramzan_shaikh7·
आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) व HopeMirror Foundation यांच्यावतीने मोफत आरोग्य शिबिर ✨ @PawarSpeaks | @Awhadspeaks | @NCPspeaks | @shindespeaks | @supriya_sule | @RRPSpeaks #ramzanshaikh #NCP #HealthCamp
MR
0
0
0
8
Ramzan Shaikh
Ramzan Shaikh@ramzan_shaikh7·
“अंबरनाथ परिसरातील आयडियल कॉलेज मधील घटना ही लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेवर हल्ला आहे. विद्यार्थ्यांवरील दबाव अमान्य. संविधानाचं रक्षण करण्याची हीच वेळ — कारवाई व्हायलाच हवी.” @cmomaharashtra_ @dgpmaharashtra @PawarSpeaks | @Awhadspeaks | @NCPspeaks | @shindespeaks | @RRPSpeaks
MR
0
0
0
11
Ramzan Shaikh
Ramzan Shaikh@ramzan_shaikh7·
पनवेल महानगरपालिका – प्रभाग क्र.३ लोकशाहीतील सर्वात मोठा उत्सव म्हणजे निवडणूक! आज मा. सतीश पाटील साहेब जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार ) यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर करताना जनतेच्या विकासाचा संकल्प पुनः दृढ केला. @PawarSpeaks | @Awhadspeaks @shindespeaks
Ramzan Shaikh tweet mediaRamzan Shaikh tweet media
MR
0
0
0
18
Ramzan Shaikh
Ramzan Shaikh@ramzan_shaikh7·
“खऱ्या अर्थाने लोकसहभाग आणि क्रीडा संस्कृती वाढवणारा ‘राष्ट्रवादी चषक’! पोलीस विभाग, पालिका विभाग, दिव्यांग संघ आणि ग्रामीण भागातील खेळाडूंनी दाखवलेल्या जिद्दीला सलाम. सर्व विजेत्यांचे मनापासून अभिनंदन! @PawarSpeaks | @Awhadspeaks | @NCPspeaks | @shindespeaks | @RRPSpeaks
Ramzan Shaikh tweet mediaRamzan Shaikh tweet mediaRamzan Shaikh tweet mediaRamzan Shaikh tweet media
MR
0
0
0
8
Ramzan Shaikh
Ramzan Shaikh@ramzan_shaikh7·
राष्ट्रवादी चषक 2025 🏆 शशिकांत शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग क्रिकेट टूर्नामेंटचा यशस्वी समारोप! 🙌 दिव्यांग क्रिकेट + ग्रामीण संघांचा उत्साह अप्रतिम! @PawarSpeaks | @Awhadspeaks | @NCPspeaks | @shindespeaks | @supriya_sule | @RRPSpeaks #ramzanshaikh
MR
0
0
0
8
Ramzan Shaikh
Ramzan Shaikh@ramzan_shaikh7·
“प्रभाग ३ च्या जनतेचा अपार पाठिंबा आणि प्रेम हेच माझं बळ आहे. पक्षावर आणि जिल्हाध्यक्ष सतीश पाटील साहेबांवर माझा ठाम विश्वास आहे — अपक्ष लढण्याची वेळ येऊ देणार नाहीत!” -"प्रभात पर्व"या प्रसारमाध्यमाशी बोलताना!! @PawarSpeaks | @Awhadspeaks | @NCPspeaks | @shindespeaks |
MR
0
0
0
13