
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कोल्हापूर जिल्हा शहर, ग्रामीण कार्यकर्ते-पदाधिकारी मेळाव्याला उपस्थित राहून संवाद साधला. यावेळी जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे, युवक जिल्हाध्यक्ष रोहित पाटील, रावसाहेब भिलवडे, अनिल घाडगे, मा.आ. राजीव आवळे, मुकुंदराव देसाई, पद्मजाताई तिवले, विक्रमसिंह जगदाळे, मकरंद जोंधळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासोबतच पक्षवाढीबाबत सांगोपांग चर्चा केली.




MR












































