रेणुकानगर येथे बऱ्याच दिवसापासून हनुमान मंदिर मागील तीन गल्लीत पाईप लाईन टाकलेली असून पाणी येत नव्हते त्या भागातील नागरिकांनी तक्रार केली होती आम्ही आज तात्काळ पाणीपुरवठा व Gvpr इंजिनिअर यांना बोलावून नवीन व जुन्या पाईप लाईन ची ताबडतोब जोडणी करायची सांगितली