मा. सचिव @mpsc_office
सध्या महाराष्ट्र शासनाने अधिवेशनात हा निर्णय घेतला आहे की सरळसेवा मधील वर्ग 3 च्या पदांची MPSC मार्फत होईल.
निर्णय उत्तम असला तरी सरळसेवा परीक्षा सरळसेवा सारख्याच घ्याव्यात त्यात कोणताही बदल करु नये.
@CMOMaharashtra@AbhiPawarBJP@mieknathshinde
सार्वजनिक आरोग्य विभाग सरळसेवा भरती 2023
नियमानुसार माजी सैनिक पदांच्या रिक्त राहिलेल्या जागा रूपांतरित करून त्या त्या प्रवर्गातील खुल्या गटातील उमेदवारांना संधी द्यावी.
@TanajiSawant4MH
आरोग्य विभाग सरळसेवा भरती 2023
प्रतीक्षा याद्या तातडीने लावण्याबाबत विभागाने आदेश द्यावेत.
बोगस अनुभव प्रमाणपत्र वाल्यांना बाहेर न काढण्यासाठी कोणी आदेश दिलेत काय?
@TanajiSawant4MH